एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2020 | सोमवार




  1. राज्यात गेल्या चार दिवसांपासून कोरोनाबाधितांचा रोज नवा उच्चांक, राज्यात अनेक तालुक्यात आणि गावात उत्स्फूर्त जनता कर्फ्यू https://bit.ly/2R26Xl5



  1. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी, मेडिकलला प्रवेशातील अडथळा ठरणारा 70-30 फॉर्म्युला रद्द? उद्या विधीमंडळात अधिकृत घोषणेची शक्यता! https://bit.ly/35b4Kfu



  1. मुख्यमंत्र्यांपाठोपाठ शरद पवार यांना देशाबाहेरुन तर गृहमंत्री अनिल देशमुख यांना देशातूनच धमकीचे फोन, चौकशीचे आदेश जारी https://bit.ly/2R0uwKW



  1. अभिनेत्री कंगना रनौतला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून 'वाय' दर्जाची सुरक्षा, कंगनाने ट्विटरवरुन गृहमंत्री अमित शाह यांचे मानले आभार https://bit.ly/3350vPN कंगनाच्या सुरक्षेवरुन भाजप-महाविकास आघाडी आमने-सामने https://bit.ly/3h7g2nd



  1. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 11 ऑक्टोबरला होणार; सुधारित वेळापत्रक जाहीर, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित सेवेसाठी संयुक्त पूर्व परीक्षा 22 नोव्हेंबरला https://bit.ly/3lYaPBR



  1. वाढीव वीजबिलासंदर्भात चर्चेसाठी अदानी इलेक्ट्रिसिटीचे सीईओ राज ठाकरेंच्या निवासस्थानी https://bit.ly/3i8l6ZQ नांदेडमध्ये मनसैनिकांकडून महावितरण कार्यालयाची तोडफोड https://bit.ly/323FaHf



  1. राज्यातील आयुर्वेदिक निवासी डॉक्टर्सना पाच महिन्यांपासून विद्या वेतन नाही, डॉक्टर आंदोलनाच्या तयारीत https://bit.ly/3lYRgcI



  1. एसटी महामंडळाचं राज्यशासनात विलिनीकरण करा, कृती समितीच्या पहिल्याच बैठकीत एकमत, थकीत वेतन, महागाई भत्ता या मागण्यांसंदर्भात पुढील बैठकीत चर्चा https://bit.ly/2GEbU1F



  1. मुसळधार पावसाने सांगली जिल्ह्यातील दुष्काळी कवठे महांकाळ, खानापूर कडेगाव या पट्ट्यातील नद्यांना पूर, पाच पूल पाण्याखाली https://bit.ly/3lSk46J



  1. सेलिब्रिटी, राजकारण्यांना लगेच आयसीयू बेड्स कसे मिळतात? कोरोनामुळे वडील गमावलेल्या तरुणीचा संतप्त सवाल https://bit.ly/3lRJpgW


*BLOG* : महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था 'ऑक्सिजनवर'! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3278OeK


*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv


*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv


*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv


*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBR