एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 एप्रिल 2023 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

सर्व वाचकांना, प्रेक्षकांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 एप्रिल 2023 | गुरुवार
 
1. राज्यातील 800 शाळा बोगस; 100 बोगस शाळांना टाळं तर 700 शाळा रडारवर https://bit.ly/43dn570
 
2. बारावी बोर्ड परीक्षा वर्षातून दोन वेळेस? सेमिस्टर पॅटर्ननुसार परीक्षा घेण्यासंदर्भात विचार सुरू https://bit.ly/3KCSo3W

3. तुमच्या कर्जाचा हप्ता वाढणार नाही, रेपो रेट 'जैसे थे', आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांची घोषणा https://bit.ly/3KE6AtA

4. हनुमान, लक्ष्मण ते भ्रष्टाचार अन् विरोधी पक्षांवर निशाणा; स्थापना दिनानिमित्तच्या मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे https://bit.ly/3MrKxrz मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात... 33 वर्षांत 3 राज्यांपासून संपूर्ण देशभरात कसं फुललं भाजपचं कमळ? https://bit.ly/3KCJdkd

5. छत्रपती संभाजीनगरच्या राड्याचा मास्टर माईंड पोलिसांच्या रडारवर; तरुणांना भडकावल्याचा संशय https://bit.ly/3ZFQDr6

6. सिंहगड एक्स्प्रेसमध्ये संतापजनक प्रकार, व्हिडिओ शूटिंग करत महिलांची छेड, प्रवाशांनी दिला चोप; आरोपी मदरशामधील शिक्षक https://bit.ly/3KD8VVC

7. येथे ओशाळली माणुसकी... अकोल्यात पत्ता विचारणाऱ्या अंध महिलेवर अंध पतीसमोरच अत्याचार https://bit.ly/3mcrarD गुरू-शिष्य नात्याला काळीमा; अकोल्यातील दोन शिक्षकांनी केलं चार चिमुकल्या विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण https://bit.ly/3zzZkbS

8. सावधान, कोरोना फोफावतोय; गेल्या 24 तासांत 5335 नव्या रुग्णांची नोंद, एकाच दिवसांत रुग्णसंख्येत 20 टक्क्यांची वाढ https://bit.ly/3Gn2mnx
 वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया उद्या सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत घेणार बैठक https://bit.ly/412L0Eu

9. पुण्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ; रुग्णालयातील कोरोना वॉर्ड पुन्हा सुरू होणार https://bit.ly/417W43o रुग्ण वाढतायत, आरोग्य विभाग अलर्ट मोडवर; छत्रपती संभाजीनगरच्या सर्व आरोग्य केंद्रांवर होणार कोरोना टेस्ट https://bit.ly/40LuuJn आयपीएलवर कोरोनाचं सावट, बीसीसीआयकडून खेळाडूंना लाखमोलाचा सल्ला https://bit.ly/3MkFV6e

10.  कोलकाता -आरसीबी आमनेसामने, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/43dd368 IPL 2023: सुनील नारायणच्या फिरकीपुढे KGF फिके; कोहली असो की डु प्लेसिस, मॅक्सवेल, भल्याभले टाकतात नांगी https://bit.ly/3Mup2Ge 

हनुमान जयंती विशेष

बुलढाण्यातील नांदुरा येथील 105 फूट उंच विशालकाय बजरंगबली, 'ही; आहेत मूर्तीची वैशिष्ट्ये https://bit.ly/43oapuv

संगमनेर शहरात महिला ओढतात हनुमंताचा रथ, ब्रिटीशांच्या काळापासून सुरु आहे परंपरा https://bit.ly/41amDoB

सांगली जिल्ह्यातील बहेमधील श्री क्षेत्र रामलिंग बेटावर हनुमान जयंती उत्साहात; समर्थांनी स्थापन केलेल्या मंदिरापैकी एक मंदिर https://bit.ly/4354Xwl

बटाट्या, भांग्या, उंटाड्या, जिलब्या, डुल्या...; पुण्यातील हनुमान मंदिरांना विचित्र नावं का पडली? https://bit.ly/414fben
 
ABP माझा स्पेशल

ऐन लग्नसराईत सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ; प्रतितोळा दर तब्बल 61 हजारांचा भाव https://bit.ly/3Kj4NZo

पुणे तापलं! चंद्रपूरनंतर पुण्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; शिरुरचा पारा 40.2 अंश सेल्सिअस https://bit.ly/3UbGOjD

सरकारवर टीका म्हणजे देशविरोधी कृत्य नाही, सुप्रीम कोर्टाने केरळमधील मल्याळम वाहिनीवरील बंदी हटवली, सरकारला झापलं https://bit.ly/3nOLHmw

राज्यातील पहिल्या गिधाड संवर्धन केंद्रास उतरती कळा; नाशिक वनविभागातील खोरीपाड्याचा गिधाड रेस्तराँ संकटात https://bit.ly/3nOM0ha

वाहन पकडल्यावर होणारे वाद टाळण्यासाठी 'हे' करा; वाहतूक पोलिसांनी सुचवले पर्याय https://bit.ly/3UcJ22e

अभिमानास्पद! 'गोल्डन ग्लोब' पुरस्कारासाठी मतदार म्हणून नरेंद्र बंडबे यांची निवड! https://bit.ly/3UgDjZd

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget