एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 डिसेंबर 2021 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 डिसेंबर 2021 | बुधवार

1.Bipin Rawat Helicopter Crash : देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन https://bit.ly/3ECBVrg 

2.Madhulika Rawat : आयुष्यभर खंबीर पाठिंबा, शेवटच्या क्षणापर्यंत साथ, हेलिकॉप्टर दुर्घटनेत मधुलिका रावत यांचंही निधन!
https://bit.ly/3DvH6HX 
CDS Bipin Rawat : मोदी म्हणाले, सच्चा देशभक्ताला सलाम! अमित शाह म्हणतात, तुमचं शौर्य देश विसरणार नाही
https://bit.ly/3DBQcTM

3. पूजा करण्यावरुन वाद, पुजाऱ्यांनी एकमेकांवर बंदुका ताणल्या, गावगुंडाप्रमाणे हाणामाऱ्या, त्र्यंबकेश्वरमधील प्रकार
https://bit.ly/3y3oQEV 

4. आरोग्य विभागाच्या पेपर फुटीप्ररणी विभागाचे सहसंचालक डॉ. महेश बोटले रडारवर, प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरेला अटक
https://bit.ly/330PAKC 

5. सोलापूरचे विद्यमान उपमहापौर तडीपार! राजकीय द्वेषापोटी कारवाई केल्याची उपमहापौर राजेश काळेंची टीका
https://bit.ly/33chqUs 

6. वैद्यकीय परीक्षेसाठी मुंबईत गेलेली बोईसरची तरुणी बेपत्ता; अपहरण झाल्याचा कुटुंबीयांचा संशय
https://bit.ly/3rL9gfX 

7. गैरव्यवहाराबाबत फेसबुक लाईव्ह करणाऱ्या औरंगाबादच्या युवकाला मंत्री भुमरेंच्या भावाकडून बेदम मारहाण 
https://bit.ly/3IwgMB9 

8. देशात मागील 24 तासांत 8439 कोरोनाबाधित, तर 195 जणांचा मृत्यू 
https://bit.ly/3y7ssFV 
राज्यात मंगळवारी कोरोनामुळे 699 नवीन रुग्ण, ओमायक्रॉनचा एकही नवीन रुग्ण नाही 
https://bit.ly/3GtGncr 

9. सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक आणि कोरोना लस संशोधनातील 'भीष्माचार्य' डॉ. सुरेश जाधव यांचं निधन
https://bit.ly/3Go2W1T 

10. रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर; व्याज दर जैसे थे!.. रेपो रेट 4 टक्क्यांवर कायम .. अर्थव्यवस्था कोविडच्या सावटातून बाहेर येत असल्याचा निष्कर्ष 
https://bit.ly/3dw8smR 

ABP माझा ब्लॉग
 
14 Peaks : जगात काहीही अशक्य नाही, फक्त इच्छाशक्ती हवी! चंद्रकांत शिंदे यांचा लेख
https://bit.ly/3dxVVPW 

ABP माझा डिजीटल स्पेशल

Dharmendra Birthday :100 हिट सिनेमे देणारे सगळ्यात यशस्वी नायक 'धर्मेंद्र', पब्लिसिटी अभावी पिछाडीवर
https://bit.ly/3dCGA0d 

धर्म कसा बदलला जातो? वसीम रिझवी जितेंद्र सिंह त्यागी का झाले? 'त्यागी' जात काय आहे?
https://t.co/2i1yh4czv1  

ABP माझा स्पेशल

Dharmendra and Hema Malini Love Story: विवाहित धर्मेंद्र देओल यांच्या प्रेमात पडल्या होत्या हेमा मालिनी; वीरु आणि बसंतीची हटके लव्ह-स्टोरी
https://bit.ly/3ycVdkv 

Amazon Web Services outage : अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसची सेवा काही काळासाठी खंडित, जगभरातून नेटिझन्सचा संताप
https://bit.ly/3y3ZUx7 

अन्नदाता भारत! अरब राष्ट्रांना अन्नपुरवठा करण्यात भारत अव्वल, ब्राझीलला मागे टाकले
https://bit.ly/3oz6TLd 

Anil Menon for Moon Mission : भारतीय वंशाचा अनिल चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी सज्ज, NASA चं मून मिशन लवकरच
https://bit.ly/3rUleUq 

ITR: तुम्ही स्वत: भरा आयकर रिटर्न'; जाणून घ्या सोपी पद्धत
https://bit.ly/3DCTYMB 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget