ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2024 | रविवार
1. शेवटची निवडणूक आहे असं भावनिक आवाहन केलं जाईल, पण कधी शेवटची निवडणूक असेल काय माहीत? अजित पवारांचा नाव न घेता शरद पवारांवर निशाणा http://tinyurl.com/bdft7vt4
2. चुलत्याच्या मरणाची वाट पाहतोय, अजित पवारांनी हद्द केली, लाज वाटते तुमच्यासोबत काम केल्याची; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर घणाघाती प्रहार http://tinyurl.com/8csfmsuk
3. पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या अडचणीत वाढ, गणपत गायकवाडांसह सात जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, जमीन मालकाला जातीवाचक शब्द वापरल्यानं गुन्हा http://tinyurl.com/38he9yft
4. राणे आणि केसरकरांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंच्या सभा, भाषणावेळी ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल, आमचे दिवस येतील, तेव्हा हे सर्व व्याजसह पूर्ण फेडू, ठाकरेंचा इशारा http://tinyurl.com/mr28d9sb
5. राजीनामा देऊन उपकार केले का?, मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना बदनाम करण्याचं काम भुजबळ करत आहेत, जरांगेंचा आरोप http://tinyurl.com/4rzspk3z नाना पटोलेंची भुजबळांवर खोचक टीका; म्हणाले, सगळी नौटंकी, राजीनामा दिला सांगायचं, मात्र स्वतःच कॅबिनेटमध्ये जायचं http://tinyurl.com/efnxs8p2
6. गुन्हेगारीत महाराष्ट्रानं बिहारला मागे टाकलं, जयंत पाटलांचा राज्य सरकारवर निशाणा http://tinyurl.com/ypc722mu गोळीबार करणाऱ्या गायकवाडच्या घरावर फडणवीस बुलडोझर चालवणार का? एमआयएमचा सवाल http://tinyurl.com/2uv9fdvv
7. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा उमेदवार, वर्धा लोकसभेकरता राष्ट्रवादीच्या हर्षवर्धन देशमुखांना कामाला लागण्याचे आदेश http://tinyurl.com/2rxs73c6
8. विधानसभेच्या वाटाघाटी झाल्या तरच लोकसभेला आम्ही भाजप सोबत राहू, आमदार बच्चू कडूंचा भाजपला इशारा http://tinyurl.com/txnmj8vm
9. पूनम पांडेला मरणाचं सोंग महागात पडणार, खोटं नाटक केल्याबद्दल मुंबईत गुन्हा दाखल, अटक करण्याची मागणी http://tinyurl.com/5h8bchts
10. तिसरा दिवस संपला, इंग्लंडला विजयासाठी 332 धावांची गरज; भारताची बुमराहवर मोठी मदार http://tinyurl.com/mr4tt8ke 'प्रिन्स'चं दमदार कमबॅक! शतकी खेळीसह शुभमन गिलचं टीकाकारांना तळपत्या बॅटने उत्तर, 147 धावांमध्ये 104 धावांची खेळी http://tinyurl.com/5cs3yt59
एबीपी माझा कट्टा
मुस्लिम म्हणून जन्मलो तरी मी वारकरीच, ह.भ.प जलाल महाराज सय्यद यांनी 'माझा कट्टा'वर उलगडला घराण्यातील वारकरी संप्रदायाचा प्रवास http://tinyurl.com/4n94xn9j
एबीपी माझा स्पेशल
सगळ्यांना वाटलं खासदार मॅरेथॉनचे रिबिन कापायला आले, पण थेट स्पर्धेत भाग घेतला; ओमराजे निंबाळकर एका तासात 21 किमी धावले http://tinyurl.com/5dzdtcuu
एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w