ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मे 2024 | रविवार


1.मला मोदींच्या सुरक्षेची गरज नाही, मला जनतेचं सुरक्षा कवच; रायगडच्या सभेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ डागली https://tinyurl.com/ynp9yj4u


2.अजित पवारांना 4 जूनला मिश्या काढाव्या लागणार; बारामतीत श्रीनिवास पवार आणि रोहित पवारांचा हल्लाबोल https://tinyurl.com/5d677fz7 जोपर्यंत लढण्यासाठी नवी पिढी तयार होत नाही, तोपर्यंत मी डोळे मिटणार नाही हे पवार साहेबांचे शब्द होते; बारामतीच्या सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर https://tinyurl.com/2ab5vv8y एका पठ्ठ्याने डोळ्यातून पाणी काढलं, हा रडीचा डाव झाला, अरे याला जिल्हा परिषदेची तिकीटं आम्ही दिली,बारामतीच्या सभेत अजित पवारांचं रोहित पवारांना प्रत्युत्तर https://tinyurl.com/musj4rxb


3.शेतीचं पाणी बापजाद्याची इस्टेट नाही, अरे मामा जपून , तुझं सगळं काढायला वेळ लागणार नाही, इंदापूरमध्ये शरद पवारांचा दत्तात्रय भरणे मामांवर हल्लाबोल https://tinyurl.com/ycx2rn6z


4.बाज की असली उडान... देवेंद्र फडणवीसांची शायरीतून सुरुवात, माढ्यात दिला शब्द, अभिजीत पाटलांच्या कारखान्याचा प्रश्न पुढील तीन ते चार महिन्यात मार्गी लावणार https://tinyurl.com/3pj2xjpp


5.भुजबळांना उमेदवारी न मिळाल्याने अजित पवार गटातील बडा नेता अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात, निवृत्ती अरिंगळेंच्या उमेदवारीमुळे हेमंत गोडसेंच्या अडचणी वाढणार? https://tinyurl.com/5dh88p95


6.मी राजकारणातली सासू, अर्जुन खोतकर माझी सून, जालन्याच्या सभेत रावसाहेब दानवे काय-काय म्हणाले? https://tinyurl.com/bddd9hnu


7.एकनाथ शिंदे घुसला आणि करेक्ट कार्यक्रम करुन टाकला; गुलाल उधळणार, मुख्यमंत्र्यांचा कोल्हापुरात काॅफिडन्स https://tinyurl.com/mrx4jzxd मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात ठाण मांडून बसले असले, तरी हा शाहू महाराजांचा जिल्हा आहे, इचलकरंजीमध्ये राजू शेट्टी कडाडले https://tinyurl.com/2nzahzd7


8.सोयाबीन शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार, धाराशिवमधील सभेत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा; 12 जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार https://tinyurl.com/mvpa5u75


9.ठाणे, रायगडमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट! कोकणात उष्णतेची लाट, मराठवाड्यासह विदर्भात अवकाळी पाऊस https://tinyurl.com/yv7e9eur उकाडा वाढला! कोकणात उष्णतेची लाट, 5 ते 12 मे दरम्यान महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता https://tinyurl.com/mvskrx57


10.चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड पुन्हा एकदा कमनशिबी ठरला, धोनीचं बारा वर्षापूर्वीचं रेकॉर्ड संकटात, वाचा नेमकं काय घडलं https://tinyurl.com/7wp467xz हर्षल पटेलचा धमाका, भेदक यॉर्करच्या माऱ्यानं धोनी मैदानात आला तसा माघारी, पाहा व्हिडीओ https://tinyurl.com/5n8b8r46


एबीपी माझा स्पेशल


आमदार झालो आता खासदार व्हायचंय, महाराष्ट्रात 16 आमदार लोकसभेच्या रिंगणात, खासदारकीचं तिकीट कुणाला मिळणार? https://tinyurl.com/3t4jwttb


बारामतीची लढत कोण जिंकणार? - माझा अंदाज! वाचा ब्लॉग https://tinyurl.com/3dmx2zvp


कोणता पक्ष आवडतो, कोणत्या पक्षावर राग? 'संकर्षण कऱ्हाडेने माझा कट्ट्या'वर सांगितला कवितेचा अर्थ 
https://tinyurl.com/2msxw92y


एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w