एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जानेवारी 2022 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जानेवारी 2022 | मंगळवार

1.  गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याने फडकवला तिरंगा, चिनी सैन्याला जशास तसे उत्तर https://bit.ly/3qPpJgT 

2.  मुंबईतील कोरोनाबाधितांचा दैनंदिन आकडा 20 हजारांवर पोहोचला तर कडक निर्बंध लावणार.. महापौर किशोरी पेडणेकर यांची स्पष्टोक्ती https://bit.ly/3mT8p9C  ...तरच कोरोनाबाधित असलेली इमारत सील करणार; BMC कडून इमारत सील करण्याबाबत सुधारीत धोरण जाहीर https://bit.ly/3eO0Bl9 

3. मुंबईतील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय... केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडून राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा, राज्य सरकारला कामाची गती वाढवण्याचाही सल्ला https://bit.ly/3eQP04M 
 
4. गेल्या 24 तासात देशात 37 हजार 379 कोरोना रुग्णांची नोंद, तर 124 जणांचा मृत्यू https://bit.ly/3JD99JZ  दिल्लीत वीकेंड लॉकडाऊन; कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्णय https://bit.ly/3pT4BXY  
 
5. महाराष्ट्राला ओमायक्रॉनचा वाढता विळखा, मुंबईत एका दिवसात 40 नवे रुग्ण https://bit.ly/3ENmY4Z  राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, सोमवारी 12 हजार 160 रुग्णांची नोंद https://bit.ly/3zvQye7 

6. डॉ. आंबेडकर फाऊंडेशनच्या पत्रातील वाक्यरचना अत्यंत चुकीची, अण्णाभाऊंचा महामानवांच्या यादीत समावेश होणार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची ग्वाही https://bit.ly/3mPVghN  

7. 'बुली बाई' अॅप प्रकरणाची मास्टर माईंड उत्तराखंडमधील महिला, मुंबईत आणण्याची प्रक्रिया सुरु https://bit.ly/3zmzJ5g  'बुली बाई' अॅप प्रकरणी बंगळूरमधून ताब्यात घेतलेल्या आरोपीला मुंबईत अटक, मुंबई पोलिसांच्या सायबर सेलची कारवाई https://bit.ly/3JC5mfU 

8. आर्थिक आरक्षणात शहरी आणि ग्रामीण असा भेदभाव? हजार स्क्वेअर फुटांचा फ्लॅट असलेला पात्र पण पाच एकर शेतीवाला अपात्र https://bit.ly/3ngI0mH 

9 OTP नाही, लिंकवर क्लिक नाही तरी नाशिकमधील व्यापाऱ्याच्या बँक खात्यावर हॅकर्सचा दरोडा; पोलिसही चक्रावले https://bit.ly/3eVmiQd 

10. IND vs SA 2nd Test : शार्दूल ठाकूरचा 'पंच', निम्मा संघ एकट्याने तंबूत धाडला, दुसऱ्या सत्राच्या शेवटी दक्षिण आफ्रिका  191 धावांवर 7 बाद https://bit.ly/3sX17Ws  रहाणे-पुजाराप्रमाणे कोहलीही खराब फॉर्ममध्ये तरी त्याच्यावर प्रश्न उपस्थित होत नाहीत, आशिष नेहराचे वक्तव्य https://bit.ly/3sWXccc 

 

ABP माझा स्पेशल

ओमायक्रॉनचं निदान करणारी किट 'ओमीशुअर'ला ICMR ची मंजुरी https://bit.ly/3JHYYnx 

IHU Variant in France : जगाची चिंतेत आणखी भर, ओमायक्रॉनचं संकट असतानाच फ्रान्समध्ये आढळला नवा व्हेरियंट 'IHU' https://bit.ly/3eR0DZv 

ओमायक्रॉनची लाट म्हणजे विझणाऱ्या दिव्याची फडफड; शास्त्रज्ञांचा दावा https://bit.ly/3JBrPtH 

Fact Check : अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राने RTPCR टेस्ट केली बंद? जाणून घ्या व्हायरल पोस्ट मागचं सत्य https://bit.ly/3mUhfnO 

खचलेली अर्थव्यवस्था, महागाईचा विक्रमी उच्चांक; भारताचा 'हा' शेजारी देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर https://bit.ly/3sVLvlP 

Daniel Craig : 'जेम्स बॉंड' फेम डॅनियल क्रेग यांना खऱ्या गुप्तहेरांसाठी देण्यात येणारा CMG पुरस्कार जाहीर https://bit.ly/335CAni 

Earth: पृथ्वी आज सूर्याच्या सर्वात जवळ; जाणून घ्या काय आहे Perihelion https://bit.ly/3mUVeF8 

