ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मार्च 2022 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मार्च 2022 | रविवार
- IND vs PAK Womens World Cup : भारतीय महिला संघानं पाकिस्तानला चारली धूळ, 107 धावांनी दणदणीत विजय https://bit.ly/35SWpPO
- IPL 2022 Full Schedule: आयपीएल 2022 चं बिगुल वाजलं, संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कोणाचा सामना कोणाशी? पाहा एका क्लिकवर https://bit.ly/3Cfm5Cx
- IND vs SL, 1st Test : रविंद्र जाडेजाची अष्टपैलू कामगिरी, भारताचा मोठा विजय, श्रीलंकेला एक डाव 222 धावांनी चारली धूळ https://bit.ly/3pF5VNu रविंद्र जाडेजानं रचला इतिहास, 'ही' कामगिरी करणारा इतिहासातील तिसरा भारतीय https://bit.ly/3pDa2de
- PM Modi in Pune : आधी भूमिपूजन व्हायचं मात्र उद्घाटन कधी होणार हे माहिती पडायचं नाही; मेट्रो लोकार्पणानंतर पंतप्रधानांचा टोला https://bit.ly/3vIVQ5Z नागपूर मेट्रोप्रमाणं इतर शहरातील मेट्रोही वेगानं सुरु करा, मेट्रोच्या कामात राजकारण नको : उपमुख्यमंत्री अजित पवार https://bit.ly/3KiFbdI पंतप्रधानांनी मेट्रोचं तिकीट काढून प्रवास केला, आम्ही विनातिकीट! आमच्याकडूनही पैसे वसूल करा : देवेंद्र फडणवीस https://bit.ly/3KkgpK9
- महत्वाच्या पदावरील व्यक्तिंनी अनावश्यक वक्तव्य करु नये, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत अजित पवारांचा टोला https://bit.ly/3HNCxLt राजकीय हेतु ठेवून अर्धवट कामाचे उद्घाटन; रोहित पवारांची टीका https://bit.ly/3pBOAoT
- 'सामना'च्या पहिल्या पानावर पंतप्रधानांची जाहिरात! भाजप म्हणतंय 'गंदा है पर धंदा है', मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले... https://bit.ly/3hJrt7y
- आता नागपूरातही हवेतून धावणारी बस! केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचं सूतोवाच https://bit.ly/3hJL07O
- देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 5476 नवे कोरोनाबाधित, 158 जणांचा मृत्यू https://bit.ly/3vMFAB4 रविवारी राज्यात 362 नव्या रुग्णांची नोंद, तीन जणांचा मृत्यू https://bit.ly/35VgogL
- उत्तर भारतात ढगाळ वातावरण, 7 ते 9 मार्चदरम्यान महाराष्ट्रात पावसाची शक्यता https://bit.ly/3HT1jde
- तृतीयपंथी सपनाला लागली हळद! महिला दिनाच्या पूर्वसंधेला बीडमधील कंकालेश्वर मंदिरात बाळूशी बांधणार लगीनगाठ https://bit.ly/3pIGL0u
ABP माझा ब्लॉग आणि रील (Short Video) स्पर्धा 2022 https://bit.ly/3IMHlSq
ABP C-Voter Exit Poll 2022: पाच राज्यांच्या निवडणूक निकालाचा अचूक एक्झिट पोल एबीपी माझावर; कधी, कुठे पाहाल? https://bit.ly/35sgfSp
ABP माझा कट्टा
आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक गिरीश कुबेर माझा कट्टयावर, पाहा संपूर्ण मुलाखत https://bit.ly/35QyAbu
Majha Katta : युद्धाचे परिणाम भारतावर होणार का?, युक्रेन-रशिया युद्धाचे सखोल विश्लेषण, पाहा काय म्हणतात गिरीश कुबेर https://bit.ly/3Mu0GdB
ABP माझा ब्लॉग
BLOG : निवडणुकांच्या रंगातला पूर्वांचल, एबीपी माझाच्या वृत्तनिवेदिका डॉ. कविता राणे यांचा लेख https://bit.ly/3CfQhNX
BLOG : का बंद केले कुतुब मीनारचे दरवाजे?, प्रशांत कुबेर यांचा विशेष लेख https://bit.ly/3Kj5257
ABP माझा स्पेशल
नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, विमा प्रीमियम दरात वाढ होण्याची शक्यता https://bit.ly/3Kon9GP
'माझ्यामुळे सुशीलकुमार शिंदेंनी राजीनामा दिला होता' ; शरद पवार यांनी सांगितली खास आठवण https://bit.ly/3sJ0m2I
Russia Ukraine War: अमेरिका आणि पोलंडमध्ये मोठा करार! रशियाविरुद्ध लढा देण्यासाठी युक्रेनला मिळणार लढाऊ विमाने https://bit.ly/35YmaP2
Instagram : इन्स्टाग्राम प्रोफाईलवर यूजरनेम बदलायचंय? चिंता करू नका, 'या' पद्धतीने काही मिनिटांत नाव बदला https://bit.ly/3MrBNPp
...'तर पुण्यात पुरस्थिती निर्माण होईल!' पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेल्या नदी सुधार प्रकल्पावर शरद पवारांचा आक्षेप https://bit.ly/35VT02E
महिलांचा आयक्यू कमी असतो का? युपीएससीमध्ये विचारण्यात येणाऱ्या तिरकस प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या https://bit.ly/3sMpqWH
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक– https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha























