*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 मे 2024 | शनिवार* 


1. सत्तेसाठी या थराला जाऊन स्वाभिमान गहाण टाकणं माझ्याने शक्य नाही; धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढण्याच्या ऑफरला राज ठाकरेंचं उत्तर
https://tinyurl.com/2dhwp74b  शरद पवार मुलाखत देताना अनेकदा खुर्चीच्या दोन्ही बाजूंवर हलक्याने हात आपटतात, राज ठाकरेंनी सांगितला पवारांच्या बॉडी लँग्वेजचा अर्थ https://tinyurl.com/yauwk6tu 


2. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 10 ते 12 तर आम्हाला 8 ते 9 जागांवर विजय मिळेल, शरद पवारांचा जळगावच्या सभेत दावा https://tinyurl.com/2b9cbph3  पंतप्रधान नको त्या गोष्टी करतात, मूळ गोष्टी त्यांना समजत नाहीत, शरद पवारांचा हल्लाबोल https://tinyurl.com/2znu9d82  


3. पहाटे 5 वाजता जाग येतेच, पण पूर्वी कॉलेजमध्ये असताना उशिरा उठायचो, मला झोप पूर्ण झालेली पाहिजे हे निश्चित, राज ठाकरेंनी सांगितला झोपेचा किस्सा  https://tinyurl.com/mm8z57tj  लेकासाठी बापाची धावाधाव, ठाकरे गटाला धक्का; कल्याणमध्ये प्रकाश म्हात्रेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश https://tinyurl.com/ykhusbeu   


4. नितीन पाटलांना खासदार केलं नाही,  तर पवारांची औलाद नाही, साताऱ्यातील सभेत अजितदादांचा राष्ट्रवादीच्या नेत्याला शब्द https://tinyurl.com/2e8v9246  अजितदादांचा पुतण्याला झटका, अहिल्यादेवी होळकरांचे वंशज अक्षय शिंदे यांनी रोहित पवारांची साथ सोडली https://tinyurl.com/52xccavv 


5. निधी आणला म्हणता मग परळीच्या जनतेने पंकजा मुंडे यांना 2019 मध्ये घरी का बसवलं? बजरंग सोनवणेंचा सवाल 
https://tinyurl.com/3ep6thnh बीडमध्येच जातीपातीचं राजकारण कशामुळे? धनंजय मुंडेंचा उद्विग्न सवाल, पंकजांनीही व्यक्त केली खंत https://tinyurl.com/3nm8cvhy  


6. रावसाहेब दानवेंना मराठा आंदोलकांनी घेरलं, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्ते-आंदोलक आमने सामने, दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी
https://tinyurl.com/zyf7m67y  नाशिकमध्ये भुजबळांना डावलून हेमंत गोडसेंना तिकीट, ओबीसी समाज आक्रमक, मतपेटीतून ताकद दाखवून देण्याचे आवाहन https://tinyurl.com/4kxzn89k 


7. तपास यंत्रणांचा दबाव असता तर संजय राऊत भाजपात आले असते, विनोद तावडेंचे आरोपांना प्रत्युत्तर https://tinyurl.com/sfkm8avj 
संजय राऊतांची वृत्ती लांडग्याची, ठाकरेंवरही पहिल्यांदाच थेट प्रहार; स्वप्ना पाटकर प्रकरणावरुन नीलम गोऱ्हे संतापल्या https://tinyurl.com/3chx6n49  


8. सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रार जिवंत, हत्येचा दावा खोटा; अमेरिकन पोलिसांनी समोर आणलं सत्य https://tinyurl.com/ujk8wwfs  सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपींचा मोठा खुलासा!लॉरेन्स बिष्णोई गँगकडून गरीब मुलांची दिशाभूल, हल्ला करण्यासाठी आरोपी अनुजवर दबाव https://tinyurl.com/yxn9ymab  


9. मुंबईत येत्या 36 तासांत समुद्र खवळणार, जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता https://tinyurl.com/mubppxpm 


10. गुजरातसाठी हिरो, मुंबईसाठी झिरो, हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये फेल, यशाच्या शिखरावरून थेट जमिनीवर https://tinyurl.com/4hu8b7fn  मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटनं फलंदाजांवर कारवाई करावी, आठव्या पराभवानंतर सेहवाग भडकला https://tinyurl.com/43s76c68 


*एबीपी माझा Whatsapp Channel* : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w