एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 डिसेंबर 2021 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 डिसेंबर 2021 | मंगळवार

1. स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी संवर्गातील जागेवरील निवडणूक प्रक्रियेला स्थगिती, राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय https://bit.ly/3dxhKig 

2. ओबीसी आरक्षण हा देशाचा प्रश्न; सुप्रिया सुळे यांची संसदेत ओबीसी आरक्षणावर चर्चा करण्याची मागणी https://bit.ly/3pB2sPq  पवार कुटुंबीय ओबीसींचा कर्दनकाळ, अजित पवारांचा जातीयवाद उफाळतोय, आमदार गोपीचंद पडळकरांचा थेट आरोप https://bit.ly/3y4u8jC 

3. मुंबई कोस्टल प्रकल्पात अफरातफर झाल्याचा आरोप; आशिष शेलार यांनी ड्रीम प्रोजेक्टमधील अनियमिततेच्या मुद्यांवर शिवसेनेला घेरले! https://bit.ly/31A7tzI  तर आशिष शेलार भ्रमिष्ट झाल्याचा महापौर पेडणेकरांचा पलटवार https://bit.ly/3oxzhNY  महापौरांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी गृहमंत्र्यांकडे तक्रार https://bit.ly/3pFW61k 

4. इंजिनिअरिंग प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ, विद्यार्थ्यांना दिलासा https://bit.ly/3EC6HAr 

5. सुप्रीम कोर्टात एनआयएला धक्का; सुधा भारद्वाज यांच्या जामिनाविरोधातील अर्ज फेटाळला https://bit.ly/3IozxGO 

6. देशात गेल्या 24 तासांत 6 हजार 822 नवे कोरोनाबाधित, Omicron चे 23 रुग्ण https://bit.ly/3DAJJbA  राज्यात सोमवारी 518 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर रिकव्हरी रेट 97.72 टक्क्यांवर, राज्यातील ओमायक्रॉन बाधीत रुग्णांची संख्या 10 वर https://bit.ly/3DqUz41 

7. शिक्षिकेसोबत शारीरिक संबंध ठेवून व्हिडीओ बनवणाऱ्या विद्यार्थ्याला बेड्या, पतीसमोर भांडाफोड करण्याची धमकी देऊन उकळली 8 लाखाची खंडणी https://bit.ly/3EwYltH 

8.  कार्बन डायऑक्साईडचे रुपांतर आता व्यावसायिक उपयोगाच्या रसायनामध्ये होणार; मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांचे तंत्रज्ञान https://bit.ly/3ExnrJb 

9. कोई सरहद ना इने रोके...मुंबईच्या तरुणीला भेटण्यासाठी ओलांडली बॉर्डर, पाकिस्तानी तरुणाला अटक https://bit.ly/3oxZ08E 

10. India tour of South Africa : ठरलं! दक्षिण आफ्रिकेचा दौरा होणारच, आयसीसीकडून सुधारित वेळापत्रक जाहीर https://bit.ly/3rJVCtG 

ABP माझा ब्लॉग 

'धर्मेंद्र' सगळ्यात यशस्वी नायक, पण पब्लिसिटी अभावी पिछाडीवर https://bit.ly/3Ez8Gph ही मॅन धर्मेंद्रच्या वाढदिवसानिमित्त चंद्रकांत शिंदे यांचा विशेष लेख  

ABP माझा स्पेशल

'आयुष्यातील सुवर्ण क्षण...'; लता मंगेशकरांकडून समीर चौघुलेला खास भेट https://bit.ly/3ptDLUW 

देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबातील सर्वात लहान सदस्याचा पहिला वाढदिवस साजरा होणार मोठ्या धुमधडाक्यात https://bit.ly/31DuwJP 

ATM Cash Withdrawal Charge : 1 जानेवारीपासून ATM मधून कॅश काढणं महागणार; जाणून घ्या नियम काय? https://bit.ly/3GCf4Nd 

Tesla is Hiring AI Engineers : टेस्ला एआयमध्ये नोकरीची संधी, 'या' उमेदवारांना करता येणार अर्ज https://bit.ly/3IsEP3V 

बॉसने झूमवर मिटिंग बोलावली; अवघ्या तीन मिनिटांत 900 जणांना नोकरीवरून काढले https://bit.ly/3orCRZL 

Birthday Special : तारीख 6 डिसेंबर, 1, 2 नाही तर 5 भारतीय क्रिकेटपटूंचा वाढदिवस https://bit.ly/3Eww1ru 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammed Shami : टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
Ind vs Aus 2nd Test : ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय चाललंय? मोबाईल रेंज नसलेल्या दरे गावात मुक्काम, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
भाजपचा गृहखात्याला नकार, एकनाथ शिंदे संध्याकाळपर्यंत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9 AM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सBarsu Refinery Special Report : कोकणातील रिफायनरी आणि प्रकल्पांचं काय होणार?Eknath Shinde Satara : एकनाथ शिंदे दरे गावात, महायुतीची बैठक कधी होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Shami : टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
Ind vs Aus 2nd Test : ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय चाललंय? मोबाईल रेंज नसलेल्या दरे गावात मुक्काम, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
भाजपचा गृहखात्याला नकार, एकनाथ शिंदे संध्याकाळपर्यंत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
एसटीपेक्षा शिवशाहीच्या अपघाताचं प्रमाण सर्वाधिक! गोंदिया अपघातानंतर शिवशाहीच्या अवस्थेचा  प्रश्न ऐरणीवर
एसटीपेक्षा शिवशाहीच्या अपघाताचं प्रमाण सर्वाधिक! गोंदिया अपघातानंतर शिवशाहीच्या अवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
 ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईल,EVM चं समर्थन करत पहिल्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याचं चॅलेंज
इव्हीएम अन् आयोगावर ठाम विश्वास, शंका निर्माण झाल्यास राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवेल, भाजप नेत्याचं चॅलेंज
Cyclone Fengal: आजचा दिवस सतर्कतेचा, फेंगल वादळाचा धोका? 'या' 7 राज्यांसाठी इशारा, या वादळाची ताजी स्थिती काय? 
Cyclone: आजचा दिवस सतर्कतेचा, फेंगल वादळाचा धोका? 'या' 7 राज्यांसाठी इशारा, या वादळाची ताजी स्थिती काय? 
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
Embed widget