(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जानेवारी 2022 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. Coronavirus Mask Free : राज्य होणार 'मास्कमुक्त? टास्क फोर्सच्या निर्णयानंतर मास्क बाबतीत धोरण जाहीर होणार https://bit.ly/32ARrpG राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईन मिळणार; राज्य सरकारचा निर्णय https://bit.ly/32zORAe
2. राज्यात पदवीचा कालावधी चार वर्षाचा.. शैक्षणिक रिक्त पदांचीही भरती; राष्ट्रीय शिक्षण धोरणावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा.. मंत्रिस्तरीय समिती अंतिम निर्णय घेणार https://bit.ly/33We5cS
3. नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार; 10 दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्याचे निर्देश https://bit.ly/3u53Ygk माझ्यावर हल्ला करणाऱ्यांना शासन होईल; नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर संतोष परब यांची प्रतिक्रिया https://bit.ly/3G5sz7g
4. मालेगावात काँग्रेसला मोठा धक्का! पक्षातील सर्व 28 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश, माजी आमदार रशीद शेख आणि महापौर ताहिरा शेख यांचीही पक्षाला सोडचिठ्ठी https://bit.ly/3FZTaCE
5. नातेवाईकांकडे पैसे नसल्याने रुग्णवाहिका सेवा नाकारणाऱ्या पालघरच्या दोन रुग्णवाहिका चालकांचं निलंबन, एबीपी माझाच्या बातमीनंतर पालघर जिल्हा प्रशासनाची कारवाई https://bit.ly/3o4H2dl
6. लता मंगेशकरांच्या प्रकृतीत सुधारणा, मात्र डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवणार, ट्विटरद्वारे दिली माहिती https://bit.ly/3IHkN57
7. ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं पुण्यात निधन https://bit.ly/3KLsGs9
8. Exclusive : मराठवाड्यासाठी मोठी बातमी! औरंगाबादमध्ये लवकरच 'एक्स बॅंन्ड डॉप्लर रडार' बसवणार https://bit.ly/3r7v58V Maharashtra Weather Update : राज्यात पुढील 24 तास हुडहुडी; मुंबई, पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यातही गारठा वाढला.. https://bit.ly/3o33zHL
9. देशात मागील 24 तासात 286384 नवे कोरोनाबाधित, पॉझिटिव्हीटी दर 19 टक्क्यांवर.. https://bit.ly/3IF07Ld राज्यात आज बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक, मृतांची संख्या वाढवतेय चिंता.. 35756 नव्या रुग्णांची भर https://bit.ly/3ABqkaA
10. IND vs WI : वेस्ट इंडिजविरोधातील एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड https://bit.ly/3FZTGk4 अश्विन आऊट, कुलदीप इन; रवि बिश्नोई-दीपक हुडाला संधी https://bit.ly/3r17WEV
ABP माझा स्पेशल
Omicron Variant Alert : ओमायक्रॉन रुग्णांमध्ये दिसतायत ‘ही’ सामान्य लक्षणे, लवकर बरं व्हायचंय तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा! https://bit.ly/3o5L1X4
सर्वसाधारण औषधांप्रमाणे Covishield आणि Covaxin लसी आता खुल्या बाजारात मिळणार, DCGI ची परवानगी https://bit.ly/3rWWxFj
एअर इंडिया आजपासून टाटा ग्रुपच्या नियंत्रणात.. चेअरमन चंद्रशेखरन यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा, एअर इंडियाला वर्ल्डक्लास बनवण्याचा विश्वास.. https://bit.ly/3GcSVEA
Budget 2022: बजेटपूर्वी मांडण्यात येणारा आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे काय? देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी तो का महत्वाचा असतो? https://bit.ly/3nZVl2L
Budget 2022 : देशाचा यंदाचा अर्थसंकल्पही डिजिटल स्वरुपात; फक्त इतक्याच प्रतींची छपाई https://bit.ly/3H8FVB5
एबीपी माझा डिजिटल स्पेशल
Pre Independence Budget History 1860 : स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचं बजेट कसं होतं? बजेटची बाराखडी https://www.youtube.com/watch?v=yastTFLoRek
Yogi Adityanath : सर्वात पॉवरफुल, सर्वात इमोशनल, योगी आदित्यनाथ संसदेत ढसाढसा का रडले? https://www.youtube.com/watch?v=y8cntf8nyU0
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv