एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2021 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2021 | सोमवार

1.  नवी मुंबईतल्या डान्स बारच्या काळ्या धंद्याचा एबीपी माझाकडून  पर्दाफाश, डान्स बारच्या आड वेश्याव्यवसाय, माहिती असूनही कारवाईत पोलिसांचा आखडता हात https://bit.ly/3JjV0kK 

2. ओबीसी आरक्षणशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको, उपमुख्यमंत्र्यांनी मांडलेला ठराव विधानसभेत एकमताने मंजूर https://bit.ly/32CYyxw 

3.  विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत पुन्हा एकदा मोठं विघ्न, आवाजी मतदानाने निवडणूक घटनाबाह्य असल्याची राज्यपालांची भूमिका, तर राज्य सरकार तिसरं पत्र पाठवणार https://bit.ly/3HcihDi  राज्यपालांच्या मंजुरीशिवाय होणार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांना पत्र  https://bit.ly/3mDmibU 

4.   आमदार नितेश राणेंच्या निलंबनाच्या मागणीवरुन विधानसभेत जोरदार गोंधळ, सत्ताधारी-विरोधक आमनेसामने https://bit.ly/3szX2ai 

5.  आमदार गोपीचंद पडळकरांवर झालेला हल्ला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संगनमताने, विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीसांचा आरोप https://bit.ly/3EwDvKf 
 
6. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 फेब्रुवारीला नागपुरात , मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय https://bit.ly/345erhb 

7. लहान मुलांच्या लसीकरण नोंदणीची तारीख ठरली, 1 जानेवारीपासून कोविन अॅपवर नोंदणी करता येणार, 15 ते 18 वयोगटातील मुलं लसीकरणासाठी पात्र https://bit.ly/3HgkBJC 

8. देशात गेल्या 24 तासांत 6 हजार 531 दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद; 315 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3euVeY5  तर  राज्यात रविवारी  1 हजार 684 नव्या रुग्णांची नोंद, 17 जणांचा मृत्यू  https://bit.ly/3FAieRa  31 नव्या ओमायक्रॉन रुग्णांची नोंद, 27 रुग्ण हे मुंबईत https://bit.ly/32IONOA 

9. शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 450 अंकांनी तर निफ्टी 143 अंकांनी घसरला, गुंतवणूकदरांमध्ये चिंतेचे वातावरण https://bit.ly/3JoyCXe 

10 . भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यातील  पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द https://bit.ly/340Tfsx दुसऱ्या दिवशीचा खेळ तर रद्द झाला, आता तिसऱ्या दिवशी कसा असेल खेळ? https://bit.ly/3Jfpp3H 

ABP माझा ब्लॉग

ॲनिमा-ॲनिमस,  विनोद जैतमहाल  यांचा लेख  https://bit.ly/3euLdtM 

ABP माझा स्पेशल

भारतातील पहिली LNG नॅचरल गॅसवर चालणारी बस, नागपुरात झाली निर्मिती https://bit.ly/3pw3nSl 

iPhone SE 3 : अ‍ॅपल आणणार आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 'आयफोन SE 3', 'हे' भन्नाट फिचर्स https://bit.ly/3HbQu5S 

तुम्हाला नंबरचा चष्मा आहे? नंबर कमी करण्याचे 'हे' उपाय करुन बघा https://bit.ly/3Ew1wRC 

ब्रिटनची महाराणीची हत्या करण्यासाठी युवक राजमहालात, जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्याचा प्रयत्न https://bit.ly/3pxBr0c 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha 
          
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025Maha Kumbh Vidyanand Maharaj Prayagraj : हे आहेत शंभर वर्षांचे विज्ञानानंद महाराज, ब्रह्मचर्य आणि नियमित योगासनं हे प्रकृतीचं रहस्यSaif Ali Khan Attacked Update : सैफ अली खानच्या घरात कसा शिरला? पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघडSanjay Raut On Akshay Shinde News : अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरवरुन राऊतांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
Embed widget