एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2020 | सोमवार




  1. पंतप्रधान मोदी उद्या सकाळी 10 वाजता देशाला संबोधणार, 21 दिवसांचा लॉकडाऊन संपण्याआधी पंतप्रधान मोठी घोषणा करण्याची शक्यता https://bit.ly/2V3PHi7



  1. महाराष्ट्रात कोरोनाचे 82 नवे रुग्ण, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दोन हजारांपलीकडे https://bit.ly/2RyfA7H मुंबईत आज 59 नवे रुग्ण, मुंबईचा आकडा 1357



  1. जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 18 लाखांहून अधिक, एक लाख 14 हजार कोरोना रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3b0PXUG अमेरिकेतील सर्व राज्यांमध्ये गंभीर स्थिती, मृत्यूचा आकडा 22 हजारांच्या पुढे https://bit.ly/3ceSxXn



  1. केंद्राने अजून कसलेही झोन ठरवले नाहीत, कृषीमंत्री विश्वजीत कदम यांचं स्पष्टीकरण, तर राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्तावित झोनबाबत तपशील मागवला https://bit.ly/2yfK7Ab



  1. राज्यातील 12 लाख कामगारांना दोन टप्प्यांत प्रत्येकी पाच हजार रुपये मिळणार, नोंदणीकृत कामगारांना राज्य सरकारकडून अनुदान देण्याचा प्रस्ताव https://bit.ly/2VniBZI



  1. मालेगावची परिस्थिती चिंता करण्यासारखी, पालकमंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य, मालेगावमध्ये 29, तर नाशिक जिल्ह्यात एकूण 35 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण https://bit.ly/3b5FFmj



  1. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी खाजगी क्लासेस आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांची आयडिया, ऑनलाईन वर्ग सुरु https://bit.ly/3ef07TD



  1. सांगलीतल्या इस्लामपूरमध्ये तीन दिवस 100 टक्के लॉकडाऊन, मेडिकल सेवा वगळता सर्व शहर बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय https://bit.ly/2xpqaXL



  1. कोरोना व्हायरसचा जागतिक बाजारावर परिणाम, आशियाई शेअर बाजार ढेपाळला, SGX NIFTY वर दबाव https://bit.ly/3ejU2VV



  1. नवी मुंबई महापालिकेतील भाजप नगरसेवकाचा प्रताप, लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवत मॉर्निंग वॉक, पारसिक हिल टेकडीवर मॉर्निंग वॉक करणाऱ्या 17 जणांवर गुन्हे दाखलhttps://bit.ly/34urODC


व्हॉट्सअॅप मेसेज फॉरवर्ड करताय, आधी महाराष्ट्र सायबरची मार्गदर्शिका वाचा! https://bit.ly/2xt6UbV


ब्लॉग -  सॉरी इट्स अ सारी, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2V2UY9G
ब्लॉग - कोरोनाने हिरावला आंतरराष्ट्रीय जलवैज्ञानिक, डॉ. जेम्सच्या निधनाने जलवैज्ञानिक क्षेत्राला मोठी हानी कृषीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांचा ब्लॉग* https://bit.ly/3chClou


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex


Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK