ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 मे 2021 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 मे 2021 | शनिवार
- DRDO ने विकसित केलेल्या कोरोनावरील औषधाच्या आपत्कालीन वापराला DGCI (ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) ची मंजुरी, हैदराबादच्या रेड्डीज लॅबोरेटरीजमध्ये होणार उत्पादन https://bit.ly/3uxlTJZ
- कोरोनाविरोधातील लढाई महाराष्ट्र चांगली लढतोय, पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक https://bit.ly/3xWg0bz
- देशभरातील ऑक्सिजन वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून टास्क फोर्सची निर्मिती https://bit.ly/3hc6Wt2
- केवळ 48 उमेदवारांचे कारण देत 365 नियुक्त्या रखडून ठेवल्या, आता हताश झालोय; MPSC उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न मिळालेल्या उमेदवाराचं पत्र व्हायरल https://bit.ly/3f7QJmh आरोग्य विभागाची मेगा भरती, मात्र मागील भरतीतील वेटिंग उमेदवारांचं काय? आरोग्यमंत्री म्हणाले... https://bit.ly/3nX7xQV
- मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार नवा मागासवर्ग आयोग स्थापन करण्याची शक्यता, सरकारी हालचालींना वेग https://bit.ly/2Q1vpGv निकालाच्या समीक्षेसाठी कायदेतज्ज्ञांची समिती, सोमवारपासून मुख्य सचिव घेणार नोकरभरती प्रक्रियेचा आढावा, मराठा उमेदवारांसाठी सर्व जिल्ह्यांत 'विशेष कार्य अधिकारी' https://bit.ly/3uxLnXE
- कोरोना उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यासाठी आता कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्टची गरज नाही, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा महत्वाचा निर्णय https://bit.ly/3eYxknA
- कोरोनासारख्या आपत्तीतही असहायतेचा गैरफायदा घेणाऱ्या लुटारुंचा एबीपी माझाकडून पंचनामा.. 'ऑपरेशन लुटारु'ची महापौरांकडून दखल, अॅम्ब्युलन्सद्वारे लूट करणाऱ्यांवर कारवाईची ग्वाही https://bit.ly/33pkJUW
- पंढरपुरात इलेक्शन ड्युटीला गेलेल्या शिक्षकासह कुटुंबातील चौघांचा कोरोनामुळे मृत्यू https://bit.ly/3uznLlB ऑक्सिजन क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संशोधकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू, डॉ. भालचंद्र काकडे यांचं चेन्नईत निधन https://bit.ly/3uBtQhC
- मुंबईत नवीन कोरोना रुग्णसंख्येत घट, काल डिस्चार्ज मिळणाऱ्याची संख्या जास्त https://bit.ly/3nXucMK तर राज्यात 54,022 नवीन कोरोना रुग्ण, 37,386 रुग्णांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट 85.36 टक्क्यांवर https://bit.ly/3y4TVYz देशात कोरोनाचा कहर, 24 तासात 4 हजारांपेक्षा जास्त मृत्यू, चार लाखांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद https://bit.ly/3h7NE8h
- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूंना संधी, इंग्लंडला रवाना होण्याआधी टीम इंडिया 8 दिवस बायो बबलमध्ये राहणार
माझा कट्टा : नागपूरचा 'ऑक्सिजन मॅन' प्यारे खान यांच्याशी संवाद, आज रात्री नऊ वाजता
ABP माझा स्पेशल :
नात्यापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ, निर्बंधातही भाजी विक्री करणाऱ्या आईवर मुलाची कारवाई https://bit.ly/33rX4mU
Maharashtra Lockdown Update : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडकडीत लॉकडाऊन, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध? https://bit.ly/3h7Sen3
Chashme Buddoor: 40 वर्षानंतरही या चश्म्यावर धुळ नाही... 'चश्मे बद्दूर' कायमच हिट https://bit.ly/3b87H2w
Skylab Crash : जमिनी विकल्या, पैसा खर्च केला...जेव्हा अमेरिकन 'स्कायलॅब'मुळे अंताच्या भीतीने भारतीयांची त्रेधातिरपीट उडाली होती https://bit.ly/3uutjOc
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv