एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मे 2020 | बुधवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मे 2020 | बुधवार
- महाराष्ट्राची स्थिती चिंताजनक, 36 पैकी 34 जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार, उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणार - केंद्रीय आरोग्यमंत्री https://bit.ly/35z4o0q
- रुग्णांच्या कुटुंबियांची लूट केल्यास कारवाई करणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा इशारा https://bit.ly/2yq9Bvs
- मुंबईतल्या खाजगी डॉक्टरांना शासकीय रूग्णालयात काम करणं बंधनकारक, विरोध केल्यास परवाना रद्द होणार, IMA कडून निर्णयाचं स्वागत https://bit.ly/2W6V3tB
- राज्यात वैद्यकीय सुविधांसाठी रेल्वे, लष्कर, पोर्ट ट्रस्ट यांना राज्य सरकारची विनंती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वरिष्ठ पातळीवर चर्चा https://bit.ly/35C96dH
- मुंबईतील लॉकडाऊनमधील शिथिलता रद्द, महापालिका आयुक्तांचा निर्णय; केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार https://bit.ly/2zf85w2
- 17 मेनंतर काय? लॉकडाऊन वाढवण्याचे निकष कोणते? : सोनिया गांधी यांचे केंद्र सरकारला सवाल https://bit.ly/3dj6wMr
- महाराष्ट्रातील अनेक भागात अडकलेल्या लोकांना मोफत बससेवा देणार, विजय वडेट्टीवार यांची घोषणा, 10 हजार बसची सोय, दोन दिवसात अंमलबजावणी https://bit.ly/3c7Ykyg
- देशातील कोरोना रूग्णांची संख्या 50 हजार नजीक, अमेरिकेत सव्वा 12 लाख कोरोनाग्रस्त तर 72 हजार जणांचा मृत्यू, स्पेनमध्ये अडीच लाख रूग्ण https://bit.ly/35AKrGx
- भारतीय सैन्यदलाकडून हिजबुलच्या कमांडरचा खात्मा, रियाज नाइकूचं बंकर 6 उद्धवस्त, शहीद जवानांचा बदला पूर्ण https://bit.ly/2WcLo4V
- 'आषाढी'वर शिक्कामोर्तब, परंपरा खंडित न करता 10- 12वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळे आणण्याबाबत निर्णय https://bit.ly/2zd8KOA
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
