एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जुलै 2020 | बुधवार





  1. नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर, जुन्या 10+2+3 पॅटर्न ऐवजी 5+3+3+4 अशी नवी शैक्षणिक व्यवस्था, सहावीपासून व्यावसायिक शिक्षण, तर बोर्डाचं महत्व कमी होणार https://bit.ly/2PbOBwV





  1. राफेल विमानांचं भारतीय भूमीवर सुरक्षित लॅण्डिंग, अंबाला एअरफोर्स स्टेशनमध्ये दाखल, भारतीय हवाई हद्दीत आल्यानंतर सुखोई-30 विमानांकडून राफेलचं स्वागत https://bit.ly/2P1OnIW





  1. दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा दहावीचा निकाल 30 टक्के, गेल्या 15 वर्षातील सर्वात चांगली निकालाची टक्केवारी, 98.77 टक्क्यांसह कोकण विभागाची राज्यात बाजी https://bit.ly/30VHpup





  1. राज्यात दहावीच्या तब्बल 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण.. सर्वात कमी टक्केवारी असलेल्या आणि औरंगाबाद विभागात 100 टक्के गुण घेणारे 187 यशवंत https://bit.ly/3hNg2JM





  1. मुंबईच्या झोपडपट्ट्यांमधील सरासरी 57 टक्के लोकांची कोरोनावर मात, सेरो सर्वेचा निष्कर्ष.. मध्यमवर्गीय सोसायट्यांमध्ये अँटीबॉडीज तयार होण्याचं प्रमाण 16 टक्के https://bit.ly/3g8QtT6





  1. कोव्हिड निगेटिव्ह असताना रुग्णांवर पॉझिटिव्ह म्हणून उपचार, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू https://bit.ly/3gb34VY





  1. प्रेयसीला भेटण्यासाठी पाकिस्तानला निघालेला झिशान सिद्दीकी अखेर घरी परतला, गुजरात कोर्टाने जामीन दिल्यावर घरी परतण्याचा मार्ग सुकर https://bit.ly/3gcjgpN





  1. आयसीसी वन-डे क्रमवारीत विराट-रोहित अव्वल, तर गोलंदाजांच्या यादीत बुमराह दुसऱ्या स्थानावर https://bit.ly/30aQvV3





  1. सावधान...! ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्याकरता मोबाईल ॲप्सचा वापर घातक, रक्तातील ऑक्सिजन मोजण्यासाठी मोबाईल अॅप विश्वासार्ह नसल्याचा सायबर क्राईम ब्रँचचा दावा https://bit.ly/2X7hDSQ





  1. अभिनेत्री रिया चक्रवर्तीची सुप्रीम कोर्टात धाव; सलमान, संजय दत्तची केस लढवलेले सर्वात महागडे वकील लढणार केस https://bit.ly/3g9Zonf



*Result Special* : SSC Results 2020 | 'हे' आहेत 100 टक्के गुण मिळवणारे दहावीचे बहाद्दर https://bit.ly/2X9AZHb



*BLOG* | मुंबईत हर्ड इम्युनिटी? पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग  https://bit.ly/3f7O1eb



*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv



*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv



*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha



*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv



*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv



*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBR