ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जानेवारी 2024 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जानेवारी 2024 | सोमवार
1. नथूराम गोडसेच्या गोळीने गांधीजींची हत्या झाली नाही, सावकरांचा पणतू रणजीत सावरकरांच्या दाव्याने खळबळ http://tinyurl.com/4sav8bdy
2. राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर, प्रकाश जावडेकर, नारायण राणे, कुमार केतकर, अनिल देसाई, वंदना चव्हाणांसह महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश , 27 फेब्रुवारीला मतदान http://tinyurl.com/3paxuk2c
3. पक्षांतर बंदी कायद्याचा अर्थ आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लावणार, संसदेच्या चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी निवड http://tinyurl.com/bdfsunsx 'हे लोकशाही संपवण्याच्या दिशेने टाकलेलं पाऊल मानायचं का?' राहुल नार्वेकरांच्या नियुक्तीनंतर उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल http://tinyurl.com/3vde69hb
4. राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणावर 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल देणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती http://tinyurl.com/4tcvs2sp
5. अजित पवार भल्या सकाळी कोल्हापूरच्या तालमीत, गंगावेस तालमीच्या पाहणीवेळी क्रीडा अधिकारी मात्र घरातच; दादांनी फोन फिरवत झाप झाप झापलं http://tinyurl.com/ytradwzu मी सर्व बिलं चुकते करतो, कार्यकर्त्यांना पाणी न देणारा अधिकारी परत इथं दिसल्यास तुम्ही दिसणार नाही, साताऱ्यातील कार्यक्रमात अजित पवारांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम http://tinyurl.com/bd6rnhje
6. अध्यादेशावर सरकारने विचार करावा, कोणत्याही पदापेक्षा जात, धर्म आणि देश महत्वाचा; केंद्रीय मंत्री नारायण राणेंची प्रतिक्रिया http://tinyurl.com/25ency6b मुख्यमंत्री शिंदेंनी मनोज जरांगेंना टोपी घालून शेंडी लावली; हरिभाऊ राठोड यांचा थेट आरोप http://tinyurl.com/b7ssrcy5
7. लोकशाही लोकांची राहिली नाही, गुजराती व्यापारी लोकशाहीचे पालक; सुषमा अंधारेंनी घेतलेल्या मुलाखतीत संजय राऊतांची जोरदार बॅटिंग http://tinyurl.com/mvvb5ryu
8. ससूनचे माजी डीन संजीव ठाकूर यांना अटक करा, अन्यथा रस्त्यावर उतरेन, आमदार रविंद्र धंगेकरांचा इशारा, ईडीच्या भितीने सरकारमध्ये गेलेले हसन मुश्रीफ ललित पाटीलला पाठिशी घालत असल्याचा आरोप
http://tinyurl.com/mrxdkkf3
9. रामराज्य आणण्यासाठी निवडणूक लढविणार"; शांतीगिरी महाराज नाशिक लोकसभा मतदारसंघातून रिंगणात http://tinyurl.com/yc3am4xa
10. दुसऱ्या कसोटीतून रवींद्र जाडेजा अन् केएल राहुल संघाबाहेर, सरफराज खानसह 3 जणांना संधी http://tinyurl.com/3f65zeh4 सरफराज खानची टीम इंडियात ग्रँड एन्ट्री! देशांतर्गत घाम गाळल्यानं नशीबाचं दार अखेर उघडलं http://tinyurl.com/58v6bcdt
एबीपी माझा स्पेशल
60 रुपये पहिली कमाई अन् आज आहे कोट्यवधींचा मालक; जाणून घ्या 'बिग बॉस 17'चा विजेता मुनव्वर फारुकीच्या संपत्तीबद्दल http://tinyurl.com/4uts5jvb
एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w