ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2022 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2022 | शुक्रवार
1. मार्च महिन्यात कोरोनाची तिसरी लाट संपणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा विश्वास.. https://bit.ly/3J1lA0R
2. गेल्या 24 तासात देशात 1 लाख 49 हजार 394 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, आत्तापर्यंत देशात 5 लाखांहून अधिक जणांचा मृत्यू https://bit.ly/3HsOUND राज्यात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट; रिकव्हरी रेट 96.07 टक्क्यांवर https://bit.ly/3uqPIPw
3. पुण्यात येरवडा परिसरातील इमारत कोसळली; पाच जणांचा मृत्यू https://bit.ly/3sf57iY पुण्यातील दुर्घटनेबाबत पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त https://bit.ly/35QIPN5 उपमुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर https://bit.ly/3Lc8YWQ
4. आज मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेवर 72 तासांचा जम्बो मेगाब्लॉक; अनेक एक्स्प्रेस, लोकल रद्द https://bit.ly/3rt0Ola
5. पालकांना स्कूल बस भाडेवाढीचा धक्का! तब्बल 30 टक्के भाडेवाढ होणार
https://bit.ly/3gpEAtG
6. कोरोना काळात गर्दी जमवून आंदोलन केल्याप्रकरणी हभप बंडातात्या कराडकर यांची सातारा पोलिसांकडून चौकशी https://bit.ly/3J4nxtG काल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल बंडातात्यांचा माफीनामा, राज्यभरातील राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक https://bit.ly/3un77s3
7. भाजप आमदार नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी, सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाचा निर्णय https://bit.ly/3rrbX5P
8. मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याला विलंब का? ही आहेत कारणं https://bit.ly/3Gt8V5p मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लवकरच मिळणार; खा. प्रियंका चतुर्वेदींच्या प्रश्नाला केंद्रीय मंत्र्यांचं उत्तर https://bit.ly/35CKipZ
9. माँ जिजाऊंच्या जन्मस्थळी भेट देऊन माझं जीवन धन्य झालं : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी https://bit.ly/3sk7dOq
10. Maghi Ganesh Jayanti 2022: गणपती बाप्पा मोरया! राज्यभर माघी गणेशोत्सवाचा उत्साह; ठिकठिकाणी भाविकांची मंदिरात गर्दी
https://bit.ly/3rph0DF
ABP माझा स्पेशल
Copper Face Mask : मास्कला तांब्याचं कवच, कोरोनाविरोधातील लढ्यासाठी भारतीय संशोधकांनी शोधलं नवे शस्त्र https://bit.ly/3go61UN
World Cancer Day: कॅन्सरचा गंभीर प्रकार ब्रेन ट्यूमर; जाणून घ्या लक्षणं, उपचार काय? https://bit.ly/34BwFqs
गणतंत्र दिनाच्या राजपथावरील संचलनातील महाराष्ट्राचा चित्ररथ लोकप्रिय निवड श्रेणीत पहिला तर उत्तर प्रदेशचा चित्ररथ सर्वोत्कृष्ट https://bit.ly/3HzPjxW
Budget 2022: मुंबईसह राज्यातील मध्य रेल्वेच्या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात तरतूद; 'या' कामांसाठी होणार खर्च https://bit.ly/35Iv0jv
भारतातील बेरोजगारीचा दर 6.57 पर्यंत घसरला; महाराष्ट्रात 4.2 टक्के तर हरयाणात सर्वाधिक 24.4 टक्के दर https://bit.ly/3J36zM5
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv