ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 फेब्रुवारी 2022 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 फेब्रुवारी 2022 | शनिवार
1. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी 219 प्रवाशांना घेऊन पहिलं विमान रोमानियाहून मुंबईकडे रवाना.. परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांच्याकडून रोमानियाचे आभार https://bit.ly/3hgHmCa युक्रेनमधून परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सज्ज https://bit.ly/3IrFan5
2. मराठी भाषा दिनानिमित्त एबीपी माझाचा जागर.. मराठी टिकवायची असेल तर मराठीत बोलणं गरजेचं, त्याची लाज वाटायला नको.. एबीपी माझाच्या कार्यक्रमात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचं आवाहन https://bit.ly/3HsHYz8 प्रमाणभाषेच्या नावाखाली आपण बोलीभाषा संपवत असल्याचं दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचं निरीक्षण https://bit.ly/3hms7HH
3. मुंबई प्रमाणेच पुण्यातील शाळा, मंगळवार 2 मार्चपासून सुरू होणार; पालकांना वाटलं तरच त्यांनी मुलांना शाळेत पाठवावं.. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन
https://bit.ly/3tiJBuq
4. मराठा आरक्षणासाठी आजपासून संभाजीराजेंचा एल्गार https://bit.ly/3pm0tPI 'माझा लढा श्रीमंत मराठ्यांसाठी नाही तर गरीब मराठा समाजासाठी', खासदार संभाजीराजे छत्रपतींचं उपोषण सुरु https://bit.ly/3sx5FSV
5. बीडमधील क्षीरसागर काका-पुतण्या वाद पोलीस स्टेशनमध्ये, नोंदणी कार्यालयातील गोळीबारानंतर एकमेकांविरोधात गुन्हे दाखल
https://bit.ly/3vhqnrD
6. देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट, गेल्या 24 तासांत 11 हजार 499 रुग्णांची नोंद, 255 मृत्यू https://bit.ly/3teW41W राज्यात शुक्रवारी कोरोना रुग्णसंख्या हजाराच्या आत, 973 नव्या रुग्णांची नोंद https://bit.ly/3BW7w6H
7. सगळे निर्बंध लवकरच उठवू, कुणाचंही नुकसान होऊ देणार नाही: आदित्य ठाकरे https://bit.ly/3Hi032U
8. 'तळजाईवर कुत्री घेऊन येऊ नका; त्यांचे लाड घरी करा, अगदी बेडवर झोपवा'; अजितदादांचे पुणेकरांना चिमटे https://bit.ly/36Dx2Sx पठ्ठ्या घरुन शंभरचं पेट्रोल खर्च करुन इथं येतो पण एक रुपया द्यायला नको म्हणतो; पुणेकरांचा तऱ्हेवाईकपणावर अजित पवारांची शालजोडी https://bit.ly/36KXUjG
9. दिवसा वीजपुरवठ्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोल्हापुरातील ठिय्या आंदोलनाचा पाचवा दिवस.. मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा राजू शेट्टी यांचा निर्धार
https://bit.ly/35cY1nF
10. IND vs SL T20: भारत- श्रीलंका आज पुन्हा आमने-सामने, रोहित शर्माने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी निर्णय https://bit.ly/3snFPR2
मराठी भाषा दिन स्पेशल : गौरव मराठीचा.. समृद्ध अभिजात भाषेचा..
Marathi Bhasha Din : स्वत:च्या भाषेवर हसणं आधी बंद करा, मराठी भाषेनिमित्त राज ठाकरेंनी दर्डावलं https://bit.ly/3Hms5Kr
Marathi Bhasha Din : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी? मराठी भाषा मंत्री थेट म्हणाले... https://bit.ly/3tfbhjs
Marathi Bhasha Din : मराठी भाषेचा आग्रह धरा, पण अनावश्यक हट्ट नको : विनोद तावडे https://bit.ly/3IqK0Be
Marathi Bhasha Din : सुप्रिया सुळेंनी सांगितलं इंग्रजी शाळेत शिकण्याचं कारण https://bit.ly/3M1TAwD
ABP माझा स्पेशल
Balakot Air Strike : अन् पाकचा थरकाप उडाला! बालाकोट एअर स्ट्राईकला तीन वर्ष पूर्ण, 'ऑपरेशन बंदर' काय होतं?
https://bit.ly/3pkyCPD
Russia Ukraine Crisis : भारतातील जवळपास 16 हजार नागरिक युक्रेनमध्ये अडकले, पाहा कोणत्या राज्यातील किती नागरिक?
https://bit.ly/3C2UlRy
Edible Oil Prices : रशिया आणि युक्रेन संघर्षाच्या झळा भारतात, खाद्य तेलांच्या किंमती गगनाला
https://bit.ly/3vkpQ8d
E Vehicle : इलेक्ट्रिक वाहन प्रदूषण कमी करणार; #ShoonyaKaSafar नेमकं काय आहे?
https://bit.ly/3BSEe8Q
Beed : याराना! बीडच्या राजकारणातील अशीही मैत्री! दोन जिगरी मित्र प्रमुख पक्षांचे जिल्हाध्यक्ष https://bit.ly/3pipxXy
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv























