ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स |  11 मे 2021 | मंगळवार



1. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल, पैशाची अफरातफर केल्याचा आरोप https://bit.ly/33vNIGO

2.  18 ते 44 वर्षे वयोगटाचं लसीकरण काही काळ थांबवून 45 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची सूचना, कोरोना टास्क फोर्सशी चर्चा करून अंतिम निर्णय https://bit.ly/3uCi46A

3. लसींचा पुरवठा सुरळीत झाला तर फक्त तीन आठवड्यात संपूर्ण मुंबईचे लसीकरण करण्याचा रोड मॅप तयार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती https://bit.ly/3o53OAC

4.  मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी योग्य पावलं उचलावीत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांना पत्राद्वारे विनंती https://bit.ly/3bl6CVk पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार https://bit.ly/3eCkexf

5.  कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उतरतोय, गेल्या 24 तासात 3.29 लाख नव्या रुग्णांची भर https://bit.ly/3uPM2DW राज्यात सोमवारी 61,607 रुग्ण बरे होऊन घरी, तर नवीन 37,326 रुग्णांचे निदान https://bit.ly/3uCidHa

6. केंद्राकडून मिळणाऱ्या लसींपैकी 70 टक्के लस दुसऱ्या डोससाठी राखीव ठेवण्याचे निर्देश, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत 18 कोटींपेक्षा जास्त लसी पुरवल्या, राज्यांकडे आणखी 90 लाख लसी शिल्लक असल्याचा दावा https://bit.ly/3eDnOYg




  1. नद्यांमध्ये प्रेतं तरंगताहेत, पंतप्रधानांना 'सेंट्रल विस्टा' शिवाय काहीच दिसत नाही, राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा https://bit.ly/3uDeCZk

    8. आमदार रणजीत कांबळे यांना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ करणं महागात, वर्ध्यात गुन्हा दाखल https://bit.ly/3uCPAcF डॉक्टरांना शिवीगाळ करणाऱ्या आमदार रणजीत कांबळेंना अटक करा, भाजपची मागणीhttps://bit.ly/3o7dt9N
     
    9. Cyclone tauktae : अरबी समुद्रात 14 ते 15 मेच्या आसपास चक्रीवादळ येणार? किनारपट्टी भागातील राज्यांना सतर्कतेचा इशारा https://bit.ly/33y66yP

    10. “अखेर ती माझ्या जीवनात आलीच” म्हणत डिसले गुरुजींनी केलं ग्लोबल टीचर पुरस्काराच्या बहुप्रतिक्षित ट्रॉफीचं स्वागत https://bit.ly/3fdgJwi

    ABP माझा ब्लॉग :

    BLOG : मुंबई पॅटर्न ग्रामीण भागात न्या! पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/33Btuvg



ABP माझा स्पेशल :


हिवरे बाजार गावाचा आणखी एक आदर्श, पोपटराव पवार यांच्या नियोजनबद्ध कामामुळे कोरोनामुक्तीकडे वाटचाल


https://bit.ly/3oi62Nr

आमदार निलेश लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरला परदेशातून मदतीचा हात https://bit.ly/2SyG38m

नागपुरात ऑटो चालकाकडून कोरोना संकटात सामाजिक व्रत, रुग्णांना विनामूल्य सेवा https://bit.ly/3hmx3O3

Central Vista : कोरोना काळात पंतप्रधानांच्या नव्या निवासस्थानाचं काम जोरात, सेंट्रल विस्टावरुन का सुरू आहेत वाद? https://bit.ly/3y4RW6g

Bill Gates : गतकाळात बिल गेट्स यांनीही आयुष्याचा मनमुराद 'आनंद' लुटला आहे; पत्रकाराचा गौप्यस्फोट https://bit.ly/3w3jpUl

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv          

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv