एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑगस्ट 2020 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑगस्ट 2020 | गुरुवार
- राज्य सरकारने हिरवा कंदिल दिल्यास मुंबईत लोकल वाहतूक सुरु करण्यासाठी तयार, मध्य रेल्वेचे डीआरएम शलभ गोयल यांची माहिती https://bit.ly/2D4qXjN
- परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या राजीनाम्याने महाविकास आघाडीतील धूसफूस चव्हाट्यावर, राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक https://bit.ly/2QvavvS
- 'रियानेच माझ्या मुलाचा खून केलाय'; सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंह यांचा आरोप https://bit.ly/31xW1lt सुशांतच्या महिला फॅनचा रियाच्या इमारतीत घुसून गोंधळ https://bit.ly/3lhWwrD
- केंद्राकडे जुलैअखेर महाराष्ट्राची 22 हजार 534 कोटींची जीएसटीची थकबाकी, केंद्र सरकारने कमी व्याजदराने कर्ज काढून राज्यांना निधी द्यावा, अजित पवारांची जीएसटी परिषदेत भूमिका https://bit.ly/3jo9AcX
- प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांना 35 कोटीच्या खंडणीची धमकी, गँगस्टर अबू सालेमच्या नावाने धमकी दिल्याची पोलिसांत तक्रार, रत्नागिरीतून एकाला अटक https://bit.ly/2YDS0K2
- केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल म्हणतात, परीक्षा व्हावी ही विद्यार्थांची इच्छा, लाखो विद्यार्थ्यांकडून अॅडमिट कार्ड डाऊनलोड https://bit.ly/2EoeZSR
- विठ्ठलाच्या पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर मारण्यास वारकरी संप्रदायाचा विरोध, विठ्ठलाचं पदस्पर्श करुन दर्शन काही दिवस बंद ठेवण्याची मागणी https://bit.ly/3hyHcEH
- घरच्यांनी दबाव आणला म्हणून बलात्काराची तक्रार दाखल केली, हा बचाव असू शकत नाही, प्रियकराविरोधात खोटी तक्रार केल्याप्रकरणी तरूणीला मुंबई हायकोर्टाकडून 25 हजारांचा दंड https://bit.ly/2QHrOu1
- 'विरुष्का'च्या घरी लवकरच पाळणा हलणार, अनुष्का-विराट आई-बाबा बनणार! सोशल मीडियावरुन चाहत्यांना दिली गुड न्यूज https://bit.ly/2EuRh7i
- राज्यात आज गौरी-महालक्ष्मीचं आणि पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्जन https://bit.ly/3b2Y7wQ
*BLOG* | कोरोनाला 'नागरिकच' जबाबदार!, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3b1Zmfu
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
करमणूक
राजकारण
Advertisement