एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2020 | शुक्रवार

  1. इंजिनीयरिंग, एमबीए, आर्किटेक्चर आणि लॉ यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र https://bit.ly/2Nxzu05


 

  1. 'देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राला लागलेला महारोग', वस्तुस्थिती असली तरी असं म्हणणार नाही, अनिल गोटे यांचा घणाघात https://bit.ly/2NvHG15


 

  1. राज्य शासनाने एस.टी. महामंडळाला 1000 कोटींचे अनुदान द्यावे, इंटकची मागणी https://bit.ly/2Vn130t


 

  1. दादा, काही काळजी करु नका, तुम्ही बरे व्हाल; लेकीच्या या वाक्याने आधार दिला https://bit.ly/2NvHSNR आपल्याला काही होत नाही, हा आत्मविश्वास नडतो, कोरोनाला मात केल्यानंतर धनंजय मुंडे पहिल्यांदा एबीपी माझावर https://bit.ly/3dBRlNS


 

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'बिहार रेजिमेंट'चेच कौतुक, अन्य रेजिमेंट तंबाखू मळत होत्या का? सामनातून सवाल https://bit.ly/2Z9ngAl


 

  1. पुणे जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 'मुंबई पॅटर्न' राबवणार; शरद पवार, अजित पवार, राजेश टोपे यांच्या उपस्थितीत झालेल्या कोरोना प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठकीत निर्णय https://bit.ly/3841X7a


 

  1. चीनकडून पुन्हा सीमेवर सैन्याची जमवाजमव, सॅटेलाईट इमेजमध्ये चिनी सैन्याच्या हालचाली उघड https://bit.ly/3dBS0ik चीनकडून युद्धाचा धोका, अमेरिकी सैन्य भारताच्या मदतीला https://bit.ly/31iFCS7


 

  1. स्पेशल ट्रेन वगळता सामान्य वेळापत्रकाच्या गाड्या 12 ऑगस्टपर्यंत रद्द, प्रवाशांना तिकिटांचा रिफंड मिळणार https://bit.ly/380ZI4E


 

  1. आता गोव्याप्रमाणे कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवरही बीच शॅक्स, पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी https://bit.ly/3dENIqC


 

  1. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची 146 वी जयंती कोल्हापुरात साधेपणाने साजरी, पालकमंत्री सतेज पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि भाजप प्रदेशाध्यक्षांची उपस्थिती https://bit.ly/31iSKqh


 

वारी स्पेशल : आठवणीतील वारी..वारीच्या आठवणी.. आज तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घातले गेले असते! https://bit.ly/2YEKEqt

BLOG | डॉक्टरांच्या नावाने चांगभलं! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2Z9pL5H

BLOG | बाह्य सौंदर्याच्या हट्टापायी स्वभावातलं सौदंर्य हरवतयं का? एबीपी माझाच्या प्रतिनिधी स्वरदा वाघुले यांचा ब्लॉग https://bit.ly/2BcoQt9

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR