एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2025 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2025 | रविवार*

*1*. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात मोबाईलवर गेम खेळतानाच व्हिडीओ रोहित पवारांकडून पोस्ट, राज्यात रोज 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, तरी कृषिमंत्री रमी खेळण्यात मग्न, आमदार रोहित पवारांची टीका https://tinyurl.com/macd5yfw  रमी नव्हे तर यूट्यूबवरचा व्हिडीओ स्किप करत होतो, कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं स्पष्टीकरण, तो व्हिडीओ कामकाज तहकूब झाल्यानंतरचा असल्याचा दावा, व्हिडीओ आला म्हणजे मी पाप केलं का, कोकाटेंचा सवाल https://tinyurl.com/2he28495  अमित शाहांनी महाराष्ट्रातील चार मंत्र्यांना डच्चू देण्याचं ठरवलंय, त्यात माणिकराव कोकाटेंचंही नाव, खासदार संजय राऊतांचा मोठा दावा https://tinyurl.com/3tsc8nsj 

*2*. ठाकरे बंधू एकत्रच, राजला मी कधीही भेटू शकतो, कुणाला काही प्रॉब्लेम आहे का, ठाकरेंचा सवाल, तर युतीचा योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, ठाकरेंची स्पष्टोक्ती https://tinyurl.com/ysuabp39  मी अन् राज एकत्र आल्यानं इतर भाषिकांनासुद्धा आनंद, गुजराती आणि हिंदी भाषिकही 'अच्छा किया' म्हणतात, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य https://tinyurl.com/pbftf5m6 

*3*. देवाभाऊ म्हणतात शक्तिपीठ महामार्ग करून दाखवणार, आम्ही म्हणतो गाडून दाखवणार, शिवसेना ठाकरे गटाचा कोल्हापुरात निर्धार https://tinyurl.com/2ruyx8ny शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवारांची नाराजी कायम, निर्धार मेळाव्याला दांडी मारली https://tinyurl.com/56v4m2y3 

*4*. आमदार रोहित पवार यांच्यावर आझाद मैदान पोलीस स्थानकात गुन्हा दाखल, पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद https://tinyurl.com/42t2rpab 

*5*. वैर माझ्याशी होते तर बीडची बदनामी का केली? राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात धनंजय मुंडेंचा सवाल, 200 दिवस न बोलून डबल सेंच्युरी झाल्याचे उद्विग्न उद्गार, विरोधकांच्या ज्योतीनं लोखंड वितळणार नाही, शायरीतून उत्तर https://tinyurl.com/4kesa8xf 

*6*. राणे कुटुंबाने सिंधुदुर्गात जेवढी माणसं मारली ती सर्व हिंदूच होती, मराठीच होती, त्यावेळी वडिलांना का नाही विचारलं हिंदूना संपवताय म्हणून? मनसेच्या अविनाश जाधवांची मंत्री नितेश राणेंवर बोचरी टीका, पदं टिकवण्यासाठी भांडी घासणार आहात? राणेंवर बोचरी टीका https://tinyurl.com/y8xw56ke 

*7*. गिरीश महाजनांचा एकेकाळचा निकटवर्तीय प्रफुल लोढा पोलिसांच्या जाळ्यात, पॉक्सोसह हनी ट्रॅप प्रकरणात गुन्हा दाखल, नोकरी देण्याच्या अमिषानं अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार https://tinyurl.com/36j7nzmu  किरकोळ कारणावरून दोन दिवस डांबून ठेवत जबर मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, बीडमधील अंबाजोगाईतील देवळा गाव हादरलं https://tinyurl.com/yupb2kdm 

*8*. रत्नागिरीत कौटुंबिक वाद चिघळला, थोरल्या भावानं धाकट्याला भावाला भोसकून संपवलं https://tinyurl.com/yhut97ch  दुबईत चांगल्या पैशांची नोकरी लावण्याचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं अन् केला वारंवार अत्याचार, नवी मुंबईतील आरोपी अटकेत https://tinyurl.com/3d68ah53 

*9*. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी गुड न्यूज, मध्य रेल्वेकडून मुंबईतून सुटणाऱ्या 250 गणपती स्पेशल ट्रेन्सची यादी आणि सविस्तर वेळापत्रक जाहीर https://tinyurl.com/4bn82kwp 

*10*. ऑपरेशन सिंदूर आणि ट्रम्प यांच्या युद्ध थांबवल्याच्या दाव्यावर मोदी सरकार चर्चेसाठी तयार, बिहार निवडणुकीतील घोटाळ्यांच्या आरोपांवरही संसदेत निवेदन देणार, उद्यापासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू https://tinyurl.com/5n757urn 

*एबीपी माझा स्पेशल*

हिंदी भाषिक राज्यांमध्ये मराठी पर्यायी पद्धतीने शिकवली पाहिजे, मराठी शब्द तांत्रिकदृष्ट्या अचूक, गरळ ओकणाऱ्या 'दुबे' विकृतीवर रविश कुमारांची चपराक https://tinyurl.com/5n8xczey 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w  

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
अमित शाह देवाच्या काठीचा आवाज येत नाही, पण ज्या दिवशी बसेल तेव्हा कळेल, राज ठाकरेंचा थेट हल्लाबोल
अमित शाह देवाच्या काठीचा आवाज येत नाही, पण ज्या दिवशी बसेल तेव्हा कळेल, राज ठाकरेंचा थेट हल्लाबोल
गुजरातचे दोघे आमचा सह्याद्री पोखरणार? केंद्रातल्या दोघांकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना शून्य किंमत, कर्जतच्या प्रकल्पावरुन राज ठाकरेंचा हल्लाबोल
गुजरातचे दोघे आमचा सह्याद्री पोखरणार? केंद्रातल्या दोघांकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना शून्य किंमत, कर्जतच्या प्रकल्पावरुन राज ठाकरेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
Praful Patel NCP : 'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
राज ठाकरे कर्जतच्या डोंगरात, स्थानिकांशी संवाद; साय डोंगरातील वृक्षतोड जवळून पाहिली, जाहीर सभेतून एल्गार
Raj Thackeray Karjat: राज ठाकरे कर्जतच्या डोंगरात, स्थानिकांशी संवाद; साय डोंगरातील वृक्षतोड जवळून पाहिली, जाहीर सभेतून एल्गार
Embed widget