 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

महत्त्वाच्या बातम्या

कालव्याच्या वाहत्या पाण्यात सहा जणांना फेकलं, पाच जणांचा मृत्यू, तर 13 वर्षाचा चिमुकला बचावला, हादरवणारी घटना समोर 
कालव्याच्या वाहत्या पाण्यात सहा जणांना फेकलं, पाच जणांचा मृत्यू, तर 13 वर्षाचा चिमुकला बचावला, हादरवणारी घटना समोर 
65 वर्ष तुम्ही काय झोपा काढल्या का? सावित्रीतून हे पाणी का उचललं नाही, कोयना पाणी प्रश्नावरुन सदाभाऊ खोतांचा विरोधकांवर हल्लाबोल 
65 वर्ष तुम्ही काय झोपा काढल्या का? सावित्रीतून हे पाणी का उचललं नाही, कोयना पाणी प्रश्नावरुन सदाभाऊ खोतांचा विरोधकांवर हल्लाबोल 
न्यायदेवतेच्या दारात अराजकतेचा कहर, महाराष्ट्राला तालिबान करण्याचं मुख्यमंत्र्याचं स्वप्न पूर्ण झालं का? सपकाळांचा जोरदार हल्लाबोल 
न्यायदेवतेच्या दारात अराजकतेचा कहर, महाराष्ट्राला तालिबान करण्याचं मुख्यमंत्र्याचं स्वप्न पूर्ण झालं का? सपकाळांचा जोरदार हल्लाबोल 
धाराशिवच्या वृद्ध महिलेची पालकमंत्र्यांनी घेतली दखल, अन्नधान्य मिळणार, घरही दुरुस्त होणार, मंत्री सरनाईकांनी दिली माहिती
धाराशिवच्या वृद्ध महिलेची पालकमंत्र्यांनी घेतली दखल, अन्नधान्य मिळणार, घरही दुरुस्त होणार, मंत्री सरनाईकांनी दिली माहिती

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Pune Crime : मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
Sunetra Pawar on Pune Firing : 'आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नाही'; कोर्टाबाहेरील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया
'आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नाही'; कोर्टाबाहेरील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया
Kolhapur Hit And Run Case : अपघातापूर्वी पद्मसिह स्वतःच्याच हॉटेलात दारू पित होता, टल्ली झाल्यानंतर गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलं अन् दोघा भावांना चिरडलं, CCTV फुटेज जप्त
अपघातापूर्वी पद्मसिह स्वतःच्याच हॉटेलात दारू पित होता, टल्ली झाल्यानंतर गाडीचं स्टेअरिंग हाती घेतलं अन् दोघा भावांना चिरडलं, CCTV फुटेज जप्त
Gokul : गोकुळची सुनावणी पुढे ढकलली, शासनाच्या चार संचालकांची नियुक्ती वैध की अवैध हे पुढच्या तारखेला ठरणार
गोकुळची सुनावणी पुढे ढकलली, शासनाच्या चार संचालकांची नियुक्ती वैध की अवैध हे पुढच्या तारखेला ठरणार
Pune Shivajinagar Court Fire: काही दिवसांपूर्वीच बेलवरती बाहेर आला; आज कोर्टाबाहेर टार्गेट केलं, वर्षभरापूर्वी झालेल्या घटनेचा घेतला बदला? कुटुंबियांना अश्रू अनावर, पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
काही दिवसांपूर्वीच बेलवरती बाहेर आला; आज कोर्टाबाहेर टार्गेट केलं, वर्षभरापूर्वी झालेल्या घटनेचा घेतला बदला? कुटुंबियांना अश्रू अनावर, पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
Shivsena Supreme Court Hearing : 21 जून 2022 ला पक्ष कोणाचा होता? देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधीचा मुद्दा मांडला, कपिल सिब्बलांनी निवडणूकपूर्व युतीचा मुद्दा निकाली काढला
21 जून 2022 ला पक्ष कोणाचा? कपिल सिब्बल यांच्याकडून मूळ मुद्याला हात, सुप्रीम कोर्टातील सुनावणीत काय घडलं?
Thane Shrikant Shinde : शिवसेनेच्या शाखेत एकनाथ शिंदेंच्या बाजूला उद्धव ठाकरेंचा फोटो पाहताच श्रीकांत शिंदे संतापले, पदाधिकाऱ्यांना झापलं अन् रागाने शाखेतून बाहेर पडले, ठाण्यात नेमकं काय घडलं?
शिवसेनेच्या शाखेत एकनाथ शिंदेंच्या बाजूला उद्धव ठाकरेंचा फोटो पाहताच श्रीकांत शिंदे संतापले, पदाधिकाऱ्यांना झापलं अन् रागाने शाखेतून बाहेर पडले, ठाण्यात नेमकं काय घडलं?
Embed widget