ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जून 2021 | रविवार
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व वाचक आणि प्रेक्षकांना शुभेच्छा
1. मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, 16 जूनपासून आंदोलनाला सुरुवात; खासदार संभाजीराजे छत्रपतींचा रायगडावरुन इशारा https://bit.ly/3clhWkS मराठा समाजावर अन्याय करु नका, उद्रेक झाला तर राजकारणी कारणीभूत खासदार उदयनराजेंचा साताऱ्यातून इशारा https://bit.ly/2RuqUVC
2. उद्यापासून राज्यात अनलॉक! तुमच्या जिल्हा कोणत्या लेव्हलमध्ये? स्थानिक प्रशासनाच्या नियमावलीनुसार काय सुरू काय बंद... https://bit.ly/2Sf6IXZ
3. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आता आपल्याला लॉकडाऊन नको आणि नॉकडाऊन नको https://bit.ly/3uYunJH तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी राज्य सरकारची सर्व तयारी पूर्ण; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा विश्वास https://bit.ly/3pq7Nsg
4. महाराष्ट्रातील कोरोना बळींचा आकडा लाखाजवळ, केवळ सात देशांमध्ये एक लाखांपेक्षा जास्त मृत्यू https://bit.ly/3ipeidk राज्यात शनिवारी 13,659 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, पाच जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण एक हजारहून कमी https://bit.ly/3gboF1D देशात दोन महिन्यानंतर सर्वाधिक कमी रुग्णसंख्या, गेल्या 24 तासात 1.14 लाख रुग्णांची नोंद तर 2677 मृत्यू https://bit.ly/3v5t5Nf
5. कोवॅक्सिन लसीच्या लहान मुलांवरील मानवी चाचणीला सुरुवात, नागपुरात 50 स्वयंसेवक मुलांवर ट्रायल https://bit.ly/2T0QL7V
6. सलग आठव्या महिन्यात 1 लाख कोटीहून अधिक जीएसटी कलेक्शन; गेल्यावर्षीच्या तुलनेन 65 टक्के अधिक https://bit.ly/2T56SBf
7. आला रे आला मान्सून आला! अलिबाग, रायगड, पुण्यासह मराठवाड्यातील काही भागात पावसाची एन्ट्री https://bit.ly/3z8qiWL
8. गळा आवळून सुनेनं केला सासूचा खून; मुलाच्या संशयानं हत्येचा उलगडा, आरोपी पोलिसांच्या ताब्यात, लातूरमधील घटना https://bit.ly/3x0wcqR
9. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल, सायरा बानो यांनी दिली माहिती https://bit.ly/3ps9e9F
10. T20 विश्वचषकासाठी यूएई, ओमानचा पर्याय? कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळं आयसीसीचा प्लान बी, सूत्रांची माहिती https://bit.ly/3iyMIdZ तर श्रीलंकेचा माजी दिग्गज सलामीवीर सनथ जयसूर्याची मेलबर्न क्लब संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड https://bit.ly/3z8q8i7
ABP माझा स्पेशल :
CoWIN पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आता Captcha ची गरज नाही, अधिक वेगानं करता येणार बुकींग https://bit.ly/3iq8ZKH
Shivrajyabhishek Din 2021 : समुद्रकिनारी वाळू आणि रांगोळीतून साकारले शिवराय https://bit.ly/3ciuJEj
पैसा झाला मोठा : मेडिक्लेम नूतनीकरणाबद्दल कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत? https://bit.ly/2TMO8XO
कोरोनानंतर 'प्लॅस्टिक टोमॅटो' व्हायरस हल्ला, शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं https://bit.ly/34UqpqN
The Family Man Season 3 : खुशखबर! फॅमिली मॅनचा तिसरा सीझनही येतोय! https://bit.ly/3ps96Hd
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv