एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑगस्ट 2020 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- कोल्हापुरात पंचगंगा धोक्याच्या पातळीवर, नदीकाठच्या लोकांचं स्थलांतर करण्याचे आदेश तर सांगलीच्या चांदोलीच्या धरणातून 4400 क्युसेक विसर्गhttps://bit.ly/30vKK4p
- भारतीय क्षेत्रात चिनी सैन्याच्या हालचाली वाढल्या', संरक्षण मंत्रालयाच्या दस्तऐवजांमध्ये उल्लेख https://bit.ly/3khbAVV
- गणेशोत्सवात चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी एसटी सेवा सुरू, 22 जणांच्या गटासाठी ग्रुप बुकिंगची सोय, 5 ते 12 ऑगस्ट पर्यंत बुकिंग https://bit.ly/2PwlVip
- औरंगाबादमध्ये मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर रोडरोमियोंकडून बलात्कार, आरोपींच्या शोधात पोलिस पथके रवाना https://bit.ly/33zvs0C
- लॉकडाऊनमध्ये बंद असलेले मॉल्स तब्बल पाच महिन्यांनंतर ग्राहकांसाठी खुले; ग्राहकांचा फारसा प्रतिसाद नाही, अनावश्यक गर्दी टाळण्याकडे कल https://bit.ly/33wiQaj
- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या टीईटीचा निकाल जाहीर, 16 हजाराहून अधिक शिक्षक पदासाठी पात्र https://bit.ly/3icAZy8
- Zydus Cadila च्या ZyCoV-D या कोरोना लशीची पहिल्या टप्प्यातील चाचणी यशस्वी, उद्यापासून दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना सुरुवात https://bit.ly/30uNBuu
- अर्थव्यवस्था एप्रिलच्या तुलनेत सुधारत असल्याचा रिझर्व बँकेचा निष्कर्ष, पतधोरणात रेपो आणि रिवर्स रेट कायम https://bit.ly/31oxDkW
- श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्तमंदिरातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न, यावर्षी कोरोनामुळे भक्तांची उपस्थिती शून्य https://bit.ly/3a2Xdjq
- पुण्यनगरी, मुंबई चौफेर सह हिंदी, कन्नड आणि तमिळ वृत्तपत्रांचे संस्थापक असलेल्या मुरलीधर शिंगोटे यांचं दीर्घ आजाराने निधन https://bit.ly/30CJ8WR
BLOG - आत्महत्या कधी थांबायच्या? सौमित्र पोटे यांचा ब्लॉग https://bit.ly/2DAO6tY
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement