एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 एप्रिल 2021 | मंगळवार

दिवसभरातील बातम्यांचा वेगवान आढावा ABP माझा टॉप 10 हेडलाईन्समध्ये...

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 एप्रिल 2021 | मंगळवार

1. अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचा ॲक्शन प्लॅन, पहिल्यांदा परमबीर सिंह यांचा जबाब,  त्यांच्यासोबतच्या सात पोलिस अधिकाऱ्यांनाही सीबीआय बोलावणार, अनिल देशमुखांसोबत त्यांच्या स्वीय सहाय्यकांचीही होणार चौकशी https://bit.ly/31RP3Hk

2. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात अनिल देशमुख आणि राज्य सरकारच्या दोन स्वतंत्र याचिका सुप्रीम कोर्टात दाखल, तातडीने सुनावणी घेण्याची मागणी https://bit.ly/3dHfYen

3. कोरोनाच्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडिसिव्हर इंजेक्शनसाठी सोलापूरपाठोपाठ नाशिकमध्येही रांगा https://bit.ly/3fPfxRM प्रशासनाचा मात्र तुटवडा नसल्याचाच दावा https://bit.ly/3cPLTtL

4. राज्यातल्या लॉकडाऊन सदृश्य निर्बंधाचा व्यापाऱ्यांकडून राज्यभरात निषेध, नागपूरमध्ये व्यापारी रस्त्यावर https://bit.ly/3sV6pyQ दादरमध्येही दुकानांवर निषेधाचे फलक https://bit.ly/31PyQCj   

5.  नववी आणि अकरावी परिक्षेबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता, सरसकट पास करायचं की वर्षभरातल्या मूल्यमापनावर याबाबत उद्या निर्णय https://bit.ly/39Opknl दहावी-बारावीच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना प्रमोट करावं, राज ठाकरे यांची सूचना https://bit.ly/31Nz3Gf शाळा बंद असतानाही सुरू असलेल्या फी वसुलीवर आक्षेप https://bit.ly/3sQaPa6

6.  गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी पदभार स्वीकारला, प्रशासकीय कामात हस्तक्षेप होणार नसल्याची दिली ग्वाही https://bit.ly/3cRIAlO

7.  लसीकरणासाठी असलेली वयाची अट शिथील करून वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्यांना सरसकट कोरोना प्रतिबंधक लस द्या, आयएमएचं पंतप्रधान मोदींना पत्र https://bit.ly/3a3RoDB

8. मनसुख हिरण यांच्या हत्येवेळी सचिन वाझे लोकलने गेले होते ठाण्याला; रेल्वे स्टेशनच्या CCTV मध्ये खुलासा https://bit.ly/31Nw40v

9. पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या तर आसाममध्ये शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान, सायंकाळी 5 वाजेपर्यंत 76% टक्के मतदान; तामिळनाडूतील सर्व 234, केरळच्या सर्व 140 आणि पुद्दुचेरीत 30 जागांसाठी मतदान https://bit.ly/39Nmr6b अनेक दिग्गजांचं भविष्य मतदान यंत्रात बंद, आता प्रतिक्षा 2 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीची https://bit.ly/3sUfyrp

10. बॉलिवूडमध्ये कोरोनाचा विळखा वाढतोय, अभिनेत्री कतरिना कैफ पॉझिटिव्ह, आतापर्यंत कोणते कलाकार संक्रमित? https://bit.ly/2PY5P4H

ABP माझा स्पेशल :

काळजाला चटका लावणारी घटना, काल जन्मलेल्या जुळ्या मुलींच्या आईचा आज कोरोनामुळे मृत्यू https://bit.ly/2OnzlQS

न्यायमूर्ती एनव्ही रमणा देशाचे पुढील सरन्यायाधीश, राष्ट्रपतींनी दिली मंजुरी https://bit.ly/3mr9NPE

Thalapathy Vijay | साऊथ सुपरस्टार थलापती विजय सायकलवरून मतदानाला, ट्विटरवर पेट्रोल-डिझेल दरवाढ ट्रेन्डिंग https://bit.ly/3cQFNcK

...आणि मोठ्या मनानं भारतीय सैन्याने 'त्या' पाकिस्तानी मुलाला मायदेशी सोपवलं https://bit.ly/3fMuvZ0

Vladimir Putin | ब्लादिमिर पुतिन 2036 पर्यंत रशियाच्या सत्तेत कायम, स्वत:च केली तशी तरतूद https://bit.ly/3a3RGub

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget