एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जून 2021 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जून 2021 | रविवार

  1. काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेचे नेते फोडतायेत; शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा 'लेटरबॉम्ब', म्हणाले पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जुळवून घ्या! https://bit.ly/3gOZy4X सरनाईकांचं मत हीच सच्चा शिवसैनिकाची भावना, भाजपची प्रतिक्रिया तर शिवसेनेचा हा अंतर्गत प्रश्न असल्याचं काँग्रेसचं मत https://bit.ly/2Sho2Me

  2. काँग्रेसने शेवटपर्यंत स्वबळाचा आग्रह धरला तर शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येईल, काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं मोठं वक्तव्य https://bit.ly/35EPt5G

  3. मराठा आरक्षण रद्द करणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात विनोद पाटील यांची पुनर्विचार याचिका https://bit.ly/2TQ3gnn सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण रद्द, पंकजा मुंडेंचा आरोप, 26 जूनला महाराष्ट्रात चक्का जाम, पंकजा यांचा इशारा https://bit.ly/3wJozFG

  4. पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रमाला गर्दी, राष्ट्रवादी शहर अध्यक्षांसह कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/2SDVU6d

  5. हिंमत असेल तर मैदानात या, वैभव नाईकांचे नितेश राणेंना आव्हान तर मैदान तुमचं, वेळ जाहीर करा, भाजपचं प्रतिआव्हान https://bit.ly/3wLnddr

  6. पायी वारीच्या निर्णयाबाबत अजून आशा, मात्र शेवटी शासकीय आदेश पाळणार, माऊली पालखी सोहळा संघटनेची भूमिका, यंदा पालखी सोहळ्यासोबत अश्वाला परवानगी देण्याची मागणी https://bit.ly/3qjrulZ

  7. कोरोनामुळे मृ्त्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 4 लाख भरपाई देणे अशक्य, केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती https://bit.ly/3cVf2TT देशातील कोरोनाची लाट ओसरतेय; तब्बल 80 दिवसांनी 60 हजारांहून कमी दैनंदिन रुग्णांची नोंद https://bit.ly/2SMhEg8

  8. उद्यापासून देशात 18 ते 44 वयोगटाचं मोफत लसीकरण, काय आहे मुंबई महानगरपालिकेचा मेगाप्लान https://bit.ly/3wIlqFT राज्यात शनिवारी 8,912 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 257 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3qdkSWd

  1. ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्यामुळे विद्यार्थिनीची आत्महत्या, नांदेडमधील हृदयद्रावक घटना https://bit.ly/2TMjUUL

  2. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु, अर्धा तास उशिरा खेळाला सुरुवात, टीम इंडियाचा डाव गडगडला https://bit.ly/3xEx98P विराट कोहलीची विशेष क्लबमध्ये एन्ट्री, असं करणारा सहावा भारतीय क्रिकेटर https://bit.ly/3zzdU2d

माझा कट्टा

माझा कट्टा : मास्टरशेफ संजीव कपूर यांच्या यशस्वी आयुष्याची रेसिपी! पाहा माझा कट्ट्यावर, रात्री 9 वाजता प्रसिद्ध शेफसोबत मनमोकळ्या गप्पा

ABP माझा विशेष

  1. Father's Day 2021 : बाप बाप होता है! जाणून घ्या 'फादर्स डे' चा इतिहास आणि महत्व https://bit.ly/3cXrWRp

  2. गोष्ट खाण्याची..! मास्टर शेफ संजीव कपूर यांनी सांगितलं स्वयंपाकातलं गुपित https://bit.ly/2SMlzJS

  3. अष्टकोनी आकार अन् बारा दरवाजे... अमरावतीच्या पवनी गावातील मुघलकालीन ऐतिहासिक विहीर https://bit.ly/3xB2qJO

  4. Gold Silver Price Today : सोन्या-चांदीचे भाव 'जैसे थे', जाणून घ्या आजचा भावhttps://bit.ly/2SFzIZu

  5. Petrol Diesel Rates : पेट्रोल, डिझेलची दरवाढ सुरुच; मुंबईत पेट्रोल 103 पार, इतर शहरात काय स्थिती? https://bit.ly/3vCeOru

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv             

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv             

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha             

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget