एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मे 2020 | गुरुवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मे 2020 | गुरुवार

  1. येत्या 1 जूनपासून सुरु होणाऱ्या ट्रेन्सचं ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरु https://bit.ly/2LLXU55 लवकरच आणखी ट्रेन सुरु करणार आणि तिकीट काऊंटरवरही बुकिंग सुरु होणार, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची माहिती https://bit.ly/36hs89L

  1. विमान सेवा 25 मेपासून सुरु होणार, विमान कंपन्यांकडून प्रवाशांची लूट टाळण्यासाठी तीन महिन्यांसाठी दर निश्चित, हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांची माहिती https://bit.ly/3cRbikd

  1. मुंबई मेट्रोमध्ये सोशल डिस्टन्सिंगची तयारी सुरु, सेवा सुरु होण्याबाबात अद्याप माहिती नाही https://bit.ly/2zT4og2 तर उद्यापासून बिगर रेड झोन जिल्ह्यांत धावण्यासाठी लालपरी सज्ज https://bit.ly/3bKqgHC

  1. गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांना बांधावरच बी बियाणांसाठी नियोजन, राज्य सरकारची खरीप हंगामाची बैठक https://bit.ly/2ToFRWS

  1. खाजगी रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जात असल्याचा आरोप, राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे निर्देश https://bit.ly/2ZjP6eS

  1. आषाढी वारीच्या मानाच्या सातपैकी चार पालख्यांचा पायी दिंडी सोहळा रद्द https://bit.ly/2TulaZQ तर पुण्यात यंदाचा सार्वजानिक गणेशोत्सव साधेपणाने होणार, 5 मानाच्या गणपती मंडळांच्या बैठकीत निर्णय https://bit.ly/2TqgP9L

  1. राज्यातील दहावी, बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता, परीक्षेच्या तपासणी झालेल्या उत्तरपत्रिका रेड झोनमधील औरंगाबादला जमा करण्यास नियामकांचा विरोध https://bit.ly/2ZjPMAW

  1. सोनिया गांधीनी पीएम केअर्स फंडविरोधात संभ्रम पसरवल्याचा आरोप करत वकिलाची पोलीस तक्रार, कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल https://bit.ly/2LMj17t

  1. जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 50 लाखांच्या पार, अमेरिकेत सर्वाधिक 15 लाख रुग्ण https://bit.ly/2WQvFsw तर भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 12 हजारांवर https://bit.ly/2yqNVPO

  1. पश्चिम बंगालमध्ये अम्फान चक्रीवादळाचं थैमान, वादळात आत्तापर्यंत 72 जणांचा मृत्यू, कोलकाता विमनानतळाचं मोठं नुकसान https://bit.ly/36pvs2v

BLOG | कुशल मनुष्यबळाची कोरोनाला 'टोचणी', पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3g8Dhhu

BLOG | मोहनलाल : दक्षिणेतील गॉडफादर, अमोल किन्होळकर यांचा ब्लॉग https://bit.ly/3gbOCNK

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
FPI: विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले, पुढं काय घडणार? 
विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Embed widget