एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 एप्रिल 2020 | सोमवार

  1. देशातील कोरोनाबाधितांची संख्या 4000 पार, 62 जिल्ह्यात 80 टक्के रुग्ण https://bit.ly/2UMZ2ek राज्य़ातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 803 वर, दिवसभरात 56 जण पॉझिटिव्ह https://bit.ly/3aOAiYt


 

  1. जगभरात 12 लाख 87 हजार कोरोनाबाधित, तर 70 हजार 500 जणांचा मृत्यू, अमेरिका, स्पेन आणि इटलीत सर्वाधिक कोरोनाचे बळी https://bit.ly/3bUTIej


 

  1. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षेचं वेळापत्रक नव्याने जाहीर होणार, मल्टी पर्पज लॅब सुरू करण्याच्या विद्यापीठांना सूचना https://bit.ly/3aNOAIY


 

  1. मुंबईतल्या प्रसिद्ध हॉस्पिटलच्या 26 नर्सेससह तीन डॉक्टरांना कोरोनाची लागण, महापालिकेकडून संबंधित रुग्णालय सील https://bit.ly/39QWbVD


 

  1. ज्ञानाचा दिवा लावून आंबेडकर आणि फुले जयंती साजरी करा, दिल्लीच्या निजामुद्दीनसारखी परिस्थिती महाराष्ट्रात येऊ नये यासाठी घरी थांबून सहकार्य करा, शरद पवार यांचं फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांना आवाहन https://bit.ly/2wmg2yy


 

  1. कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी खासदारांच्या पगारात एका वर्षासाठी 30 टक्क्यांनी कपात, सरकारचा अध्यादेश, राष्ट्रपती-उपराष्ट्रपतींसह राज्यपालांच्या पगारात स्वेच्छेने कपात https://bit.ly/3dWK64F


 

  1. गुजरातमध्ये पालघरच्या खलाशांशी अमानुष वर्तन, नांगरलेल्या बोटीचे दोर कापले, खाण्यापिण्याची मदत करणाऱ्या स्थानिकांवरही दगडफेक, सर्व खलाशांना गुजरातमध्येच क्वॉरंटाईन करणार, राज्य सरकारचं आश्वासन https://bit.ly/39OtrwV


 

  1. तबलिगी जमातने देशाची माफी मागावी, मुस्लिम सत्यशोधक मंडळाची मागणी, वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येस तबलिगी जबाबदार केंद्र सरकारकडूनही स्पष्ट https://bit.ly/39OzdOW


 

  1. तबलिगी जमातच्या ‘मर्कज’प्रकरणी बातम्या दिल्याने सोशल मीडियातून पत्रकार आणि अँकर्सला जीवे मारण्याच्या धमक्या, NBA कडून कारवाईची मागणी https://bit.ly/2wgwMHh


 

  1. कोरोनाच्या संकटकाळाचा आशिष शेलार आणि भाजपचा प्रचारासाठी वापर, मास्कवर आशिष शेलार यांचं नाव, भाजपप्रणित वाहतूक संघटनेकडून रिक्षाचालकांना वाटप https://bit.ly/3aPtWbl


 

*ब्लॉग* : फिनिक्सच्या पक्षासारखी मुंबई झेप घेणार, संतोष आंधळे यांचा ब्लॉग  https://bit.ly/2RhCFLH

*लॉकडाऊनच्या काळात मदतीचा हात : एबीपी माझाच्या बातमीनंतर राजकारणी, कलाकारांकडून वृद्ध दाम्पत्याला मदत, निराधार पांचोली दाम्पत्याच्या संघर्षाची कहाणी!* https://bit.ly/2UN42zo

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK