*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2024 | रविवार*
1. एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट, 400 पारचा नारा अडचणीत, छगन भुजबळांचे स्पष्ट मत https://tinyurl.com/mryxvuvu 'मतदानाच्या दिवसापर्यंत तरी नाशिकच्या जागेवर उमेदवार जाहीर करा', भुजबळांचा महायुतीला खोचक टोला https://tinyurl.com/uc78bwe2
2. सगेसोयऱ्यांच्या मराठा आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यास विधानसभेच्या 288 जागा लढवणार, मी देखील निवडणुकीला उभा राहीन, मनोज जरांगे पाटलांचा इशारा https://tinyurl.com/3u5nedc7 मोदींना प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात यावं लागतंय, हाच मराठा समाजाचा विजय; मनोज जरांगे पाटलांनी महायुतीला डिवचलं https://tinyurl.com/5yrzbwmw
3. कार्यकर्त्यांनो दोन्ही सभेत दिसू नका, कुणा एकाचं कुंकू लावा; चुकलात तर गाठ माझ्याशी; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम https://tinyurl.com/38pjx4vs माहेरवाशीण लेकीला साडी चोळी करा, पण बटण दाबायच्या भानगडीत पडू नका; अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर नाव न घेता निशाणा https://tinyurl.com/4z27vffd
4. राज्याच्या खजिन्याची चावी अजितदादांच्या हाती, मात्र माझ्या सहीनेच सर्व कारभार; बार्शीतील सभेत देवेंद्र फडणवीसांची चौफेर फटकेबाजी https://tinyurl.com/yxynwf5c 'हुकूमशाही करणाऱ्याला खड्यासारखे बाजूला काढू'; शरद पवारांचा नगरमधून पीएम मोदींवर हल्लाबोल https://tinyurl.com/3mak8jtk
5. मलिदा गँग गेल्यापासून आमच्या पक्षात गर्दी वाढली; खासदार सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना खोचक टोला https://tinyurl.com/3d8jz85h नगर लोकसभेत बाळासाहेब थोरातच 'किंगमेकर', लोक विखेंचा बँड वाजवतील, निलेश लंकेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/5bk7fj8d
6. उद्धव ठाकरेंना बाजूला करुन संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचे होते, शिंदे गटाचे नेते राजू वाघमारेंचा खळबळजनक दावा
https://tinyurl.com/bde6d35y एकनाथ शिंदेंना मारण्याचा उद्धव ठाकरेंचा कट, शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारेंचे गंभीर आरोप https://tinyurl.com/2393wz3s
7. मुंबईत रात्रीच्या पोलीस नाकाबंदीत पैशांचं घबाड सापडलं, गाडीचा दरवाजा उघडताच सगळेच चक्रावले https://tinyurl.com/3y6ck8cp भांडुपमधील पैशाने भरलेल्या गाडीबाबत मोठा खुलासा, गाडी रोज एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी जात असते, पोलिसांची माहिती https://tinyurl.com/6r7jfjf2
8. अकलूज बोले सोलापूर जिल्हा हाले, ही स्थिती राहिली नाही, आता मोहितेंना चहा पाजायला माणूस नाही, तानाजी सावंतांचा हल्लाबोल https://tinyurl.com/ekjupyxv प्रत्येक वेळी माझा बाप मारला, बाप मारला, अरे काय लावलंय? तानाजी सावंतांचा ओमराजे निंबाळकरांवर पुन्हा घणाघात https://tinyurl.com/e9yx6465
9. विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाचे ढग गडद; हवामान विभागाचा विदर्भातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट https://tinyurl.com/44h937zy
10. गुजरातच्या साई सुदर्शनकडून आरसीबीविरोधात चौकार, षटकारांची आतषबाजी, जे विराटला जमलं ते करुन दाखवलं, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत उलटफेर https://tinyurl.com/yc5cx3wh पीसीएल गाजवणारा हिरो IPL मध्ये झिरो, मुंबई इंडियन्सच्या ल्यूक वूडच्या नावावर नकोसा विक्रम, दिल्लीकडून जोरदार धुलाई https://tinyurl.com/47php5e3
*एबीपी माझा Whatsapp Channel* : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w