ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2021 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2021 | मंगळवार*
- यंदा विठुरायाची कार्तिकी यात्रा होण्याची शक्यता, उपमुख्यमंत्र्याकडून संकेत मिळाल्यानं प्रशासन तयारीला, महापूजेसाठी अजित पवारांना निमंत्रण देणार https://bit.ly/3Bhf95u
- आर्यन खानची आजची रात्रही तुरुंगातच, आजच कोर्टाचं काम संपलं; आर्यनच्या याचिकेवर उद्या पुन्हा सुनावणी https://bit.ly/3bgZCrO
- कुटुंबाला लटकवण्याच्या, जाळून टाकण्याच्या धमक्या, समीर वानखेडेंच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांचा आरोप, तर ट्विटरवरुन आरोप करण्याऐवजी कोर्टात जा, क्रांतीचा टीकाकारांना सल्ला https://bit.ly/2XKZXA2
- एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंच्या बदलीची शक्यता, एनसीबी मुख्यालयात वानखेडे यांची तब्बल दीड तास चौकशी https://bit.ly/3vJ32gy
- क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाला नवे वळण? किरण गोसावी आणि प्रभाकर साईलचे व्हाट्सअप चॅट 'माझा'च्या हाती https://bit.ly/3nwiVDf
- राज्य सरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा पगार थांबवला, परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्याचीही राज्य सरकारकडून तयारी सुरु https://bit.ly/3Ehcjzr
- काँग्रेसच्या बैठकीत सोनिया गांधींचे नेत्यांना खडेबोल, काँग्रेसच्या भूमिका तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत नसल्याबद्दल नाराजी तर नेत्यांना पुन्हा एकदा शिस्तीचे धडे https://bit.ly/3GhtyTf
- देशात आठ महिन्यांनंतर सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद, गेल्या 24 तासांत 12 हजार 428 जणांना कोरोनाची लागण, तर 356 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/2ZngxqF तर राज्यात सोमवारी कोरोनामुक्तांची संख्या कोरोनाबाधितांहून अधिक https://bit.ly/3mi6nAh
- मुलांना मागे बसवल्यास दुचाकी 40 किमीपेक्षा जास्त वेगानं चालवण्यास मनाई, चिमुकल्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केंद्राचा प्रस्ताव https://bit.ly/3GoAHkr
- भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी द्रविडची निवड होणार; भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडचा टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज https://bit.ly/3vPuTM3
*ABP माझा स्पेशल*
जगाची चिंता वाढली, हरित वायूच्या उत्सर्जनात 149 टक्यांची विक्रमी वाढ https://bit.ly/3vPmlEX
Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाहीर, जाणून घ्या किंमत https://bit.ly/3Cklm1W
अॅमेझॉनवरचा फेस्टिव्हल सेल धमाका; लॅपटॉपच्या खरेदीवर 20 हजारांपेक्षा जास्त सूट https://bit.ly/3146B5O
दिवाळीनंतर टीव्ही, फ्रीज, एसीच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता https://bit.ly/3mf6QTL
जितेंद्र जोशीचा गोदावरी सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत! https://bit.ly/2Zttuz7
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*कू अॅप* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv