एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 मार्च 2020 | सोमवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 मार्च 2020 |  सोमवार 1.दिल्ली निर्भयाच्या गुन्हेगारांची फाशी तिसऱ्यांदा लांबणीवर, पुढील आदेश मिळेपर्यंत शिक्षेला स्थगिती, पटियाला हाऊस न्यायालयाचा निर्णय https://bit.ly/2PBmXdu 2. नवी दिल्ली आणि तेलंगणात दोघांना कोरोना व्हायरसची लागण, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती, दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर  https://bit.ly/2wl5RtA 3. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरणार, खासदार संभाजीराजे छत्रपतींचा इशारा, तर मंत्रीमंडळ उपसमितीवरुन अशोक चव्हाणांना हटवण्याची आंदोलकांची मागणी https://bit.ly/2VDCP2U 4. वंजारी युवक संघटनेचा एमपीएससी  कार्यालयात गोंधळ, पीएसआय भरतीसाठी जागा राखीव न ठेवल्यानं कार्यालयाच्या बोर्डवर अंडी फेकून संताप https://bit.ly/2uJKNMU 5. सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामींच्या जात प्रमाणपत्र प्रकरणी अक्कलकोट नायब तहसीलदारांकडून फिर्याद दाखल, सोलापूर सत्र न्यायालयात बाजू मांडली, तर मुंबई हायकोर्टाकडून खासदारांना तूर्तास दिलासा https://bit.ly/3cnlxNx 6. मालमत्ता कर वसुलीसाठी मुंबई महानगरपालिकेची शक्कल, खाजगी कंत्राटदार नेमण्याची शक्यता, मोठ्या व्यावसायिक थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई सुरु https://bit.ly/38fgbRd 7. एकतर्फी प्रेमातून तरुणीसमोर माथेफिरूचा गोळीबार, पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील धक्कादायक घटना, बंदूक रोखत लग्नासाठी धमकावलं https://bit.ly/2IcMVju 8. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचं वर्चस्व, सर्व 21 जागांवर विजय मिळवत भाजपचा केला दारूण पराभव  https://bit.ly/2I8clyL 9. कांद्याचे भाव पडल्यानं येवल्याच्या अंदरसूलमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन, कांदा रस्त्यावर फेकला, तर लासलगावमध्ये लिलाव बंद https://bit.ly/2TIsD6X 10.न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा सात विकेट्सने पराभव https://bit.ly/3alajqZ  तर न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतर विराटने पत्रकाराला झापलं https://bit.ly/2vyrS89 यूट्यूब चॅनेल- https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex Android/iOS App ABPLIVE-  https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: हवामान खात्याने रेड अलर्ट दिला पण मुंबई आणि ठाण्यात पावसाची विश्रांती
Maharashtra Live blog updates: हवामान खात्याने रेड अलर्ट दिला पण मुंबई आणि ठाण्यात पावसाची विश्रांती
Sachin Ahir: मी आदित्य ठाकरेंना नेहमी सांगायचो, आपली मतं शिंदेंकडे चाललेत, आपण फिरलं पाहिजे: सचिन अहिर
मी आदित्य ठाकरेंना नेहमी सांगायचो, आपली मतं शिंदेंकडे चाललेत, आपण फिरलं पाहिजे: सचिन अहिर
Sunil Shinde and Sahin Ahir: तुमच्याआधी सुनील शिंदे ठाकरे गटातून बाहेर पडणार होते का? प्रश्न ऐकताच सचिन अहिर सावधपणे म्हणाले...
तुमच्याआधी सुनील शिंदे ठाकरे गटातून बाहेर पडणार होते का? प्रश्न ऐकताच सचिन अहिर सावधपणे म्हणाले...
Mumbai: एशियाटिक सोसायटी निवडणुकीत 'एशियाटिक टुमॉरो' पॅनेलचे एकहाती वर्चस्व; विनय सहस्रबुद्धे यांचा दणदणीत विजय, कुमार केतकरांच्या पॅनेलचा दारुण पराभव
मुंबईतील एशियाटिक सोसायटी निवडणुकीत 'एशियाटिक टुमॉरो' पॅनेलचे एकहाती वर्चस्व; विनय सहस्रबुद्धे यांचा दणदणीत विजय, कुमार केतकर यांच्या पॅनेलचा दारुण पराभव

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकेचा 250 वा स्वातंत्र्यदिन: न्यूयॉर्कमध्ये संचलन, वॉशिंग्टनवरून फायटर जेट, मियामीमध्ये ड्रोन शो अन् नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी
अमेरिकेचा 250 वा स्वातंत्र्यदिन: न्यूयॉर्कमध्ये संचलन, वॉशिंग्टनवरून फायटर जेट, मियामीमध्ये ड्रोन शो अन् नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी
Ketan Agrawal Case: नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
Ind vs Eng 2nd T20 : नाव घेणार नाही पण..., श्रेयस अय्यरने 'या' खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून टाकलं
नाव घेणार नाही पण..., श्रेयस अय्यरने 'या' खेळाडूवर फोडले पराभवाचे खापर; सामन्यानंतर सगळं सांगून टाकलं
Balbharati Marathi Book: बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 'लोकनृत्य' धडा वादाच्या भोवऱ्यात? जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं प्रकरण काय?
बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 'लोकनृत्य' धडा वादाच्या भोवऱ्यात? जेष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींचं मुख्यमंत्र्यांना पत्र; नेमकं प्रकरण काय?
Tukaram Mundhe Pune FDA Raid: तुकाराम मुंढेंच्या खात्याची पुण्यातील बड्या हॉटेलवर कारवाई, 'मथुरा प्युअर व्हेज' बंद करण्याचे आदेश; 7 रेस्टॉरंट्सवर धडक कारवाई
तुकाराम मुंढेंच्या खात्याची पुण्यातील बड्या हॉटेलवर कारवाई, 'मथुरा प्युअर व्हेज' बंद करण्याचे आदेश; 7 रेस्टॉरंट्सवर धडक कारवाई
Pune News: तळेगावात रस्ता दुभंगला, पाण्याचा प्रचंड फवारा बाहेर आला, भयानक दृश्य पाहून नागरिक घाबरले, हादरवणारा व्हिडीओ समोर
तळेगावात रस्ता दुभंगला, पाण्याचा प्रचंड फवारा बाहेर आला, भयानक दृश्य पाहून नागरिक घाबरले, हादरवणारा व्हिडीओ समोर
Pune Rain Alert: पुणेकरांनो घराबाहेर पडताना काळजी घ्या! हवामान विभागाकडून रेड अलर्ट, लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग, 24 तासांत विक्रमी नोंद
पुणेकरांनो घराबाहेर पडताना काळजी घ्या! हवामान विभागाकडून रेड अलर्ट, लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग, 24 तासांत विक्रमी नोंद
Vyatipat Yog 2026 : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच जुळून येणार अशुभ 'व्यतिपात योग'; 'या' 5 राशींना आतापासूनच सावधानतेचा इशारा
जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच जुळून येणार अशुभ 'व्यतिपात योग'; 'या' 5 राशींना आतापासूनच सावधानतेचा इशारा
Embed widget