एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मे 2023 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्याचं अभिनंदन!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मे 2023 | गुरुवार
 
1. बारावीचा निकाल जाहीर, यंदाही निकालात मुलींची बाजी; कोकण विभाग नंबर वन https://rb.gy/ykepk राज्याचा निकाल 91.25 टक्के, 17 महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के; जाणून घ्या, यंदाच्या बारावीच्या निकालाची वैशिष्ट्ये https://rb.gy/sf0lw

2. कोरोनाकाळातील सवलत विद्यार्थ्यांवर पडली भारी; गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल तीन टक्क्यांनी घसरलाhttps://rb.gy/6fm6v लातूर- अमरावतीमध्ये मुलींची बाजी, लातूर बोर्डाचा 90.37 टक्के तर अमरावतीचा 92.75 टक्के निकाल https://rb.gy/rstff

3. राज्य सरकारचा मोठा निर्णय! झोपडपट्टीवासियांना मिळणार अडीच लाखात घर https://rb.gy/bxyx2

4. सरकारी काम आणि सहा महिने थांब हे चित्र बदलणार, 'शासन आपल्या दारी' उपक्रमाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रत्नागिरीत उद्घाटन https://rb.gy/42il7 सोलापूरच्या नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे अखेर उद्घाटन; उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यात साधला मुहूर्त! https://rb.gy/0656d

5. राज्यसभेत अध्यादेशाविरोधात विरोधकांनी मतदान करावं; पवारांच्या भेटीनंतर केजरीवालांचे आवाहन https://rb.gy/x3elq 

6. तीन देशांच्या परदेश दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात, संसदेच्या नव्या इमरातीच्या उद्घाटनावरून निर्माण झालेल्या वादावर म्हणाले.. https://rb.gy/qb9o8 नव्या संसद भवनाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यास विरोध; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल https://rb.gy/p3m88

7. MPSC परीक्षेचे प्रवेशपत्र व्हायरल करणारा 19 वर्षीय आरोपी अटकेत, गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त https://rb.gy/otwkc

8. खरेदीचा 'सोनेरी' शुभ मुहूर्त; सुवर्णनगरी जळगावात 'गुरुपुष्यामृत योग' दिनानिमित्त सोनं खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी https://rb.gy/c46e9

9. मान्सून संदर्भात महत्वाचं अपडेट; पुढील दोन दिवसात मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण, भारतीय हवामान विभागाची माहिती https://rb.gy/87gqi

10. RCB कडून केवळ नेट प्रॅक्टिस, आता मुंबईचा स्ट्राईकर, आकाश मधवालला MI ने किती रुपयात केले होते खरेदी? https://rb.gy/n33j0  MI vs GT : मुंबईला आता गुजरातचं आव्हान, दुसऱ्या क्वालिफायर सामन्याचा थरार; कुणाला मिळणार अंतिम फेरीचं तिकीट? https://rb.gy/vi7ky

*माझा ब्लॉग*

हे क्रिकेटचे चाहते नव्हे सनकी, यांची घाणेरडी मानसिकता कधी बदलणार? एबीपी माझाचे प्रतिनिधी नामदेव कुंभार यांचा ब्लॉग https://rb.gy/68edw

*ABP माझा स्पेशल*

कौंडिण्यपूरच्या रुक्मिणी मातेच्या पालखीचं सासरी पंढरपूरला प्रस्थान https://rb.gy/cd05b

फक्त एक फोन करा अन् तात्काळ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत मिळवा; जाणून घ्या, संपूर्ण प्रक्रिया https://rb.gy/1i6ds

सरपंचाने गावकऱ्यांसमोर मांडला चक्क कमिशनचा हिशोब, महिला सरपंचाने दिला गावकऱ्यांना आश्चर्याचा धक्का https://rb.gy/qz0su

वाहतूक कोंडीमुळे पुणेकर हैराण; 'हे' आहेत 10 हॉटस्पॉट, तोडगा कधी? https://rb.gy/rv227

Virat Kohli : कोहलीची 'विराट' कामगिरी! 'हा' विक्रम करणारा पहिला आशियाई व्यक्ती; रोनाल्डो, मेस्सीच्या क्लबमध्ये सामील
https://rb.gy/3x2y5

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
Embed widget