एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2021 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2021 | मंगळवार

  1. फेरीवाल्यांचा उच्छाद आटोक्यात आणावाच लागेल, ठाण्यातील हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांचा फेरीवाल्यांना इशारा , डोंबिवलीतील कोपर पुलाचं मुख्यमंत्र्यांकडून लोकार्पण https://bit.ly/2WUAl2U

  1. लोकलमधून प्रवास हा अधिकार असला तरी काही निर्णय जाणकारांवरच सोपवावेत, लोकलमध्ये सर्वांना सरसकट परवानगी देण्याच्या याचिकेवर कोर्टाचे ताशेरे https://bit.ly/3n9VRvF

  1. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात वॉरंट जारी, चांदिवाल आयोगाकडनं 50 हजारांचा जामीनपात्र वॉरंट काढण्याचे निर्देश https://bit.ly/3l3xFbA

  1. ईडीच्या कारवाया म्हणजे राज्यांच्या अधिकारावर गदा, शरद पवारांचे केंद्रावर टीकास्त्र https://bit.ly/3jNBvGv सामान्यांना मदत करणाऱ्या नागरी सहकारी बँकांना बंद पाडण्याचं आरबीआयचं धोरण, शरद पवारांची कडाडून टीका https://bit.ly/3yRuMiQ

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शिक्षक पर्व परिषदेच्या उद्‌घाटन समारंभात संबोधन, 'निष्ठा', 'विद्यांजली'सह पाच योजनांचा पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन https://bit.ly/3z1podr

  1. जर रस्ताच खराब असेल तर केवळ चालकाला अपघातासाठी दोषी ठरवता येणार नाही, मुंबईतील कोर्टाकडून रिक्षाचालकाची निर्दोष सुटका https://bit.ly/3tp9s3s

  1. नांदेड-परभणी जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस; अनेक गावांचा संपर्क तुटला, विष्णूपुरी धरणाचे नऊ दरवाजे उघडले https://bit.ly/3h5H2Gr रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर https://bit.ly/3yNCmLv राज्यभरात पावसाची हजेरी https://bit.ly/3l2Dy96

  1. पुण्यातील वानवडीत 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, सात नराधमांना अटक https://bit.ly/38OJGvM

  1. देशात गेल्या 24 तासांत 31 हजार 222 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 290 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3DXhMfm राज्यात सोमवारी 3, 626 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 5,988 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/38OJHzQ

  1. भारताचा ओव्हलवर ऐतिहासिक विजय; इंग्लंडवर 157 धावांनी मात, मालिकेत 2-1 ने आघाडी https://bit.ly/2Vmg2Lj टीम इंडियाचा ओव्हलवर 50 वर्षांनी ऐतिहासिक विजय, सामन्यातील मोठे विक्रम https://bit.ly/3tjcHt0

*ABP माझा स्पेशल :*

  1. Aadhar Card : आधार कार्डावरुन आता नात्यांची ओळख मिटणार; वडील, पती याऐवजी 'केअर ऑफ' लिहिलं जाणार https://bit.ly/3DTYvM1

  1. Viral Video : सावधान! नागाच्या शेपटीवरुन त्याच्या ताकतीचा अंदाज लावताय? मग हा व्हिडीओ पाहाच https://bit.ly/3n8lddc

  1. Nipah Virus : फळं न धुता खाताय? थांबा, इकडे लक्ष द्या, होऊ शकतो निपाहचा संसर्ग https://bit.ly/3z1nZnb

  1. Singapore : सिंगापूरचे 'ड्रायव्हरलेस' सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे पाऊल, विना चालक बसची सुरुवात https://bit.ly/3yWHkWA

