ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 मार्च 2022 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 मार्च 2022 | मंगळवार
1. युक्रेनमध्ये रशियन सैन्याच्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू; परराष्ट्र मंत्रालयाची माहिती https://bit.ly/36WLohf जेवण आणण्यासाठी घराबाहेर पडला अन् घात झाला.... रशियन बॉम्बहल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू https://bit.ly/3tn31Ow 'धोका वाढला, आजच कीव्ह सोडा', युक्रेनमधील भारतीयांसाठी दूतावासाचा इशारा https://bit.ly/3hu3V6q
2. रशियाकडून युक्रेनमध्ये खतरनाक बॉम्बचा वापर, जाणून घ्या काय आहे व्हॅक्यूम बॉम्ब आणि क्लस्टर बॉम्ब? https://bit.ly/343e7jf रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चा निष्फळ; रशियाकडून कीव्हवर क्षेपणास्त्रांचा मारा https://bit.ly/3svdzMi
3. RTE प्रवेशासाठी किमान वयोमर्यादा निश्चित, प्रवेश अर्जाची मुदत 10 मार्चपर्यंत वाढवली https://bit.ly/3sucLYc
4. युक्रेनमधील अडकलेल्या मराठी मुलांचा परतीचा प्रवास सुरू; एबीपी माझाचे मानले विशेष आभार https://bit.ly/3K7mWIg युक्रेनमधील 182 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचे विमान मुंबईत दाखल https://bit.ly/3K9203g
5. शेती उद्ध्वस्त करत जत्रा भरवण्याच्या प्रथा आता बंद करा; 'कृष्णावेणी' यात्रेच्या आयोजनावर हायकोर्टाचा अंकुश
https://bit.ly/3K3LzW7
6. शिवसेना नेते यशवंत जाधव आणि आमदार यामिनी जाधव यांच्या अडचणी वाढणार? महत्त्वाचे धागेदोरे तपास यंत्रणाच्या हाती...
https://bit.ly/3MdoIt1
7. मला कंपनी सोडण्यास भाग पाडलं; खदखद व्यक्त करत BharatPe चे सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हर पायउतार https://bit.ly/3C3eFlG
8. आपल्याच सापळ्यात अडकले! लग्नाळूंना लाखोंचा गंडा घालणारे बंटी बबली अखेर गजाआड https://bit.ly/3C1TwIH
9. कोरोनाचा वेग मंदावला, गेल्या 24 तासांत देशात 6915 नवे रुग्ण, 180 मृत्यू https://bit.ly/3vupg7Z राज्यातील रुग्णसंख्येतील घट कायम, नवे 407 कोरोनाबाधित https://bit.ly/3KaGOu1
10. युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशियाची क्रीडाविश्वात कोंडी, अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमधून बाहेरचा रस्ता https://bit.ly/3hpFmHT
ABP माझा महाशिवरात्री स्पेशल
Mahashivratri 2022 : महाशिवरात्रीनिमित्त ईशा फाऊंडेशनचा भव्य उत्सव; 170 देशांमधील एक कोटींपेक्षा जास्त भाविक सहभागी https://bit.ly/3C2IQt4
Kedarnath Dham : केदारनाथ धामचे दरवाजे 6 मे रोजी उघडणार, महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर जाहीर
https://bit.ly/3vsyv8F
Mahashivratri 2022: देशातील सर्वाधिक उंचीचे वेरूळमधील शिवमंदिर! https://bit.ly/3vqdqvt
Mahashivratri 2022 :महाशिवरात्रीनिमित्त पंढरपूर- विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बेलाच्या पानाची आकर्षक आरास
https://bit.ly/343rEr5
Mahashivratri 2022 : शिवपूजनात सर्वाधिक महत्त्व असलेल्या बेलाचे गुणकारी फायदेही, जाणून घ्या
https://bit.ly/3tculiw
ABP माझा स्पेशल
Ukraine Russia War : तिसरं महायुद्ध झाल्यास कोणत्या देशाची कोणाला साथ? भारताची भूमिका काय?
https://bit.ly/35dnBJq
पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांसाठी भारतच वाली; युक्रेनमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी विद्यार्थ्यांची सुटका https://bit.ly/3HxHjMP
SWIFT : रशियाच्या आर्थिक नाड्या आवळणारा SWIFT निर्बंध आहे तरी काय? https://bit.ly/3IzklGy
Satya Nadella Son Death : मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांना पुत्रशोक https://bit.ly/3preeMZ
Sambhaji Bhide : संभाजी भिडे पुन्हा बरळले, डॉक्टर XXXXX, मारायच्या लायकीचे... https://bit.ly/35eNKaL
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha























