ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 एप्रिल 2023 | मंगळवार
1. कांदिवलीतील प्लेग्रुपमध्ये चिमुकल्यांना मारहाण, शिक्षिकांची क्रूर वागणूक सीसीटीव्हीत कैद, दोघींविरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/40D8gsN
2. काय सांगता! तीनशे रुपयात मिळतो पेपर लिहून, छत्रपती संभाजीनगरमध्ये भरतोय शिक्षणाचा बाजार https://bit.ly/40UVsyp
3. ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण, अद्याप FIR दाखल नाही; कार्यकर्ते आक्रमक https://bit.ly/40FNWqG रोशनी शिंदे यांना मुका मार, गंभीर इजा नाही, त्या गर्भवतीही नाहीत; उपचार करणाऱ्या डॉक्टरांची माहिती https://bit.ly/3zvUvjR ठाकरे कुटुंबियांनी रोशनी शिंदेंची रुग्णालयात घेतली भेट; उद्धव ठाकरे पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी गेले, पण.. https://bit.ly/3KwdMI4
4. फडणवीस फडतूस, गृहमंत्री नव्हे हे तर गुंडमंत्री; ठाण्यातील प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा घणाघात https://bit.ly/3Kysajk उद्धव ठाकरेंनी संयमानं बोलावं, आम्ही तोंड उघडलं तर.... देवेंद्र फडणवीसांचा इशारा https://bit.ly/40FQYLO ...तर उद्धव ठाकरेंना घराबाहेर पडू देणार नाही, घरकोंबडा बनून राहावे लागेल; बावनकुळेंचा इशारा https://bit.ly/3m5VTqh
5. छ.संभाजीनगरमध्ये 'त्या' रात्री काय घडलं? महिला पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव https://bit.ly/3MxHWwj
6. राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांवर 30 ते 40 जणांचा तलवारीने हल्ला; तिघांपैकी दोघे गंभीर जखमी, मुंबईतील ताडदेवमधील घटना https://bit.ly/3ZDLMqn डोंबिवलीत वृद्ध दाम्पत्याच्या घरी गुंडांचा धुडगूस, हातात कोयता घेऊन दमदाटी https://bit.ly/3ZG8kXq
7. कोरोना रुग्णांची वाढती संख्या, बूस्टर डोसबाबत धोरण निश्चित करण्याची मागणी; 27 एप्रिल रोजी हायकोर्टात सुनावणी https://bit.ly/3U9GDVL दिल्ली, मुंबईत वाढतोय कोरोनाचा वेग; गेल्या 10 दिवसांतील रुग्णसंख्या चिंता वाढवणारी https://bit.ly/3m30d9P कुणी लस देता का लस? पुण्यात कोरोना लसीचा तुटवडा; पुढील 8 दिवस लसीकरण बंद https://bit.ly/3KgKOLg
8. "मी फक्त सत्य सांगितलं"; बॉलिवूडमधील राजकारणावरील 'त्या' वक्तव्यावर प्रियंका चोप्राने अखेर मौन सोडलं https://bit.ly/3ZEmKrc रिचर्ड गिअरसोबतच्या 'त्या' चुंबन प्रकरणी शिल्पा शेट्टीला दिलासा, राज्य सरकारची याचिका फेटाळली https://bit.ly/3MxIkef
9. राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा, वाचा नेमकी का अशी स्थिती निर्माण झाली? https://bit.ly/41hGqCD मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे 99 टक्के पंचनामे, आता प्रतीक्षा नुकसानभरपाईची https://bit.ly/3Mfcz9i नाशिक जिल्ह्यात आठ वर्षातील सर्वाधिक अवकाळी पाऊस, मार्च महिन्यात दोनदा पाऊस https://bit.ly/40TYG4s
10. DC vs GT Live Score : दिल्ली आणि गुजरातमध्ये लढत, कोण मारणार बाजी, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/40FRNUU Rishabh Pant in IPL : जिगरबाज! दिल्लीच्या सपोर्टसाठी ऋषभ पंत येणार 'मैदानात' https://bit.ly/40GUHZo
ABP माझा स्पेशल
धोनीचा 2011 वर्ल्डकपचा षटकार अजरामर होणार! ज्या ठिकाणी माहिचा षटकार पडला तिथे स्मृतिस्तंभ उभरला जाणार https://bit.ly/40M09dO
न्यायदानाच्या प्रक्रियेत कर्नाटकची बाजी, महाराष्ट्र 11 व्या क्रमांकावर तर उत्तर प्रदेशात सर्वाधिक प्रलंबित खटले, इंडिया जस्टिसचा अहवाल https://bit.ly/40M0blW
सायकल रिपेअर करणाऱ्या हरप्रीतची गगनभरारी! गरिबांच्या सेवेसाठी 'पॅरामोटर ग्लायडर'ची निर्मिती https://bit.ly/3K5As0B
अनोखा शिवभक्त... छत्रपती शिवरायांचा इतिहास जाणून घेण्यासाठी सोडली दुबईची नोकरी, सायकलवरून किल्ल्यांची भ्रमंती https://bit.ly/3KwGLvu
सरकारचाही अंदाज चुकला! प्रत्यक्ष कर संकलनात मोठी वाढ, मागील आर्थिक वर्षात 16.61 लाख कोटी जमा https://bit.ly/3nIAbcv
एलॉन मस्क यांनी बदलला ट्विटरचा आयकॉनिक ब्लू-बर्ड Logo; त्याऐवजी ठेवलाय Doge Meme, युजर्स हैराण https://bit.ly/3ZAwrqt
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter/amp
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv