ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 फेब्रुवारी 2024 | शुक्रवार


1.ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी, उद्धव ठाकरेंनीही घेतलं पार्थिवाचं अंत्यदर्शन, मॉरिस नोरोन्हाने फेसबुक लाईव्हदरम्यान गोळ्या घालून संपवलं, स्वत:चीही आत्महत्या http://tinyurl.com/5n7bhdjy   पत्नी-मुलगी धाय मोकलून रडल्या, वडील विनोद घोसाळकरांनीही हंबरडा फोडला http://tinyurl.com/2h9byhbp  


2. अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी मॉरिसचा अंगरक्षक अमरिश मिश्रासह तिघांना अटक, मिश्राकडे यूपी पोलिसांच्या परवान्याचं पिस्तूल http://tinyurl.com/yckcrxt9  तर मॉरिस सतत म्हणायचा मी अभिषेक घोसाळकरला संपवणारच, सोडणार नाही, पत्नीचा जबाब http://tinyurl.com/54ntnd3m 


3. शिंदे गटातील आमदाराची टीप, शिंदेंसोबत गुवाहाटीला गेल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी रचलेला मला ठार मारण्याचा प्लॅन; ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांचा गंभीर आरोप http://tinyurl.com/4r9j8u4n  मॉरिसने आत्महत्या केली नाही, त्याचीही हत्याच, नितीन देशमुखांचा खळबळजनक दावा http://tinyurl.com/5n7terym  


4. गाडीखाली श्वान आलं तरी विरोधक राजीनामा मागतील, घोसाळकर हत्याकांडप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया http://tinyurl.com/439hcbmv  
 गृहमंत्र्यांच्या नाकर्तेपणाची किंमत सर्वसामान्य जनतेने का चुकवावी?; सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल http://tinyurl.com/3ykjhj9x 


5. एकाचवेळी तिघांना, 15 दिवसात पाच जणांना भारतरत्न, कर्पूरी ठाकूर, अडवाणींपाठोपाठ माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह, नरसिंह राव आणि स्वामीनाथन यांना सर्वोच्च सन्मान! http://tinyurl.com/2r9s7c5p   राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर देशातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न द्या, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मागणी http://tinyurl.com/2s38khxn 


6. जनतेचा पोलीस दलावरील विश्वास कमी झालाय पण तुमचा विश्वास जिंकण्याची आमची जबाबदारी, राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांचं जनतेला खुलं पत्र http://tinyurl.com/ytrpsz2n 


7. वंचितकडून जाहिरनाम्याचा मसुदा मविआला सादर, शेतकरी प्रश्नांपासून आरक्षणापर्यंत विविध 39 मुद्द्यांचा मसुद्यात समावेश, ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचा मसुद्यात http://tinyurl.com/5fd655uw 


8.  भुजबळांचा पडद्यामागून मराठा आरक्षणाला विरोध, पैसे देऊन याचिका दाखल करायला लावल्या", मनोज जरांगेंचा मोठा आरोप  http://tinyurl.com/yvkmr83j 


9. क्रिकेटपटू रवींद्र जाडेजाच्या घरात कौटुंबिक वाद उफाळला, आमदार सूनेवर जाडेजाच्या वडिलांचे मोठे आरोप http://tinyurl.com/yx6b9rhc 


10. रोहितसेनेप्रमाणेच युवा उदय ब्रिगेडचा ‘विजयरथ’, विश्वचषकापासून एक पाऊल दूर http://tinyurl.com/2d6ct8vm  टीम इंडियाला मोठा धक्का, श्रेयस अय्यर जायबंदी, तिसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता! http://tinyurl.com/3kcbdv3t 


एबीपी माझा स्पेशल


अभिषेक घोसाळकर हत्याकांडाचा 'ट्रिगर पॉईंट', मॉरिसने टोकाचं पाऊल का उचललं? हत्येमागची इनसाईड स्टोरी http://tinyurl.com/yckcrxt9 


अब की बार फक्त 22 पार? 45+ नारा देऊनही भाजप महायुतीचे ट्रिपल इंजिन का चालणार नाही? http://tinyurl.com/ysm2ctxv 


एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w