एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2020 | सोमवार





  1. कल्याणमधील श्रीदेवी हॉस्पिटलकडून बिलासाठी अडवणूक, शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी कोरोनामुक्त आजींना थेट उचलून घरी आणलं https://bit.ly/3a9Biaf





  1. डिझास्टर मॅनेजमेंट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊ शकतं का? परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांची सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाची विचारणा https://bit.ly/2XLjpcB





  1. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात हिंमत असेल तर भाजपने आदित्य ठाकरे यांचं नाव घ्यावं, शिवसेना खासदार संजय राऊत याचं आव्हान https://bit.ly/3irOdae





  1. सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयने मुंबई पोलिसांकडे वर्ग करावा; राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका, तर रिया चक्रवर्तीची सुप्रीम कोर्टात आणखी एक याचिका https://bit.ly/3kCqIxp





  1. एसटी बस आणि अन्य सार्वजनिक वाहतूक सुरु करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी करणार 'डफली बजाव' आंदोलन, 12 ऑगस्टपासून सुरुवात https://bit.ly/31F0SzM





  1. तहसीलदारांची बदली होत नसल्याने सत्ताधारी आमदार हतबल, तहसीलदारांच्या पतीकडून जीवाला धोका असल्याची पोलिसांत तक्रार https://bit.ly/33IDyns





  1. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्याकडून जय श्रीराम म्हणत राम मंदिराला शुभेच्छा. तर व्यक्तीगत मत असल्याचं सांगत सुप्रिया सुळेंकडून पाठराखण https://bit.ly/2DT90os





  1. भारतीय हॉकी संघातील स्टार खेळाडू मनदीप सिंह याला कोरोनाची बाधा, आतापर्यंत संघातील एकूण सहा खेळाडू कोरोना बाधित https://bit.ly/2XMZDO6





  1. मुख्य मंदिरामध्येच होणार यंदाचा श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ट्रस्टचा निर्णय, ऑनलाईन दर्शनाची सोय https://bit.ly/2XLUCFE





  1. तुंबलेल्या पाण्यात तब्बल सात तास उघड्या मॅनहोलजवळ उभं राहून वाहनांना सावध करणाऱ्या महिलेवर कौतुकाचा वर्षाव https://bit.ly/3kugkrh



*ABP Special* : आयर्लंडच्या फेसबुक कार्यालयातून थेट दिल्लीला कॉल, तिथून मुंबई... अन् एकाचा वाचला प्राण.. गृहमंत्री अनिल देशमुखांकडून मुंबई पोलिसाचं कौतुक


https://bit.ly/30JbezF



*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv



*इन्स्टाग्राम* – https://www.instagram.com/abpmajhatv



*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha



*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv



*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv



*Android/iOS App ABPLIVE* – https://goo.gl/enxBR