ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2020 | गुरुवार

  1. पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी सर्वच पक्षांसमोर बंडखोरांचे आव्हान! आघाडीतील नाराजी पुन्हा समोर https://bit.ly/3louNoR


 

  1. दिवाळीतली मोठी गूड न्यूज; सिरम इन्स्टिट्युटच्या कोविशील्ड लसीची चाचणी अंतिम टप्प्यात, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांची माहिती https://bit.ly/3eQ51Y7


 

  1. देशाची अर्थव्यवस्था वेगाने सावरतेय; देशभरात रेकॉर्डब्रेक जीएसटीचा परतावा.. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा दावा https://bit.ly/3eRypx2 तर सलग दुसऱ्या तिमाहीवर मंदीचं सावट असल्याचा रिझर्व बँकेचा इशारा https://bit.ly/3eRWWls


 

  1. 'व्यक्तिगत स्वातंत्र्या'च्या रक्षणार्थ अर्णबला जामीन, इतरांना वेगळा न्याय का? दी टेलिग्राफचं मार्मिक वृत्तांकन https://bit.ly/3lvyhGc


 

  1. अर्णब गोस्वामींबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकालावर ट्वीट, स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात अवमान खटला चालवण्याची मागणी https://bit.ly/38B8A3d


 

  1. 'खेळ आता सुरु झालाय...'; अंतरिम जामीनावर सुटका झाल्यानंतर अर्णब गोस्वामी यांचा ठाकरे सरकारला थेट इशारा https://bit.ly/3lpPock


 

  1. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता; जिल्हा, मनपा प्रशासनाला पूर्वतयारीची सूचना https://bit.ly/3eRX4RY दुसरी लाट थोपवण्यासाठी पूर्ण तयारी झाल्याचा आरोग्य मंत्र्यांचा दावा https://bit.ly/38CShD8


 

  1. दिवाळीपूर्वी वाढीव वीजबिलांबाबत दिलासा नाहीच! या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठक नसल्यानं आशा मावळल्या https://bit.ly/36uuxy5


 

  1. बॉलिवूड अभिनेते आसिफ बसरा यांची हिमाचल प्रदेशमधील धर्मशालामध्ये आत्महत्या; कारण अस्पष्ट https://bit.ly/3ePolVo


 

  1. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियात दाखल, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त. https://bit.ly/2UiTbMq


 

ABP माझा दीपावली स्पेशल :

  • मराठमोळे जिल्हाधिकारी रमेश घोलप यांची दरियादिली, मातीचे दिवे विकणाऱ्या चिमुकल्यांना भन्नाट दिवाळीभेट https://bit.ly/3kquoRe

  • दिवाळीसाठी खास 'सोनेरी भोग'; अमरावतीत 24 कॅरेट सोन्याची मिठाई https://bit.ly/36sjV30

  • Diwali 2020 | आज वसुबारस म्हणजेच, गोवत्स द्वादशी! काय आहे महत्त्व? https://bit.ly/2GTp9vM


 

ABP माझा ब्लॉग

BLOG | दिवाळीत कोरोनाला आमंत्रण? पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख  https://bit.ly/2IvowsU