ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जून 2025 | मंगळवार



1) पाकिस्तानचा आणखी एक पर्दाफाश! भारताकडून 20 नव्हे तर तब्बल 28 ठिकाणे उद्ध्वस्त; ऑपरेशन सिंदूरबाबत पाकची मोठी कबुली https://tinyurl.com/ycx6xj3x काय नुकसान झालं हे महत्वाचं नाही, तर आपण काय प्रतिकार केला हे महत्त्वाचं, ऑपरेशन सिंदूरच्या प्रश्नावर सीडीएस अनिल चौहान यांचं वक्तव्य https://tinyurl.com/rfav2vzc

Continues below advertisement


2) जेसीबी खरेदी विक्री प्रकरणी 11 लाखांची फसवणूक आणि बंदुकीचा धाक, लता हगवणे आणि शशांक हगवणे या मायलेकांना 6 जून पर्यंत पोलिस कोठडी https://tinyurl.com/nt7mvb3d वैष्णवी हगवणे केसमध्ये खूप राजकीय हस्तक्षेप, हगवणेंचे मामा जालिंदर सुपेकर यांच्यासह खडक पोलिस स्टेशनचे पीआय शशिकांत चव्हाण यांचाही चौकशी करावी, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची मागणी https://tinyurl.com/bdxapr4z


3) अजित पवार हे जर आम्हाला पैसे देणार नसतील तर आम्ही काम कसं करणार?  एकनाथ शिंदेंच्या सर्वच्या सर्व मंत्र्यांनी व्यक्त केली चिंता, आढावा बैठकीत फक्त अजितदादांवर चर्चा https://tinyurl.com/2t2h8nrs नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर उपनेते सुधाकर बडगुजर यांनी आज व्यक्त केली नाराजी https://tinyurl.com/mr2hwf24


4) शिवसेना संपवणे हे गिरीश महाजनांच्या दहा पिढ्यांनाही जमणार नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल, म्हणाले, महाजन म्हणजे पक्ष फोडायला नेमलेला दलाल https://tinyurl.com/4mjvj9vz पक्षासाठी मी काहीही करेन, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या टीकेला मंत्री गिरीश महाजन यांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/5592mfxd 


5) तब्बल 11 वर्षांनी धनंजय आणि पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर एकत्र, धनूभाऊंनी बोलणं टाळलं; सगळ्यांच्यावतीने पंकजा मुंडेंनाच बोलण्याची विनंती https://tinyurl.com/yh88txyh गोपीनाथ मुंडेंनी चळवळीतून उभा केलेला पक्ष आता प्रोफेशनल, ज्यांच्याविरोधात मोर्चे काढले तेच आज भाजपसोबत, मनसे नेते प्रकाश महाजन यांचं देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र https://tinyurl.com/mwu3cdac


6) पंतप्रधान मोदींनी 11 वर्षे परदेशात फिरुन काय केलं? G7 परिषदेतून भारताला डच्चू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टींची टीका https://tinyurl.com/47shhhh2
शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना, 5 वर्षापूर्वी गोपीचंद पडळकरांनी केलं होतं वक्तव्य, कोर्टाकडून पडळरांची निर्दोष मुक्तता https://tinyurl.com/mr28atnc


7) रुपाली चाकणकर यांच्यावर बोलून आम्हाला प्रसिद्धी मिळायला, त्या काय रश्मिका मंदाना आहेत का? ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची खोचक टीका https://tinyurl.com/5bmb7yru मॉर्डन महिला अध्यक्षांना जबाबदारीतून पळता येणार नाही, रुपाली चाकणकरांवर शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/4yppyhzb


8) आरोग्य विभागात नोकरी लावण्याचं आमिष, 90 जणांकडून उकळले तब्बल दीड कोटी, माजी केंद्रीय मंत्र्यांच्या नावाचा वापर केल्याचा संशय, नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल https://tinyurl.com/y6b484dy सोन्याची चोरी करत सराफी पेढीला घातला तब्बल 4 कोटी 58 लाख रुपयांना गंडा, पुण्यातील प्रसिद्ध निळकंठ ज्वेलर्समधील सेल्समनचा प्रताप उघड, विश्रामबाग पोलीसांनी आरोपीला केलं अटक https://tinyurl.com/bddm7teb


9) पुण्यात नाटकाच्या प्रयोगावेळी महिलेच्या साडीत शिरला उंदीर, प्रेक्षकांची पळापळ, कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची दुरावस्था समोर https://tinyurl.com/yj49hzvk घरी मी एकटीच असते, मला भीती वाटते की, मी पडले तरी, कोणालाही कळणार नाही, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचे काळजाला चटका लावणारे उद्गार https://tinyurl.com/2uf7nbyc


10) अहमदाबादमध्ये आज रंगणार IPL 2025 अंतिम थरार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर पंजाब किंग्सचं तगडं आव्हान, जाणून घ्या A टू Z माहिती https://tinyurl.com/36vmk2cr पावसामुळं पंजाबविरुद्ध बंगळुरु यांच्यातील अंतिम सामना रद्द झाल्यास कोणाला मिळणार ट्रॉफी ? काय सांगतो BCCI चा नियम https://tinyurl.com/27wrv6s7 



एबीपी माझा Whatsapp Channel-
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w