एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2023| गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2023| गुरुवार*

1. शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? शिर्डीत उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल https://tinyurl.com/5hybc824 अजित पवारांसमोर पंतप्रधान मोदींनी मागच्या सरकारच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचला https://tinyurl.com/5bvvy6xr 'बारा सुसज्ज वातानुकूलित हॉल, एकावेळी दहा हजार भाविकांच्या दर्शनाची सोय', पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिर्डी साई मंदिरात दर्शन रांगेचे लोकार्पण https://tinyurl.com/37k8sf7w 

2. मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे अनेकांच्या पोटात दुखते, मुख्यमंत्री शिंदेंची विरोधकांवर टीका https://tinyurl.com/mr2vefnr महाराष्ट्राला लागलेला आत्महत्येचा कलंक समाप्त करायचा असेल तर....फडणवीसांचे पंतप्रधान मोदींसमोर निवेदन https://tinyurl.com/mu6fbvxm सबका साथ, सबका विकास म्हणजे साईबाबांची प्रेरणा', उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने 
https://tinyurl.com/yjppvnaj

3. ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; उद्या नवी मुंबईत अंत्यसंस्कार, पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त https://tinyurl.com/4zxy7dya

4. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड; तीनजण ताब्यात, हल्लेखोर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप https://tinyurl.com/ycfsjb34 सदावर्तेंच्या गाडीच्या तोडफोडीचे आरोप जरांगेंनी फेटाळून लावले; म्हणाले, मराठा समाजाला उचकवण्याचा प्रयत्न करू नयेत https://tinyurl.com/3tjbneat

5. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला, मराठवाड्यातील 400 गावात उपोषण; अनेक ठिकाणी नेत्यांना 'गावबंदी'; पश्चिम महाराष्ट्रातही आंदोलनाचे लोण https://tinyurl.com/546fm6tc धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यात दिवसभरातील दुसरी आत्महत्या; छत्रपती संभाजीनगरच्या तरुणाने उचलले टोकाचे पाऊल https://tinyurl.com/286r5sa9

6. पुरावे सादर करण्यासाठी 14 दिवसांची मुदत द्या, शिंदेंच्या वकिलांची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी, तर पुरावे देण्यासाठी आता जाग आली का? ठाकरे गटाचे वकील आक्रमक; आमदार अपात्रतेप्रकरणी दोन्ही बाजूंनी घमासान 
https://tinyurl.com/yc67t6rr

7. महायुतीच्या नेत्यांची दिवाळी गोड होणार,दिल्लीच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा? https://tinyurl.com/2fck576s

8. ऑक्टोबर 'हिट' मावळतीकडे, पहाटेचा 'गारवा' 'उगवतीकडे', आता राज्यात पावसाची शक्यता आहे का? https://tinyurl.com/mufzk9ju

9. कतारमधील न्यायालयाची भारतीय नौदलाच्या 8 माजी जवानांना फाशीची शिक्षा, निर्णय धक्कादायक असल्याची भारताची प्रतिक्रिया https://tinyurl.com/kpz2yrba  इस्त्रायल-हमास युद्ध भारताच्या ड्रीम प्रोजेक्टमुळे? जो बायडन यांच्या वक्तव्यामुळे खळबळ https://tinyurl.com/4mp7ax86

10.  श्रीलंकन सेनेसमोर इंग्रजांनी गुडघे टेकले; विश्वविजेत्या इंग्लंडचा अवघ्या 156 धावात खुर्दा https://tinyurl.com/39tjv4ae  6 दिवसांत 5 संघ वर्ल्डकपच्या स्पर्धेतून ऑल'आऊट'? पाकिस्तानची घरवापसी जवळपास निश्चित https://tinyurl.com/ycx9eatz


*माझा ब्लॉग*

रॅडिकल- मॅक्सिकन अंडरडॉग्सचं भारतीय कनेक्शन; वाचा चित्रपट समीक्षक नरेंद्र बंडबे यांचे समीक्षण https://tinyurl.com/tkk7r8mw

अयोध्या रामजन्मभूमी आंदोलन आणि राजकारणावर भाष्य करणारा एबीपी माझाचे प्रतिनिधी संदीप रामदासी यांचा ब्लॉग: रामललाचा 500 वर्षांचा वनवास संपतोय https://tinyurl.com/2ch3xr5e

*माझा विशेष* 

53 वर्षांची प्रतीक्षा, कोटींचा खर्च, पीएम नरेंद्र मोदींच्या हस्ते जलपूजन, काय आहे निळवंडे धरणाचा इतिहास? https://tinyurl.com/mz5a72ma

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पश्चिम रेल्वेवर 2700 लोकल आणि 45 एक्सप्रेस राहणार रद्द, आजपासून सुरु होणार ब्लॉकची मालिका https://tinyurl.com/25je8r4y


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

महत्त्वाच्या बातम्या

साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Embed widget