  1. Pele Health Update: दिग्गज फुटबॉलर पेले यांच्यावर कोलन ट्यूमरची यशस्वी शस्त्रक्रिया, धोका टळला https://bit.ly/3jOoOLq

*युट्यूब चॅनल -* https://www.youtube.com/abpmajhatv           

*इन्स्टाग्राम -* https://www.instagram.com/abpmajhatv           

*फेसबुक –* https://www.facebook.com/abpmajha           

*ट्विटर -* https://twitter.com/abpmajhatv           

*टेलिग्राम -* https://t.me/abpmajhatv

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan: सजा पे सजा! पाकिस्तानात इम्रान खान यांना पत्नीसह आणखी एका प्रकरणात तब्बल 17 वर्षाची शिक्षा
सजा पे सजा! पाकिस्तानात इम्रान खान यांना पत्नीसह आणखी एका प्रकरणात तब्बल 17 वर्षाची शिक्षा
एपस्टीन फाईल की राजरोस अय्याशींचा अड्डा! मायकेल जॅक्सन, बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प ते इंग्लंडचा राजपुत्र; खळबळजनक स्थितीमधील 15 फोटो
एपस्टीन फाईल की राजरोस अय्याशींचा अड्डा! मायकेल जॅक्सन, बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प ते इंग्लंडचा राजपुत्र; खळबळजनक स्थितीमधील 15 फोटो
Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचं सुद्धा ठरलं! असा असणार जागावाटपाचा फाॅर्म्युला
कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचं सुद्धा ठरलं! असा असणार जागावाटपाचा फाॅर्म्युला
Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding Photos Viral: रश्मिका मंदाना, विजय देवरकोंडाचं लग्न लागलं; महेश बाबू, प्रभास होते वऱ्हाडी, व्हायरल फोटो खरे की खोटे?
रश्मिका मंदाना, विजय देवरकोंडाचं लग्न लागलं; महेश बाबू, प्रभास होते वऱ्हाडी, व्हायरल फोटो खरे की खोटे?

व्हिडीओ

Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Mumbai BJP And Shivsena Seat Sharing : मुंबईत जागावाटपात भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच
Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Imran Khan: सजा पे सजा! पाकिस्तानात इम्रान खान यांना पत्नीसह आणखी एका प्रकरणात तब्बल 17 वर्षाची शिक्षा
सजा पे सजा! पाकिस्तानात इम्रान खान यांना पत्नीसह आणखी एका प्रकरणात तब्बल 17 वर्षाची शिक्षा
एपस्टीन फाईल की राजरोस अय्याशींचा अड्डा! मायकेल जॅक्सन, बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प ते इंग्लंडचा राजपुत्र; खळबळजनक स्थितीमधील 15 फोटो
एपस्टीन फाईल की राजरोस अय्याशींचा अड्डा! मायकेल जॅक्सन, बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प ते इंग्लंडचा राजपुत्र; खळबळजनक स्थितीमधील 15 फोटो
Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचं सुद्धा ठरलं! असा असणार जागावाटपाचा फाॅर्म्युला
कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचं सुद्धा ठरलं! असा असणार जागावाटपाचा फाॅर्म्युला
Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding Photos Viral: रश्मिका मंदाना, विजय देवरकोंडाचं लग्न लागलं; महेश बाबू, प्रभास होते वऱ्हाडी, व्हायरल फोटो खरे की खोटे?
रश्मिका मंदाना, विजय देवरकोंडाचं लग्न लागलं; महेश बाबू, प्रभास होते वऱ्हाडी, व्हायरल फोटो खरे की खोटे?
Maharashtra Weather Update: राज्यात हाडं गोठवणारी थंडी, निफाडमध्ये पारा 5 अंशांवर, नीचांकी तापमानाची नोंद, बाळापूरमध्ये आज दाट धुक्याची चादर
राज्यात हाडं गोठवणारी थंडी, निफाडमध्ये पारा 5 अंशांवर, नीचांकी तापमानाची नोंद, बाळापूरमध्ये आज दाट धुक्याची चादर
Epstein File: इंग्लंडचा प्रिन्स पाच जणींच्या मांड्यावर, बिल क्लिंटन मुलींसोबत हाॅट बाथटबमध्ये! एपस्टीन फाईलमधील सनसनाटी खुलासा, 3 लाख दस्तावेज जारी
इंग्लंडचा प्रिन्स पाच जणींच्या मांड्यावर, बिल क्लिंटन मुलींसोबत हाॅट बाथटबमध्ये! एपस्टीन फाईलमधील सनसनाटी खुलासा, 3 लाख दस्तावेज जारी
Ind vs Nz Series Schedule : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका संपली; आता न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया भिडणार, रोहित-विराट पुन्हा मैदानावर दिसणार, पाहा संपूर्ण Schedule
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका संपली; आता न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया भिडणार, रोहित-विराट पुन्हा मैदानावर दिसणार, पाहा संपूर्ण Schedule
Operation Hawkeye : तीन अमेरिकन नागरिकांच्या मृत्यूला प्रत्युत्तर; अमेरिकेकडून सीरियावर मोठा हवाई हल्ला; ISISच्या अनेक तळांना उद्ध्वस्त केल्याचा दावा
अमेरिकेचा सीरियावर मोठा हवाई हल्ला; तीन अमेरिकन नागरिकांच्या मृत्यूनंतर ISISच्या अनेक तळांना उद्ध्वस्त केल्याचा दावा
Embed widget