एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 ऑक्टोबर 2023 | गुरूवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 ऑक्टोबर 2023 | गुरूवार 

1. राष्ट्रवादीत कुणाचं पारडं जड? शरद पवार गटाकडून नऊ हजार शपथपत्र दाखल, निवडणूक आयोगात उद्या दुपारी घमासान https://tinyurl.com/mr2aacez  पक्ष आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार फक्त आम्हालाच, निवडणूक आयोगाच्या सुनावणीपूर्वी पवारांनी दंड थोपटले, दादांना ठणकावलं https://tinyurl.com/58cvymw6 

2. विमान प्रवास 44 लाख, हॉटेलसाठी 2 कोटी 40 लाख, जेवणासाठी 1 कोटी, आदित्य ठाकरेंच्या दाओस दौऱ्याचा हिशेब उदय सामंतांनी मांडला! https://tinyurl.com/424uwfzf 

3. संजय राऊत यांचा धाकटा भाऊही अडचणीत, संदीप राऊत यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी https://tinyurl.com/4bucx7sp 

..तर अजित पवार यांची आमदारकी जाणार, संजय राऊत यांचा मोठा दावा https://tinyurl.com/yc38z578 

4. मुंबई, बारामती ते वर्धा; कोणत्या पक्षाला कोणता मतदारसंघ? लोकसभेतील जागा वाटपासाठी मविआकडून नऊ जणांची समिती https://tinyurl.com/3vvdrpf7 

5. शिंदे-फडणवीस सरकारचं एक पाऊल मागे, 'मविआ'ने मंजुरी दिलेली विकासकामं रोखण्याचा निर्णय मागे https://tinyurl.com/h47zr8k6 

6. 'रश्मी शुक्ला यांचे मनःपूर्वक अभिनंदन' म्हणणाऱ्या मुनगंटीवारांनी 'ते' 'ट्वीट डिलीट केलं, नेमकं झालं तरी काय? https://tinyurl.com/hm4wzdp7 

7. नवी मुंबई मेट्रोचं लवकरच उद्घाटन होण्याची शक्यता, सीबीडी बेलापूर ते पेंढर पहिला टप्पा पूर्ण, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता https://tinyurl.com/5n7syby4 

8. नांदेडच्या अधिष्ठातांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, पोलिसांत दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप https://tinyurl.com/563kd9mx 

9. दादरमधील स्विमिंगपूलमध्ये आलेली मगर प्राणीसंग्रहालयातलीच, नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर; मालकावर गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी https://tinyurl.com/3uy7nzmt 

10. मराठमोळ्या ओजसला पुन्हा सुवर्णपदक, भारताच्या खात्यात 21 गोल्ड https://tinyurl.com/42vpwvbe  IND vs BAN Playing 11 : उपांत्य फेरीत भारतापुढे बांगलादेशचं आव्हान, पाहा दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग 11 https://tinyurl.com/4zu4vuj8 

ABP माझा विशेष

Nobel Prize Literature: साहित्य क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर, लेखक जॉन फॉस्से यांच्या कार्याचा गौरव https://tinyurl.com/mrxwk6bz 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amruta Fadnavis : बहिणींसाठी, शहरांच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेत : अमृता फडणवीस
देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार, अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या खूप आनंद....
Bhanu Pania : फक्त 20 चेंडूत 110 धावांची बरसात, कोण आहे भानू पनिया? मैदानात चौकार अन् षटकारांचीच आतषबाजी
फक्त 20 चेंडूत 110 धावांची बरसात, कोण आहे भानू पनिया? मैदानात चौकार अन् षटकारांचीच आतषबाजी
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीत टीम इंडियासमोर दुहेरी संकट, खेळपट्टीनंतर हवामान खात्याने वाढली डोकेदुखी
ॲडलेड कसोटीत टीम इंडियासमोर दुहेरी संकट, खेळपट्टीनंतर हवामान खात्याने वाढली डोकेदुखी
'ती' चूक दोघांच्या जीवावर बेतली; पुण्याच्या पवना धरणातील घटना कॅमेऱ्यात कैद, दोन मित्रांचा मृत्यू
'ती' चूक दोघांच्या जीवावर बेतली; पुण्याच्या पवना धरणातील घटना कॅमेऱ्यात कैद, दोन मित्रांचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hanuman At Oath Ceremony : महायुतीच्या महाशपथविधीसाठी आझाद मैदानावर अवतरले हनुमान!Pavna Lake Youth Drowned : मित्रांना वाटलं मस्ती करतायत, डोळ्यासमोर दोन मित्र बुडाले!ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 05 December 2024Azad Maidan Oath Ceremony : आझाद मैदनावरुन थेट आढावा, लोकांची प्रचंड गर्दी #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amruta Fadnavis : बहिणींसाठी, शहरांच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेत : अमृता फडणवीस
देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार, अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या खूप आनंद....
Bhanu Pania : फक्त 20 चेंडूत 110 धावांची बरसात, कोण आहे भानू पनिया? मैदानात चौकार अन् षटकारांचीच आतषबाजी
फक्त 20 चेंडूत 110 धावांची बरसात, कोण आहे भानू पनिया? मैदानात चौकार अन् षटकारांचीच आतषबाजी
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीत टीम इंडियासमोर दुहेरी संकट, खेळपट्टीनंतर हवामान खात्याने वाढली डोकेदुखी
ॲडलेड कसोटीत टीम इंडियासमोर दुहेरी संकट, खेळपट्टीनंतर हवामान खात्याने वाढली डोकेदुखी
'ती' चूक दोघांच्या जीवावर बेतली; पुण्याच्या पवना धरणातील घटना कॅमेऱ्यात कैद, दोन मित्रांचा मृत्यू
'ती' चूक दोघांच्या जीवावर बेतली; पुण्याच्या पवना धरणातील घटना कॅमेऱ्यात कैद, दोन मित्रांचा मृत्यू
Oath Ceremony Seating Arrangement : महायुतीचा शपथविधी, सलमान - शाहरुखसाठी बाजूबाजूला खुर्ची
Oath Ceremony Seating Arrangement : महायुतीचा शपथविधी, सलमान - शाहरुखसाठी बाजूबाजूला खुर्ची
Priyanka Gandhi Meets Amit Shah : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी संसद भवनात थेट अमित शाहांच्या भेटीला! नेमक्या कोणत्या कारणासाठी भेट झाली?
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी संसद भवनात थेट अमित शाहांच्या भेटीला! नेमक्या कोणत्या कारणासाठी भेट झाली?
मोदी-शाह ते सलमान-शाहरुख, मुकेश अंबानी ते सचिन तेंडुलकर; मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला कोण-कोण उपस्थित?
मोदी-शाह ते सलमान-शाहरुख, मुकेश अंबानी ते सचिन तेंडुलकर; मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला कोण-कोण उपस्थित?
Eknath Shinde: बाळासाहेबांचा निष्ठावंत सेवक चंपासिंह थापाची शपथविधीपूर्वी मोठी भूमिका, म्हणाले, एकनाथ शिंदेंनी...
बाळासाहेबांचा निष्ठावंत सेवक चंपासिंह थापाची शपथविधीपूर्वी मोठी भूमिका, म्हणाले, एकनाथ शिंदेंनी...
Embed widget