एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मे 2020 | रविवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मे 2020 | रविवार
- विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरु, काँग्रेसनं दोन उमेदवार दिल्यानं महाविकास आघाडीत चिंता https://bit.ly/2WkCJgs
- काँग्रेसने विधानपरिषदेत दुसरी जागा लढवल्यास निवडणूक न लढण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा, सूत्रांची माहिती https://bit.ly/3dAhUno
- पंतप्रधान मोदी उद्या पुन्हा सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार, दुपारी 3 वाजता लॉकडाऊनसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता https://bit.ly/3ftIMqG
- लक्षणं नसलेल्या रुग्णांना 10 दिवसात डिस्चार्ज, केंद्र सरकारची नवी नियमावली, अतिसौम्य लक्षणं असलेल्यांची डिस्चार्जपूर्वी चाचणी होणार नाही https://bit.ly/2YOilGk
- गावाकडे जाण्यासाठी चालत जाणाऱ्या मजुरांसाठी महामार्गांवर विश्रामगृहाची व्यवस्था; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश https://bit.ly/3dJ0Qvx
- मोफत एसटी बसच्या निर्णयाबाबत सरकारचं घुमजाव? नव्या अटींमुळे प्रवाशांचा संभ्रम https://bit.ly/35NCXQH
- नाशिक शहरात मोठी वाहतूक कोंडी, अत्यावश्यक सेवेची स्टिकर्स लावलेल्या वाहनांमधून अवैध वाहतूक https://bit.ly/2LigbqG
- जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 41 लाखांवर, 14 लाखांहून अधिक झाले बरे https://bit.ly/2xMmnUu
- 'मी ठणठणीत, मला कुठलाही आजार झालेला नाही', प्रकृतीवरून पसरत असलेल्या अफवांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं ट्वीट https://bit.ly/2zv1mOz
- छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा होणारच, खासदार छत्रपती संभाजीराजेंना विश्वास https://bit.ly/2LieCZA
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement