एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2021 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2021 | शनिवार

1. कर्नाटकपाठोपाठ गुजरातमध्येही ओमायक्रॉनचा शिरकाव,  झिम्बाब्वेहून परतलेल्या जामनगरमधील 72 वर्षीय वृद्धाला लागण  https://bit.ly/3IkkY6X  ओमायक्रॉन धोकादायक नसल्याचंही राजेश टोपेंकडून स्पष्ट https://bit.ly/3xReQym 

2. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमाकवच मिळणार, रिलायन्स कंपनी 400  कोटी देण्यास तयार, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट https://bit.ly/330rwrt 

3. शिवसेनेचा 'सामना'तून ममता दीदींवर निशाणा, यूपीएचं कौतुक तर काँग्रेसला सल्ला तिसऱ्या, चौथ्या आघाडीचा फायदा भाजपलाच, काँग्रेस सोडून कोणतीही आघाडी योग्य नाही..  शिवसेना खासदार संजय राऊत याचं स्पष्टीकरण https://bit.ly/3lxh3tK 

4. पुढील वर्षातील MPSC परीक्षेच्या तारखा जाहीर, 'हे' आहे वेळापत्रक.. 2021 साठीची राज्यसेवा परीक्षा 2 जानेवारी 2022ला https://bit.ly/3EnKE0j 

5. इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केलेल्या भारतीय व्यक्तिमत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) पहिल्या स्थानावर https://bit.ly/3IjIIZ5 

6. Omicronला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा अॅक्शन प्लॅन, परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी पंचसूत्री https://bit.ly/31rXCLR  देशातील नागरिकांना बूस्टर डोस? केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांचं महत्वाचं वक्तव्य https://bit.ly/32MWAuv 

7. Omicron चा धसका, सर्व राज्यं अ‍ॅक्शन मोडवर, कोणत्या राज्यांमध्ये काय आहेत नवे नियम https://bit.ly/3lBufhw  घाबरू नका पण काळजी घ्या; ओमायक्रॉनवर दिलासा देणाऱ्या 5 मोठ्या गोष्टी https://bit.ly/31qKMgW 

8. देशात 24 तासांत 8 हजार 603 नव्या कोरोना रूग्णांची नोंद, 415 जणांचा मृत्यू https://bit.ly/3y6TjC9  राज्यात शुक्रवारी 664 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 16 जणांचा मृत्यू  https://bit.ly/3ojy5NY 

9.  वानखेडेवर पटेली! मुंबईकर एजाज पटेलनं इतिहास रचला, अनिल कुंबळेंच्या विक्रमाशी बरोबरी https://bit.ly/3IlWHO8  'वेल कम टू क्लब!' एजाजच्या विक्रमानंतर अनिल कुंबळेंचं ट्वीट https://bit.ly/3okHHbh 

10. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, न्यूझीलंड पहिल्या डावात 62 धावात गारद, दिवसअखेर भारताकडे 332 धावांची आघाडी

ABP माझा कट्टा

ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील माझा कट्ट्यावर.... पाहा माझा कट्टा आज रात्री 9 वाजता 

ABP माझा ब्लॉग
 
BLOG | त्रिज्या : आपल्या प्रत्येकाची, ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र बंडबे यांचा लेख https://bit.ly/3Dp9uM2 

BLOG : हिरव्या देठाची पिवळी केळी, विनोद जैतमहाल यांचा लेख https://bit.ly/3IlWUAU 
 
ABP माझा स्पेशल

Vinod Dua : 42 वर्षांचा पत्रकारितेचा प्रवास अखेर थांबला! ज्येष्ठ पत्रकार विनोद दुवा यांचं निधन https://bit.ly/31stMHl

Ajaz Patel's 10 wicket Haul: आठव्या वर्षी मुंबई सोडली, 33 व्या वर्षी मुंबईत येऊन इतिहास रचला; 10 विकेट घेणाऱ्या एजाज पटेलची कारकीर्द https://bit.ly/3ryf50f 

Omicron Variant : ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग, नव्या 75 रुग्णांसह आता 104 बाधित https://bit.ly/3rBdFCi 

पाकिस्तानात अघोरी तालिबानी कृत्य! जमावानं श्रीलंकन मॅनेजरचे हात-पाय तोडून जिवंत जाळलं https://bit.ly/3GfhMaW 

Indian Navy Day 2021 : आज भारतीय नौदल दिन, काय आहे हा दिवस साजरा करण्यामागची रोचक कहाणी https://bit.ly/3xTPhN1 

Swapnil Joshi New Car : स्वप्नील जोशीच्या आलिशान गाडीची चर्चा; किंमत ऐकून व्हाल थक्क! https://bit.ly/3GbxnIG 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
Pune Election : पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
BJP Chhatrapati Sambhajinagar : गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Pune Election 2026 Ravindra Dhangekar: ज्या धंगेकरांना भाजपने जागावाटपाच्या बैठकीपासून खड्यासारखं दूर ठेवलं, त्यांनीच शेवटच्या टप्प्यात गेम फिरवला, पुण्यात शिवसेना-भाजप युती फिस्कटल्याची स्टोरी
ज्या धंगेकरांना भाजपने जागावाटपाच्या बैठकीपासून खड्यासारखं दूर ठेवलं, त्यांनीच शेवटच्या टप्प्यात गेम फिरवला, पुण्यात शिवसेना-भाजप युती फिस्कटल्याची स्टोरी

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
Pune Election : पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
BJP Chhatrapati Sambhajinagar : गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Pune Election 2026 Ravindra Dhangekar: ज्या धंगेकरांना भाजपने जागावाटपाच्या बैठकीपासून खड्यासारखं दूर ठेवलं, त्यांनीच शेवटच्या टप्प्यात गेम फिरवला, पुण्यात शिवसेना-भाजप युती फिस्कटल्याची स्टोरी
ज्या धंगेकरांना भाजपने जागावाटपाच्या बैठकीपासून खड्यासारखं दूर ठेवलं, त्यांनीच शेवटच्या टप्प्यात गेम फिरवला, पुण्यात शिवसेना-भाजप युती फिस्कटल्याची स्टोरी
कल्याण डोंबिवलीत भाजपची हॅट्रिक, तिसरा विजय; बहुमताच्या आकड्यापासून अवघ्या 58 जागा दूर
कल्याण डोंबिवलीत भाजपची हॅट्रिक, तिसरा विजय; बहुमताच्या आकड्यापासून अवघ्या 58 जागा दूर
आदित्य ठाकरेंना दे धक्का, निकटवर्तीयाने भरला अपक्ष अर्ज; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात युतीला आव्हान
आदित्य ठाकरेंना दे धक्का, निकटवर्तीयाने भरला अपक्ष अर्ज; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात युतीला आव्हान
Pune traffic Update: थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
राष्ट्रवादीतून भाजपात आले, एका दिवसांत नगरसेवक झाले; महापालिका निवडणुकीत भाजपचा विजयी चौकार
राष्ट्रवादीतून भाजपात आले, एका दिवसांत नगरसेवक झाले; महापालिका निवडणुकीत भाजपचा विजयी चौकार
Embed widget