(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 डिसेंबर 2021 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 डिसेंबर 2021 | शुक्रवार
1. 'ओमायक्रॉन' मुंबईच्या उंबरठ्यावर? हाय रिस्क देशातून आलेले 9 जण कोरोनाबाधित, जिनोम टेस्टिम अहवालाची प्रतीक्षा https://bit.ly/3Dk43xQ महाराष्ट्रात ओमायक्रॉन आलाय का? आरोग्यमंत्री टोपेंनी दिली महत्वाची माहिती https://bit.ly/3dixllK
2. Marathi Sahitya Sammelan : नाशिकच्या 94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्धाटन सोहळ्याला सुरुवात https://bit.ly/3dgqE3H यंदाचं साहित्य संमेलन संमेलनाध्यक्षांविना! डॉ जयंत नारळीकर येणार नाहीत! https://bit.ly/3DjNamX
3. मेस्मा अंतर्गत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा विचार, परिवहन मंत्री अनिल परब यांचा इशारा https://bit.ly/31mQlgA एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्यान्वये होणार कारवाई; जाणून घ्या Mesma Act म्हणजे काय? https://bit.ly/3dhWgpO
4. पुन्हा संप करणार नाही; हमीपत्रावर घेतली जातेय एसटी कर्मचाऱ्यांची स्वाक्षरी? https://bit.ly/3oiUACE एसटी कर्मचाऱ्यांना तीन टक्के वार्षिक वेतनवाढ, 28 टक्के महागाई भत्ता आणि 10 तारखेला पगार; राज्य सरकारचे परिपत्रक जारी https://bit.ly/3GeP6iz
5. पंजाबमध्ये कंगना रनौतच्या कारवर हल्ला, संतप्त जमावाने घेरलं.. शेतकरी आंदोलनाला खालिस्तानी आंदोलन म्हटल्याबद्धल जमावाकडून माफीची मागणी
https://bit.ly/3dl6UvG
6. पुन्हा केंद्र विरुद्ध राज्य? राज्यातील महत्वाच्या पाच ड्रग्ज केसेस NCB कडे वर्ग करा, गृहमंत्री अमित शाहांचे आदेश
https://bit.ly/3Ex532Q
7. 'जर लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर फोटो छापता, तर मग मृत्यूंची जबाबदारीही घ्या', खा. अमोल कोल्हेंची पंतप्रधान मोदींवर आक्रमक टीका https://bit.ly/3oiaQUh मग 'त्या' मृत्यू प्रमाणपत्रांवर मुख्यमंत्री ठाकरेंचा फोटो छापायचा का? डॉ. सुजय विखेंचं डॉ. अमोल कोल्हेंना प्रत्युत्तर https://bit.ly/32Mj12Y
8. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना मिळणार 50 हजारांची आर्थिक मदत; असा करा अर्ज https://bit.ly/3ojVqPJ
9. देशावर ओमायक्रॉनचं संकट; 24 तासांत 9216 दैनंदिन कोरोना रुग्णांची नोंद https://bit.ly/3pnq6Pl राज्यात गुरुवारी 796 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 952 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3rs919w
10. Ind vs Nz, 2nd Test, 1st day Highlights : अजाजच्या फिरकीपुढे भारतीय फलंदाज ढेपाळले, मयांकच्या शतकानं डाव सावरला, दिवस अखेर भारत 221/4 https://bit.ly/3xOaLet
IND vs NZ 2nd Test : मूळ मुंबईकर गोलंदाजानं वानखेडेवर टीम इंडियाची उडवली दाणादाण! दिग्गजांना गुंडाळलं... https://bit.ly/3plwy9j
ABP माझा डिजिटल स्पेशल व्हिडीओ
हिवाळी अधिवेशन नागपूरलाच का होतं? काय सांगतो इतिहास?
https://bit.ly/3Ex6Epm
ABP माझा स्पेशल
Omicron Variant : कोविशिल्ड लस घेतलेल्यांसाठी आनंदाची बातमी, ओमायक्रॉनचा धोका कमी : संशोधन
https://bit.ly/3lyDTS2
Omicron : ओमायक्रॉन महाराष्ट्राच्या वेशीवर, सुरक्षेसाठी कशी घ्याल काळजी?
https://bit.ly/3rBV5d1
Year Ender: यंदाच्या वर्षभरात 'या' 5 खेळाडूंनी ठोकल्या सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय धावा, यादीत एकही भारतीय नाही
https://bit.ly/3lzfJXz
Mumbai Women Cricket Scorer : मुंबई कसोटीत स्कोरिंगची सूत्रं 'ती'च्या हाती
https://bit.ly/3lw5a7F
Surya Grahan 2021: किती तास दिसणार वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण; जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
https://bit.ly/3rwgioJ
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv