*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 मार्च 2025 | शनिवार*
1. मद्यधुंद अवस्थेमध्ये BMW कार रस्त्याच्या मधोमध थांबवली, लघुशंका अन् अश्लील चाळेही केले; पुण्यातील तरूणांचा प्रताप; गुन्हा दाखल; पोलिसांकडून आरोपीला पकडण्याचे प्रयत्न सुरु https://tinyurl.com/33heypx7 गौरव माझा मुलगा असल्याची लाज वाटते, गौरवने सिग्नलवर नाहीतर माझ्या तोंडावर लघुशंका केली; पुण्यात भररस्त्यात अश्लील चाळे करणाऱ्या तरूणाच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/yc6ehaym भर रस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव अहुजा आणि त्याच्या बापाची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर, क्रिकेट बेटिंग, मटक्यासह अनेक अवैध धंदे करायचे https://tinyurl.com/4b2js94k
2. पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठला, तुफान हाणामारी, मद्यधुंद तरुणांचा नंगानाच, तोडफोड, कोयता हल्ला, 4 घटनांनी मोठी खळबळ https://tinyurl.com/2srj6su6 पुण्यातील खेड एमआयडीसीमध्ये स्थानिक गुंडांचा हैदोस, ह्युंदाई कंपनीचे कंत्राट घेण्यावरून दोन गुंडांचे गट भिडले https://tinyurl.com/mrxv97ch लॉजमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, उत्तेजक द्रव्य घेतल्यानं मृत्यू झाल्याचा संशय, नवी मुंबईत घडली घटना https://tinyurl.com/hr8492np
3. 'माझे काही बरे वाईट झाले तर आई आणि विराजची काळजी घे', हत्येआधी संतोष देशमुखांनी वैभवीला सर्वकाही सांगितलं; लेकीच्या जबाबातून माहिती समोर https://tinyurl.com/5d5duycp संतोष देशमुख हत्या प्रकरणात पाच गोपनीय साक्षीदारांचे जबाब महत्त्वाचे ठरले; सर्व धडाधड सांगितले! https://tinyurl.com/2k6z2yct प्रतिक घुले रिक्षा चालक, सुधीर सांगळे कारखान्यावर काम करायचा, तर सुदर्शन घुले चालवायचा हॉटेल; संतोष देशमुख हत्या प्रकरणात गोपनीय साक्षीदाराने सगळं सांगितलं! https://tinyurl.com/mpehns4v
4. बीडमधील खोक्या भाईच्या घरावर वनविभागाची धाड, वन्यजीवांच्या शिकारीचं घबाड सापडलं, धारदार शस्त्र, जाळीसह आढळलं बरंच काही... https://tinyurl.com/4a4u253u 'अण्णा तुम्ही कुठल्याही पक्षात जा अन् मुख्यमंत्री व्हा...', फरार सतीश भोसले उर्फ खोक्याभाईचा Video व्हायरल
https://tinyurl.com/yfdx9kkx
5. निवडणुकीत नामनिर्देशक पत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर आक्षेप, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांना हायकोर्टाची नोटीस; चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश https://tinyurl.com/2p8ymtyt
6. एसटी महामंडळाचे अध्यक्षपद शिंदेंचे मंत्री असलेल्या प्रताप सरनाईकांकडेच, देवेंद्र फडणवीसांकडून दुरावा नसल्याचा संदेश; मुख्य सचिव संजय सेठी यांच्याकडील चार्ज काढला https://tinyurl.com/bd4n9xue
7. वरळीतील संत आणि योगी पुरुषांच्या मूळ पादुका दर्शनाच्या आयोजनता संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांच्या यादीत डॉ. बालाजी तांबेंचं नाव? वारकरी संप्रदायातून तीव्र रोष
https://tinyurl.com/y6s7p4bb
8. पीक विमा कंपन्यांनी राज्य आणि केंद्र सरकारची तिजो री लुटली, राजू शेट्टींचा हल्लाबोल, म्हणाले सातबारा कोरा कधी करणार? https://tinyurl.com/j34ucw8z जमिनीचा नकाशा काढून देण्याच्या मोबदल्यात मागितली चार लाखांची लाच, भूमी अभिलेखचा शिपाई एसीबीच्या जाळ्यात https://tinyurl.com/2vuejrre
9. छावा चित्रपट पाहिला अन् मुघलांनी ज्या किल्ल्यावर खजिना लपवला होता तिथं शेकडो स्थानिक खोदकामासाठी पोहोचले! अवघी शेती खोदून टाकली; बुऱ्हाणपूरमधील घटना https://tinyurl.com/sd97hrza
10. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल सामन्यात उद्या टीम इंडिया आणि न्यूझीलंड आमने-सामने, दुबईच्या आंतराराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार सामना https://tinyurl.com/yuzusbes फायनलच्या 1 दिवसआधी टीम इंडियासाठी गुड न्यूज! न्यूझीलंडचा स्टार खेळाडू मॅट हेन्री चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर https://tinyurl.com/2n6ejkzc बिर्यानी खातो म्हणून बदनाम केलं, तोच झुंजार मोहम्मद शमी केवळ एक वेळच करतो जेवण, 9 किलो वजन घटवलं https://tinyurl.com/2s4x9fbz
*एबीपी माझा स्पेशल*
सगळ्याच शिव्या महिलांवरुनच का? शिव्यांचा महिलांच्या प्रतिष्ठेशी संबंध काय? https://tinyurl.com/4zr8jcc5
KBC मध्ये 2019 ला करोडपती बनल्या, पण आजही शाळेत खिचडी बनवतात; मराठमोळ्या बबितांची जमिनीशी घट्ट नाळ https://tinyurl.com/3m74wxa8
*एबीपी माझा Whatsapp Channel-*
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w