एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2020 | शुक्रवार





  1. इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या सीझनची घोषणा, 51 दिवसांच्या आयपीएल सीझनची सुरुवात दुबईमध्ये 19 सप्टेंबरपासून, 8 नोव्हेंबर 2020 ला होणार फायनल, आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल यांची घोषणा https://bit.ly/2OSCghc





  1. 'माझी मुलाखत चालू असताना सरकार पाडा', मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आव्हान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा घणाघात, उद्या आणि परवा प्रसारण https://bit.ly/2E85OVQ





  1. कोरोना मृत्यूदर शून्यावर आणणे हेच उद्दिष्ट पाहिजे, टास्क फोर्सच्या डॉक्टर्ससोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सूचना https://bit.ly/3gahwO9





  1. खाते विभाजनाच्या शक्यतेवरुन अशोक चव्हाण नाराज असल्याची चर्चा https://bit.ly/3fYtaey थोडी काळजी घेतली तर महाविकास आघाडी जास्त भक्कम होईल असं सांगत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा चव्हाणांच्या नाराजीला दुजोरा https://bit.ly/3eRHvZ2





  1. निवडणुकीच्या काळात भाजप पदाधिकाऱ्याला निवडणूक आयोगाचं काम दिलं गेल्याचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप, केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडून अहवाल मागवला https://bit.ly/3hunhpW





  1. नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना हायकोर्टाचा दणका, अॅलेक्सिस रुग्णालयावरील नागपूर महापालिकेची कारवाई बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा, पालिकेने ताब्यात घेतलेली सर्व यंत्रसामुग्री परत करण्याचे आदेश https://bit.ly/2D0SJ03





  1. गडचिरोलीमध्ये कोरची भागात नक्षलवाद्यांकडून पोलिसांवर हल्ला, पोलिसांकडूनही चोख उत्तर, नक्षलवाद्यांकडून अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर https://bit.ly/3fSxeNw





  1. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या अंतिम सुनावणीआधी राज्य सरकारचं मोठं पाऊल, प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्याची मागणी https://bit.ly/39pvpoK





  1. भारतात iphone 11 च्या उत्पादनाला सुरुवात, चीनला दणका, आयफोनच्या किमतीही कमी होण्याची शक्यता https://bit.ly/30P0nmG





  1. अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा दिल बेचारा हा चित्रपट आज हॉटस्टारवर प्रदर्शित होणार, सिनेमाच्या शेवटी सुशांतला अनोखी श्रद्धांजली, चाहत्यांमध्ये उत्सुकता https://bit.ly/2CIZ28N  'दिल बेचारा'चा लाईव्ह रिव्ह्यू 'एबीपी माझा' फेसबुक पेजवर रात्री 10 वाजता https://www.facebook.com/abpmajha



*Special* :  "मला कष्टाची भाकरी पाहिजे," पुण्याच्या आजीबाईंची वयाच्या 85व्या वर्षी जगण्यासाठी  कसरत https://bit.ly/3jAMIrQ



*ब्लॉग* सगळ्याच 'पॅथी' महत्वाच्या! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3f12Hfc



*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv



*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv



*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha



*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv



*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv



*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBR