1. विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 3 ऑगस्टपासून सुरू होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती तर कोकणवासियांना तात्काळ मदत करणार असल्याचं आश्वासन https://bit.ly/37tdQDD


 

  1. गर्दी केल्यास नाईलाजानं पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा, अत्यावश्यक सेवेसाठी लोकल गरजेची असल्याचंही मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य https://bit.ly/2XP7VFy


 

  1. चक्रीवादळग्रस्तांना स्लॅबची घरं देण्याचा विचार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती, प्रतिकुटुंब कपड्या-भांड्यांसाठी 5 हजार रुपये तर 5 लिटर रॉकेल, धान्य मोफत देणार https://bit.ly/30uClyr


 

  1. नुकसानच्या पाहणीसाठी शरद पवार मंडणगडमध्ये दाखल, दौऱ्यातील दुसऱ्या दिवशी रायगडमधल्या पाहणीनंतर पवार आज रत्नागिरी जिल्ह्यात, केळशी गावात नुकसानाची पाहणी https://bit.ly/2UpEVlJ


 

  1. आईनं कार्टून पाहण्यास विरोध केल्यानं 13 वर्षाच्या मुलाची आत्महत्या, पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरातल्या घटनेनं खळबळ https://bit.ly/3f9Z3jx


 

  1. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याची तयारी सुरू; विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम https://bit.ly/2AQFPRf


 

  1. स्वत: लावलेल्या आगीतच डॉक्टरचा होरपळून मृत्यू, बीड जिल्ह्यातील गेवराईतील घटनेला धक्कादायक वळण, मेडिकल चालकासोबतच्या पैशाच्या वादातून घटना https://bit.ly/2AVDg0e


 

  1. देशातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या पावणे तीन लाखांवर, मात्र उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरं झालेल्या रुग्णांची संख्या अधिक https://bit.ly/2Ypm37q


 

  1. धर्माच्या आधारावर सोसायटीमध्ये घर नाकारणं देखील वर्णभेदच, भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याच मत; अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉईड याच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर ट्विट https://bit.ly/3ff69DD


 

  1. येत्या 48 तासात मान्सून कोकणात दाखल होण्याचा अंदाज, हवामान खात्याची माहिती तर त्याअगोदरच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी https://bit.ly/3dQYNWr


 

विशेष | ज्ञानदा सांगतेय कसं हरवलं कोरोनाला, आज रात्री साडेआठ वाजता पाहा फक्त एबीपी माझा वर

BLOG | मनुष्यबळ आणायचं कुठून? पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/3dQ3z6H

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR