एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2020 | सोमवार





  1. सुप्रीम कोर्टातील मराठा आरक्षणावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर, 1 सप्टेंबरला अंतिम सुनावणी, पीजी मेडिकल प्रवेश परीक्षेत आरक्षणाला स्थगिती नाही, 25 ऑगस्टला विशेष सुनावणी https://bit.ly/32Y98gL





  1. 'मायबाप सरकार वाचवा, आम्हाला शिक्षण सोडावे लागेल का?' अडीच महिन्यांपासून पगार नसलेल्या एसटी कर्मचाऱ्याच्या मुलीची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आर्त हाक https://bit.ly/303Bwwb





  1. गाडीचं स्टेअरिंग अजित पवारांच्या हाती; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अजित पवाराचं सूचक फोटो ट्वीट, तर स्टेरिंग कुणाकडेही असलं तरी गाडी आमचीच, संजय राऊत यांची कोपरखळी https://bit.ly/39v6Xm9





  1. पाडणं सोडून द्या, आधी सरकार चालवून तर दाखवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीतील आव्हानाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याचं प्रत्युत्तर https://bit.ly/39wx0ZY





  1. सह्याद्रीचा कडा! हिमालयाकडे कूच करा : 'सामना'च्या अग्रलेखातून मागणी.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झालं पाहिजे, संजय राऊत यांचा मानस https://bit.ly/39ADjvF





  1. पाच राफेल लढाऊ विमानं फ्रान्सहून भारताकडे झेपावली! बुधवार, 29 जुलै रोजी अंबाला एअरबेसवर भारतीय हवाई दलात सामील होणार https://bit.ly/3hG7l3U





  1. चीनवर भारताचा दुसरा डिजिटल स्ट्राइक? केंद्र सरकारकडून आणखी 47 चिनी अॅप्सवर बंदी, PUBG वरही बंदीची चाचपणी https://bit.ly/2BwIGPU





  1. बॉलिवूडमधील कंपूशाहीच्या वादात एआर रहमाननंतर आता रसूल पोकुटीही, ऑस्कर जिंकल्यानंतर भारतात काम मिळत नसल्याची व्यथा ट्विटरवर https://bit.ly/39yRtxe





  1. कंगना रणौतच्या सोशल टीमकडून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न, आदित्यशी मैत्री असल्यामुळे करण जोहरची चौकशी होत नसल्याचा आरोप https://bit.ly/30RHbV3





  1. राज्यातल्या शिवमंदिरात श्रावणातला पहिला सोमवार भक्तांविनाच https://bit.ly/3jJFpOv कोरोनामुळे ज्योतिर्लिंगासह सर्व प्रमुख शिवमंदिरे भक्तांच्या प्रतीक्षेत https://bit.ly/2OYzasb



*Covid Special* | महात्मा फुले योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून हॉस्पिटल्स रु. 28 हजार पेक्षा जास्त बिल घेऊ शकणार नाही : राजेश टोपे https://bit.ly/3f13lcB



*BLOG* | कोरोना विरोधी लोकचळवळ! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/303Wnzf



*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv



*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv



*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha



*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv



*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv



*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBR