एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑक्टोबर 2021 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑक्टोबर 2021 | शनिवार

1. बाळासाहेबांनी खोटं बोलणाऱ्यांना शिवसेनेतून हाकलून लावलं, मुख्यमंत्री ठाकरेंचा हल्लाबोल https://bit.ly/3Dkufso  मुख्यमंत्र्यांना उद्देशून नारायण राणे म्हणाले, 'उद्धवजी, बाळासाहेबांच्या प्रेरणेनं मी इथं विकासकामं केली' https://bit.ly/3DoO16b 

2. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचं लोकार्पण, मुख्यमंत्री ठाकरे, मंत्री नारायण राणे कित्येक वर्षांनी आमनेसामने, मंचावर नेमकं काय घडलं? https://bit.ly/3aoLMDn 

3. क्रुझवरील पार्टीतून पकडलेल्या भाजप नेत्याच्या मेहुण्याला सोडलं, एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची नवाब मलिक यांची मागणी https://bit.ly/3mBqW9I  क्रुझवरील छापेमारी बनावट असल्याचा नवाब मलिक यांचा आरोप https://bit.ly/3iLa6Eg 

4. क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरण; नवाब मलिक यांचे आरोप खोटे आणि बिनबुडाचे, त्यांच्याविरोधात 100 कोटींचा दावा दाखल करणार, भाजप नेते मोहित कंबोज आक्रमक https://bit.ly/3Aq58Ts   तर क्रुझ ड्रग्ज प्रकरणी झालेली कारवाई नियमानुसार, चौकशी नंतरच आरोपींना अटक; राष्ट्रवादीच्या आरोपांना एनसीबीचं उत्तर https://bit.ly/2Ywkn0f 

 5. अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरी सलग तिसऱ्या दिवशी छापेमारी सुरुच, मुंबईत नरीमन पॉईंटमधील कार्यालय आणि बारामतीतील डायनॅमिक्स डेअरीसह पुणे आणि नंदूरबारमध्येही छापे https://bit.ly/3AoF8HN 

6. पुष्पक एक्स्प्रेसवर इगतपुरीजवळ दरोडा, प्रवाशांना लुटत दरोडेखोरांकडून महिलेचा बलात्कार, 4 आरोपींना बेड्या https://bit.ly/3lmAXbo 

7. देशात गेल्या 24 तासात 19 हजार रुग्णांची नोंद, सक्रिय रुग्णसंख्येतही घट https://bit.ly/3uXM8u4 शुक्रवारी विदर्भात फक्त 18 रुग्ण, मराठवाड्यात 157.. आता उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात रुग्णसंख्या जास्त.. राज्यात एकूण 2620 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद https://bit.ly/3iLwmO2 

8. इंधन दरवाढीचा भडका कायम, महाराष्ट्रात पेट्रोलनंतर आता डिझेलचीही शंभरी पार https://bit.ly/3lnNZ8z 

9. Air India : 'वेलकम बॅक, एअर इंडिया...', मालकी मिळाल्यानंतर रतन टाटाची भावनिक प्रतिक्रिया  https://bit.ly/3mzQMLj 

10. मुकेश अंबानी जगातील 11 वे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती; इलॉन मस्क, जेफ बेजोस यांच्या $100 बिलेनियर क्लबमध्ये सामील https://bit.ly/3oJjXyb 

ABP माझा ब्लॉग

BLOG : 'ॲनेट (2021)' - एका अनायकाचा सिनेमा...' सिनेअभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र बंडबे यांचा लेख
https://bit.ly/2YxxptQ 

ABP माझा स्पेशल 

1. ABP Cvoter Survey: पंजाबमध्ये काँग्रेस, आप की अकाली दल कोणाची येणार सत्ता? सर्वेक्षण वाचा
https://bit.ly/2YrThqx 

2. Jammu Kashmir : काश्मिरातील दहशतवादी हल्लाने भीतीचे वातावरण, काश्मिरी पंडितांचे पुन्हा स्थलांतर सुरु https://bit.ly/3DqYq1m 

3. Afghanistan Bomb Blast: अफगाणिस्तानातील भीषण बॉम्बस्फोटाची जबाबदारी ISISनं स्वीकारली
https://bit.ly/2WV7ls7 

4. मुलाला जामीन न मिळाल्याने गौरी खानला अश्रू अनावर; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल https://bit.ly/3AxhgSI 

5. इलॉन मस्कच्या सांकेतिक ट्वीटनंतर Shiba Inu क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत 47 टक्क्यांची वाढ
https://bit.ly/3FvFaBr

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv             

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv 
         
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 
      
कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha    

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Maharashtra Lavani : अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
अश्लील ‘डीजे लावणी’ला लगाम! सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Embed widget