दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मे 2024 | बुधवार


1.मुंबई, ठाणेसह कोकणात पुढील चार दिवस पाऊस बरसणार; हवामान विभागाचा अंदाज https://tinyurl.com/4ydvvwrf मुंबईत 10 जूनला मान्सून येणार, तर 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार; यंदा सरासरीपेक्षा 106 टक्के अधिक पावसाची शक्यता https://tinyurl.com/49d5scee दिल्लीत पारा 52.3 अंशावर, तापमानाने 100 वर्षाचा विक्रम मोडला; जून महिन्यात तापमान आणखी वाढणार https://tinyurl.com/57t48mxs 


2.पुण्यातील पोर्शे अपघातप्रकरणात आमदाराच्या मुलाचाही समावेश, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा आरोप! https://tinyurl.com/34u7ujpr डॉ. अजय तावरेला थेट मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याचं संरक्षण, त्यांच्या जीवाला धोका, सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप https://tinyurl.com/2waer78d SIT चौकशीचा अहवाल सरकारला सादर, डॉ. तावरेला वैद्यकशास्त्र पदावरुन हटवलं, शिपायाचंही निलंबन https://tinyurl.com/bdz33tz8 


3.महाडच्या चवदार तळ्यावर जितेंद्र आव्हाडाकडून मनुस्मृतीचं दहन, आंदोलनावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा फाडल्याचा आरोप; शिवसेनेकडून अटकेची मागणी, भाजपसह वंचितकडूनही संतप्त प्रतिक्रिया https://tinyurl.com/mwtyb4wh बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासून माफी मागा, अमोल मिटकरींचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल https://tinyurl.com/ys3utex8 तर अनावधानाने झालेल्या कृत्याबद्दल जितेंद्र आव्हाडांकडून माफी https://tinyurl.com/nnavta4n


4.विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधरच्या जागांवरून महायुती आणि महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू, राज्यपाल नियुक्त 12 जागांचाही निर्णय लवकरच होणार https://tinyurl.com/3kuky6tt मुंबई शिक्षक मतदार संघात राष्ट्रवादीकडून शिवाजीराव नलावडेंची उमेदवारी जाहीर https://tinyurl.com/2p9rdvbd लोकसभेच्या निकालानंतर राज ठाकरे भाजपला झटका देण्याच्या तयारीत, विधानपरिषदेत सहकार्य न मिळाल्यास बिनशर्त पाठिंबा काढून घेण्याची शक्यता https://tinyurl.com/bdh9f66b  


5.लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच सट्टा बाजार तेजीत, महायुतीला 28 जागांचा अंदाज https://tinyurl.com/m5a2s5yy उद्धव ठाकरे 'मॅन ऑफ द सिरीज, महाविकास आघाडीच्या 30 ते 35 जागा निवडून येणार, संजय जाधव यांचं वक्तव्य https://tinyurl.com/trr8wv6b


6.संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मानहानीची कायदेशीर नोटीस; तर ही नोटीस पॉलिटीकल फनी डॉक्युमेंट, राऊतांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/43wusx8p


7.मध्यरात्री कार कालव्यात कोसळली, पहाटेपर्यंत समजलंच नाही; एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्दैवी अंत, सांगलीवर शोककळा https://tinyurl.com/5xtbjk2c


8.मध्य प्रदेशात पत्नी, आई, बहीण, भाची, पुतणी सगळ्यांना मारलं, तरुणाने कुटुंबातील 8 जणांना संपवलं; मात्र आजीमुळे 10 वर्षांचा नातू बचावला https://tinyurl.com/2bbsd2xh


9.खासदार बृजभूषण शरणसिंह यांच्या मुलाच्या ताफ्यातील फॉर्च्युनरने तिघांना चिरडले; 2 मुलांचा मृत्यू, भीषण दुर्घनटेनंतर संताप https://tinyurl.com/yc6x69ud


10.टी-20 विश्वचषकाच्या संघातून रिंकू सिंहला वगळल्यानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?; खुद्द रिंकूने केला खुलासा https://tinyurl.com/2bwwvbaj


एबीपी माझा स्पेशल



  • किडनी तस्करीचा आरोप ते सुनिल टिंगरेंची शिफारस डॉ. अजय तावरेचे एकशे एक कारनामे https://tinyurl.com/yakfmztb

  • उद्यापासून ठाणे स्थानकावर 62 तासांचा ब्लॉक, मध्य रेल्वेवरील प्रवास टाळला तरच बरा https://tinyurl.com/493brf5s CSMT स्थानकावर 36 तासांचा मेगाब्लॉक, 1 आणि 2 जूनला 600 लोकल फेऱ्या रद्द होण्याची शक्यता https://tinyurl.com/24bkd9bu


एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w